पारंपारिक बेलफळ सरबत (paramparik bel fad sharbat recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#२६-अतिशय औषधी , इम्यूनिटी वाढवणारे हे सरबत आहे.अनेक रोगांवर रामबाण इलाज आहे.

पारंपारिक बेलफळ सरबत (paramparik bel fad sharbat recipe in marathi)

#२६-अतिशय औषधी , इम्यूनिटी वाढवणारे हे सरबत आहे.अनेक रोगांवर रामबाण इलाज आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

८ मिनिटे
१ जण
  1. 1बेलफळ
  2. 1/2लिंबू रस
  3. ३ टेबलस्पून मध
  4. १-२ पिंच मीठ
  5. ३ पिंच मिरं पूड
  6. ३-४तुळशीची पाने
  7. २ पिंच सुंठ
  8. १ग्लास पाणी

कुकिंग सूचना

८ मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे.बेल फळांचा गर काढून घ्यावा.

  2. 2

    घरात लिंबू रस,मीठ,मध,सुंठ, पाणी घालून एकजीव करावे.

  3. 3

    चांगले ढवळून घ्या.सर्विश ग्लासात सर् व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes