टोमॅटो-गाजर सुप (tomato gajar soup recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

#GA4 #week20
#SOUP सूप हा किवर्ड ओळखला आणि बनवले कमीत कमी साहित्य वापरून टोमॅटो गाजर सूप

टोमॅटो-गाजर सुप (tomato gajar soup recipe in marathi)

#GA4 #week20
#SOUP सूप हा किवर्ड ओळखला आणि बनवले कमीत कमी साहित्य वापरून टोमॅटो गाजर सूप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 1टोमॅटो
  2. 1गाजर छोटा
  3. 2लसूण पाकळ्या
  4. 1 टीस्पूनकॉर्न फ्लोअर
  5. 1 टीस्पूनसाखर
  6. चिमुटभरमीठ
  7. 1 चमचातेल
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 1 वाटीपाणी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    साहित्य तयार ठेवा. गाजर, टोमॅटो व लसूण चिरून घ्या.

  2. 2

    आता १ वाटी पाण्यात चिरलेला टोमॅटो, गाजर, लसूण व जिरं घालून उकळून घ्या. छान शिजवून घ्या.

  3. 3

    शिजल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर चाळणीने गाळून घ्यावे.

  4. 4

    आता तेल गरम करून त्यात हे गाळलेले पाणी घालून त्यात साखर, मीठ व कॉर्न फ्लोअर घालून ऊकळी येऊ द्यावी.

  5. 5

    २ मिनिटे ऊकळी आली कि गरमागरम टोमॅटो गाजर सूप तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
विक चुकला २०आहे बरोबर करून घेशील

Similar Recipes