टोमॅटो गाजर सूप (tomato carrot soup recipe in marathi)

#सुप
सूप म्हटलं की सगळ्यांचे टेस्ट बर्ड्स अॅक्टटिव्ह होतात सुफ हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात टोमॅटो सूप आपल्या भारतात जास्त प्रचलित आहे
सुप फुल मिल म्हणून खूप छान पर्याय आहे माधुरी टोमॅटो बरोबर गाजर मिक्स करून छान पोस्टीक सूप बनवले आहे
टोमॅटो गाजर सूप (tomato carrot soup recipe in marathi)
#सुप
सूप म्हटलं की सगळ्यांचे टेस्ट बर्ड्स अॅक्टटिव्ह होतात सुफ हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात टोमॅटो सूप आपल्या भारतात जास्त प्रचलित आहे
सुप फुल मिल म्हणून खूप छान पर्याय आहे माधुरी टोमॅटो बरोबर गाजर मिक्स करून छान पोस्टीक सूप बनवले आहे
कुकिंग सूचना
- 1
एका कढईत दोन ग्लास पाणी टाकून त्यात टोमॅटो आणि गाजर चिरून टाकायचा त्यातच लसुण पाकळ्या आणि टाकायचं मला दहा मिनिटं शिजू द्यायचं त्याला मिक्सरमध्ये पाण्यासकट वाटायचं
- 2
मिक्सरमध्ये वाटलेल् गाजर टोमॅटो पेस्ट गाळायच नाही एका पॅनमध्ये अर्धा टीस्पून बटर टाकायचं त्यात हे गाजर आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची मिक्स स्पाईस, चिली फ्लेक्स टाकायचं पाणी टाकायचं चवीपुरता मीठ टाकायचं की सूप तयार यात बिलकुल कॉर्नफ्लॉवर टाकलेलं नाही आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10-आज मी गोल्डनऍप्रन मधील सूप शब्द घेऊन टोमॅटो सूप बनवले आहे. सूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात. खाण्यासाठी हे पौष्टिक असते. Deepali Surve -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap टोमॅटो सूप कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील. वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे हे सूप खूप पौष्टिक आहार आहे. Supriya Devkar -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो गाजर सूप# मूळ रेसिपी varsha Ingole Bele यांची आहे त्यात थोडा बदल मी केला पण खूपच छान पौष्टिक आणि चविष्ट सूप झाले Thanks ताई 🙏🙏 Shweta Khode Thengadi -
कॅरट जिंजर सूप (carrot ginger soup recipe in marathi)
#GA4 #week3ओळ्खलेला कीवर्ड आहे - कॅरट (Carrot)#cooksnap#सूप #Shweta Amle यांची सूप ची रेसिपी करून बघितली, त्यात थोडासा बदल केला आहे, छान झाले होते सूप... Sampada Shrungarpure -
पॉवर पॅक रेड सूप (carrot beet soup recipe in marathi)
#सूपहे सूप गाजर बीट आणि टोमॅटो पासून बनवले आहे. त्यामुळे खूप पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. लहान मुलांसाठी तर खूपच चांगले आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4#week20 # cooksnap # माधुरी वाटेकर यांची रेसिपी cooksnap केली आहे .त्यांच्या पध्दतिने केलेले टोमॅटो सूप चवीला छान झाले आहे . Dilip Bele -
रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरसोमवार - टोमॅटो सूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.पाहूयात गुणकारी टोमॅटो सूपची रेसिपी. Deepti Padiyar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs# सोमवार- टोमॅटो सूप मस्त गरमागरम टोमॅटो सूप खट्टा मीठा.... थोडे मसालेदार पिण्याची मजाच वेगळी आहे... फुल ऑफ एनर्जी देणारा टोमॅटो सूप टोमॅटो तयार आहे..... Gital Haria -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#hs # चविष्ट असे टोमॅटो गाजर सूप.. पौष्टिक... सर्वांना आवडणारे Varsha Ingole Bele -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#soupsnap मी लता धाना पुणे यांची रेसिपी टोमॅटो सूप कुक स्नॅप करते आहे R.s. Ashwini -
टोमॅटो-गाजर सुप (tomato gajar soup recipe in marathi)
#GA4 #week20#SOUP सूप हा किवर्ड ओळखला आणि बनवले कमीत कमी साहित्य वापरून टोमॅटो गाजर सूप Shital Ingale Pardhe -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
बीटरूट आणि गाजर सूप (beetroot ans gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#soups#सूप#टोमॅटो बीटरूट गाजर सूप Deveshri Bagul -
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
#soupsnap#cooksnap#Dipti Pediyar हिची रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सुप ही रेसिपी करून पाहिली, मस्तच झाले टोमॅटो सुप, माझ्याकडे बिट नव्हते त्यामुळे ते मी घातले नाही तरी छान रंग आला सुपला..... Deepa Gad -
टोमॅटो- बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंज ३.कीवर्ड - टोमॅटोटोमॅटो बीट सूप Dhanashree Phatak -
मसूर डाळ आणि गाजर सूप (Masoor Daal &Carrot Soup Recipe In Marathi)
#सूप पावसाळा आणि गरम सूप मज्जाच वेगळी. पण हेच सूप पौष्टिक आणि टेस्टी असेल तर....आज आपण बघूया मसूर डाळ आणि गाजर सूप. आहारात मसूर डाळ खूप महत्वाची आहे. यात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स च छान combination मिळत.त्यासोबत गाजर असेल तर अजूनच भारी. कारण आपल्याला माहितेय गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.तर असं पौष्टिक मसूर डाळ आणि गाजर सूप.... Samarpita Patwardhan -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#सूप ....टोमॅटो सूप ..हेल्दी आणी हाँटेल सारख क्रीमी टेस्टी सूप ... Varsha Deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 #Soupहा कीवर्ड घेऊन मी टोमॅटो सूप बनविले आहे. Dipali Pangre -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#टोमॅटोसूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खाण्याशिवाय वजन कमी करण्यांमध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे.टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. एकदम रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार केले आहे क्रिमी आणि टेस्टी Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap Deepti Padiyar यांची टोमॅटो सूप ही रेसीपी कुकस्नॅप केली आहे सूप खूपच यम्मी बनले. Thank you dear😊 Suvarna Potdar -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#WWRटोमॅटो सूपहिवाळ्यात (Winter season) तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी टोमॅटो सूप पिणे खूप फायदेशीर आहे. टोमॅटो सूपमध्ये (टोमॅटो soup) भरपूर पोषक असतात. हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याशिवाय टोमॅटोच्या सूपमध्ये अँटिऑक्सिडंट्सही (Antioxidants) भरपूर असतात. टोमॅटो सूप प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity)मजबूत होते. टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते. Vandana Shelar -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#ZCRहिवाळ्याच्या दिवसांत थंडीत गरमागरम चटपटीत टोमॅटो सूप आणि बाजुला शेकोटी पेटवली असेल तर... बापरे काय मज्जाचला तर पाहूया रेसिपी... चटपटीत टोमॅटो सूप ची. Priya Lekurwale -
टोमॅटो कॅरेट सूप (tomato carrot soup recipe in marathi)
#सूपछान पाऊस चालूच आहे,त्यामुळे सगळीकडे गारवा आहे. अश्या गारव्यात गरमा गरम सूप, त्यात बटरी क्रंची कृटॉन्स आहाहा, मजाच वेगळी!नक्की ट्राय करा. Jyoti Kinkar -
गाजर बिट काॅर्न सूप (Carrot Beetroot Corn Soup Recipe In Marathi)
#SSR उन पावसात नेहमी आपल्याला गरम खायची इच्छा होते. सुप हा उत्तम पर्याय असून त्या सिझन मध्ये उपलब्ध वस्तूत बनवता येते.पौष्टिक असे हे सुप या सिझन मधे आपली इम्युनीटी वाढवते. Supriya Devkar -
कॅरोट जिंजर सूप (carrot ginger soup recipe in marathi)
#सूप.... सूप म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीच... हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंटमध्ये, बर्थडे पार्टी असो वा किटी पार्टी किंवा लग्न समारंभामध्ये गेलं की स्टार्टर म्हणून आपण इतर पदार्थांच्या बरोबरच सूप पण पितोच.... सूप मध्ये टोमॅटो सूप हे माझ्या अतिशय आवडीचं...पण आज मी गाजराचे अद्रक टाकून सूप केलेले आहे...खूप मस्त टेस्टी आणि छान लागतं... आणि पावसाळ्यामध्ये असं गरमा गरम आणि हेल्दी सूप पिण्याचा मज्जाच काही और असतो ना... तर चला मग बघूया कॅरोट जिंजर सूप कसे केले ते...😊 Shweta Amle -
टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स (tomato soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो सूप#ब्रेड क्रोटन्स#ब्रेड Sampada Shrungarpure -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7#tomato#टोमॅटो#टोमॅटोसूपगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो/tomato हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.टोमॅटो सूप रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट असा मेनू जे लोक डायट करतात ते रात्रीच्या जेवणात सूप हा प्रकार घेतात . पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे सगळ्यांनाच खूप हा प्रकार आवडतो. आपण रेस्टॉरंटला जातो सर्वात आधी सगळ्यांना सूप आणि स्टार्टर घ्यायला आवडते. टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. आज मी टोमॅटो सूप जीरा राइस पापड रात्रीच्या जेवणात तयार केला. बघूया कसा बनवला आहे सूप . Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप ⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सूप म्हटलं की आमच्या घरी सगळ्यांना टोमॅटो सूप आवडते। आज आमचं नागपुरात खूप पाऊस पडला, पाऊस पडला की सगळ्यांना गरमागरम सूप ची आठवण आली म्हणून मी आज टोमॅटो सूप ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, रेसिपीच्या आनंद घ्या Mamta Bhandakkar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soupसूपमध्ये टोमॅटो सूप हा सर्वांचा आवडता सूप प्रकार. अतिशय पौष्टीक आणि व्हिटॅमिन ए, सी, के आणि पोटॅशिअम अशा भरपूर पोषकद्रव्यांनीयुक्त असे हे सूप अगदी सोप्या पद्धतीने मी आपणासाठी घेवून आले आहे. Namita Patil
More Recipes
टिप्पण्या