व्हेज पुलाव (veg pulao recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीपुलाव बासमती तांदूळ
  2. थोडा फ्लॉवर
  3. 1/2गाजर
  4. 4 टीस्पूनवाटाणे
  5. 1कांदा
  6. 2कांद्याची पात
  7. थोडी पत्ता कोबी
  8. 1शिमला मिरची
  9. 1टोमॅटो
  10. तिखट आवडीप्रमाणे
  11. मीठ
  12. पाणी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ धुवून मोकळा भात बनवून घ्या

  2. 2

    आवडीप्रमाणे सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.

  3. 3

    कढई मध्ये तेल टाकून जीर, थोडा खडा मसाला टाकून कांदा टाकून परतुन घ्या.नंतर सर्व भाज्या टाकून छान परतुन घ्या. व भाज्या शिजू दया.

  4. 4

    भाज्या शिजल्यावर त्यात थोडं मीठ आणि टोमॅटो टाकून शिजवत ठेवा. टाकून एकजीव करा.

  5. 5

    नंतर त्यात तिखट टाकून छान एकजीव करा. व भात टाका. छान एकत्रित करा.तुम्ही बिर्याणी मसाला पण टाकू शकता.

  6. 6

    सर्व एकत्रित झालं की गरमागरम veg pulao तय्यार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
रोजी
Mumbai

Similar Recipes