द्राक्षाचं सरबत

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#पेय

उन्हाळा आला की निरनिराळी पेयं आहारात असली पाहिजे कारण या दिवसात घामामुळे शरीरातली मूलद्रव्ये निघून जात असतात,त्यासाठी पाणी आणि निरनिराळी स्तबते, तसेच तरतऱ्हेच्यया फळांचे रस पोटात जायला हवेत.त्यासाठी साठवणीतील सरबते,ताजी सरबते, ताक यांचा उपयोग करायला हवा.

लिंबू सरबत तर सर्वात सोपं आणि नेहमी होणारं आहे .थोडंसं आलं ठेचून किंवा किसून किंवा रस काढून मिसळलं तर त्याला नवी चव मिळते.पण डायपबेटिक लोकांसाठी लिंबूसरबतातली साखर घातक ठरते.शुगरफ्रीही आरोग्यासाठी चांगली समजली जाते नाही.म्हणून फ्रुक्टोज वापरून हे सरबत तयार केले आहे. फ्रुक्टोज म्हणजे फळातली साखर जी मधुमेही व्यक्तीही प्रमाणात पचवू शकतात.

हे सरबत आहे द्राक्षाचं. चटकन शक्ती आणि स्फूर्ती देणार.अजिबात साखर नसणारं.

माझ्या एका मैत्रिणीची ही पाककृती खाडे बदक करून मी सादर केली आहे.

घ्या तर साहित्य जमवायला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दोन
  1. 100 ग्रॅमद्राक्ष
  2. 5 ग्रॅमजिरे,
  3. 5 ग्रॅमकाळे मीठ,
  4. 30पुदिना पाने,
  5. अर्धी हिरवी मिरची
  6. 1लिंबू
  7. 5 ग्रॅमकाळे मीठ
  8. 400 मि. लि. थंड पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    फ्रायपॅनमधे द्राक्षे,जिरे, मिरचीचा तुकडा,घालून मध्यम आचेवर द्राक्षांना डाग पडेपर्यंत परता.

  2. 2

    मिक्सर जार मधे वरील साहित्य घाला,त्यात मीठ, पुदीना पाने, पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करा.आवश्यकतेनुसार पाणी मिसळून आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नूतन सावंत
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes