साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साबुदाण्यामधे बटाटा किसून घालात्यात मिरचीचे तुकडे,कुट,मीठ,कोथिंबीर,जीरे घालून एकत्र करून घ्या.छोटे गोळे करून घ्या.
- 2
अप्पे पात्र गरम करून घ्या त्यात तेल घालून घ्या. वअप्पे शीजवायला ठेवा.एका बाजूने तिन ते चार मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्या. दुसय्रा बाजूने ही दोन तीन मिनिट शिजवून घ्या (लो मिडीयम फ्लेमवर)
- 3
गरमागरम दही किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणाअप्पे#2 ब्रेकफास्ट प्लॅनर मधली दुसरी रेसिपी अतिशय सोपी आणि आवडती साबुदाणा अप्पे....कमी तेलात होणारी रेसिपी.... Supriya Thengadi -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्टपांढराशुभ्र दिसणारा, आकाराने छोटा असलेला साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा खायची इच्छा झाली कि आपण साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवून खातो. असच आज आपण बघणार आहोत साबुदाणा अप्पे रेसिपी.....चला तर मग सुरु करूया.....Gauri K Sutavane
-
साबुदाणा अप्पे😋 (sabudana appe recipe in marathi)
गुरुवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# साबुदाणा अप्पे🤤 Madhuri Watekar -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट उपवासासाठी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडणारा व हेल्दी ब्रेक फास्ट म्हणजे साबुदाणा अप्पे चला तर त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11post2#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र अप्पेअप्पे एक सुटसुटीत नाश्त्याचा प्रकार आहे ,जो आपण वेगवेगळ्या डाळी ,पिठ, भाज्या, फळं कडधान्य असे अनेक जिन्नस वापरून बनवत असतो. मी थोडसं बदल करून साबुदाण्याचे अप्पे केले आहेत. आपण उपवासाला खाऊ शकतो.आपण जे नेहमी साबुदाणे वडे करतो तसंच सगळे साहित्य वापरून अप्पे मोल्ड मध्ये शॅलोफ्राय केले आहेत .हे अप्पे चवीला खुप छान लागतात एकदा नक्की ट्राय करा🙂 Bharti R Sonawane -
साबुदाणा आप्पे.. (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #गुरुवार #साबुदाणा आप्पे आप्पे हा अतिशय हेल्दी आणि आणि स्वादिष्ट खाद्यप्रकार .जेव्हा आपल्याला तेलकट खायचे नसते तळलेले खायचे नसते त्यावेळेस दोन ते तीन थेंब तेला तुपात होणारा खमंग खरपूस पदार्थ म्हणजे विविध प्रकारचे आप्पे..उपवासाचा सर्वांचा favorite पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा.. आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना आधीच उपासाचा त्रास होतो आणि त्यात परत तेलकट तळलेले खाल्ले की अजून पित्ताचा त्रास होतो आणि डोकेदुखी होते अशा वेळेस एक मस्त ऑप्शन म्हणजे साबुदाणा आप्पे.. हे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले असे.. उपवास पण होतो आणि आणि आपल्याला आवडीचा पदार्थ पण खायला मिळतो.. इच्छा तेथे मार्ग निघतोच.. चला तर मग साबुदाणा आप्प्यांचा मार्ग शोधूया.. Bhagyashree Lele -
क्रिस्पी साबुदाणा वडा(Sabudana Vada recipe in Marathi)
#Treding#क्रिस्पीसाबुदाणावडाउपवास असला की साबुदाणा खिचडी ,साबुदाणा वडे हे असे ऑप्शन तेव्हाच आठवतात पण उपवासाच्या व्यतिरिक्त कधीतरी सहजच केलेले हे साबुदाण्याचे क्रिस्पी वडे खायला मज्जा येते.... Prajakta Vidhate -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # साबुदाणा अप्पे, उपवासा करिता कमी तेल/ तुपात होणारा पदार्थ! फक्त उपावसकरिताच नाही, तर इतर वेळीही खाण्यास उपयुक्त! शिवाय आवडेल ते पदार्थ ही टाकू शकतो त्यात....चवीला ही खूप छान.... Varsha Ingole Bele -
-
साबुदाणा वडा अप्पे (sabudana vada appe recipe in marathi)
साबुदाणा वडाअसं कोणी व्यक्ती नसेल कि साबुदाणा वडा आवडत नाही.आज मी साबुदाणा वडा न तळता चक्क अप्पे पात्रत केला खुप छान झाला. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
आषाढा पासून चार्थुरमास मास सुरु होतो आणि त्याच बरोबर अनेक व्रत वैकल्य व सणवार पण सुरू होतात, हे चार महिने कसे भरकन जातात हे कळतही नाही.उपवासाठी अनेक प्रकारचे पदार्थ केले जातात, त्यात साबुदाणा खिचडी हि हमखास होतेच. नेहमी प्रमाणेच खिचडी केली पण सर्व्हींग मात्र वेगळे केले,. Arya Paradkar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्टखिचडी खायला कंटाळा आला की वडा बनवून खायचा माझा आवडता छंद. विविध प्रकारचे वडे बनवता येतात. Supriya Devkar -
साबुदाणा वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)
#UVR#साबुदाणा वडे #ऊपवास #एकादशी_स्पेशल..... Varsha Deshpande -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यापैकी साबुदाणा खिचडी ही सर्वांनची आवडती आहे. Sujata Gengaje -
उपवासाची साबुदाणा खिचडी (Upvasachi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समिकरण ठरलेले च आहे. ही खिचडी हिरव्या मिरचीतली किंवा लालतिखटातली केली जाते. उकडलेल्या बटाट्याच्या फोडीमुळे ती जास्तच टेस्टी लागते. घरातील सगळ्यांच्याच आवडीची चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_तिसरा#कीवर्ड_साबुदाणा "साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे"साबुदाणा वडा तेलात तळून घ्यावे लागतात..तेलकट पदार्थ ज्यांना वर्ज्य आहेत त्यांच्यासाठी उत्तम पर्याय.. साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे..खरच मस्त कमी तुपामध्ये आणि चटकदार होतात.. लता धानापुने -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap#NajninKhanआज मी Najnin khan यांची साबुदाणा खिचडी cooksnap केली आहे. थोडा फार माझा टच या रेसिपी ला मी दिला... आणि तयार झाली स्वादिष्ट, रूचकर, सात्त्विक अशी साबुदाणा खिचडी Vasudha Gudhe -
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
दह्यातील साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr साबुदाणा खिचडी सर्वं घरात आवडीचा पदार्थ, उपवास असो किंवा नसो साबुदाणा खिचडी खायला सगळयांनाच आवडते. त्यात मी लहान असताना आमच्या एकत्र कुटुंबात साबुदाणा खिचडीचे अनेक प्रकार केले जायचे त्यातीलच एक प्रकार म्हणजे दह्यातील साबुदाणा खिचडी एकदम वेगळा न करायला सोपा पदार्थ,त्यात हा साबुदाणा पाण्यात न भिजवता दह्यात भिजवून करायचा त्यामुळे याची चवच न्यारी. साबुदाणा हा कायब्रोहायड्रेड, कौल्शिअयम, व्हिटॅमिन सि युक्त असा असून सांधे - हाडांच्या आजारावर अतिशय उपयुक्त आहे .तसेच स्नायू बळकट करण्यासाठी व पोटाच्या आजारांवर औषधी, व वजन वाडीसाठी मदत करणारा असा आहे .तर मग बघूयात कशी करायची ही दह्यातील साबुदाणा खिचडी... Pooja Katake Vyas -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल उपवास म्हणून इथे मी साबुदाणा वडे बनवले आहेत.साबुदाणा वडे चटणी किंवा दह्यासोबत खूपच सुंदर लागतात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
#nnr# नवरात्र स्पेशल दिवस सहावा#आपण साबुदाणा वडे नेहमीच करतो .आज साधारण पिठअंत आप्पेही छान होतात.डायट करणार्या साठी चांगले. Hema Wane -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#सात्विक_रेसिपी#कुकस्नॅप_चॅलेंजBhagyashree Lele ताईंची साबुदाणा वडा ही रेसिपी मी सात्विक रेसिपी म्हणून कुकस्नॅप केली आहे.उपवास असल्यावर साबुदाण्याचे पदार्थ हमखास केले जातात. साबुदाणा वडा, खिचडी, खीर, थालिपीठ इ. यापैकी मी घरातील लहान मोठे सगळ्यांच्याच खूप आवडीचे साबुदाणे वडे केले. खूप छान खमंग खुसखुशीत साबुदाणे वडे खायला फारच मजा आली. त्याचबरोबर दाणे खोबरं चटणी पण छानच लागली. सोबत एक ग्लासभर ताक म्हणजे पर्वणीच. Ujwala Rangnekar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय, आणि त्यात खिचडी कॉन्टेस्ट मग काय मजाच चला तर बघुयात साबुदाणा खिचडी कशी झालीये.... Dhanashree Phatak -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
साबुदाणा खिचडी आपण सर्वच करतो. पण उपास असताना मला उपासाचा खल्ल पित्त होतं म्हणून मी कमी दाण्याचा कूट वापरून नेहमीच अशी खिचडी करते. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#BRR उपवासाची ब्रेकफास्ट साबुदाणा खीचडी Shobha Deshmukh -
उपवासाचे साबुदाणा सुप... (sabudana soup recipe in marathi)
#सूपउपवास म्हंटला की काहीतरी हलकं खावेसे वाटते. बर्याच वेळा उपवासाच्या पदार्थ, किंवा तेलकट वडे वगैरे खाले की पोटाला त्रास होतो. मग अशा वेळेस गरमा गरम पण तेवढेच हेल्दी.. तब्येतीला फायदेशीर.. आणि छोटी छोटी भुक भागवण्यासाठी हे साबुदाणा सूप 🥣 उपयुक्त ठरते... 💃💕 Vasudha Gudhe -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#आज उपवास.काय करावे ? मुलगा म्हणाला, आई,वडे कर. मग वड्याचा बेत केला. Archana bangare -
उपवासाचा साबुदाणा (upwasacha sabudana recipe in marathi)
#krउपवासाला घरोघरी केली जाणारी साबुदाणा खिचडी Manisha Shete - Vispute
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14456765
टिप्पण्या