हेल्दी टोमॅटो सूप (healthy tomato soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका गंजात तीन टोमॅटो घ्यावे व त्यात मिरे व लवंग ॲड करावे.हा गंज कुकर मध्ये शिजण्यासाठी ठेवावे व कुकर पाच ते दहा मिनिटे शिजू द्यावे.
- 2
टोमॅटो शिजल्यानंतर थंड होऊ द्यावे.
मिक्सरच्या पॉट मध्ये टोमॅटो ची पेस्ट करून घ्यावी. - 3
गॅसवर एक लोखंडाची कढई ठेवावी.
त्यात तूप घालावे व जीरे तडतडू द्यावे.
त्यात टोमॅटोची पेस्ट घालावी व वरून पाणी सोडावे. - 4
त्यात मीठ व साखर ऍड करावी व उकळी आल्यानंतर सुप एका सर्व्हिंग बाऊलमध्ये काढावे.
वरून क्रीम घालून गार्निश करावे आपले गरमागरम हेल्दी टोमॅटो सूप रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
टोमॅटो सूप (tomato Soup recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_soupटोमॅटो सूप पौष्टिक सूप Shilpa Ravindra Kulkarni -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 #Soupहा कीवर्ड घेऊन मी टोमॅटो सूप बनविले आहे. Dipali Pangre -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटोचे अनेक उपयोग आहेत. टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणात वापरले जातात. टोमॅटोची भाजी, टोमॅटोचे सार, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप असे अनेक प्रकार केले जातात. एखाद दिवशी रात्री जेवण न करता एकेक वाटी टोमॅटो सूप पिऊन झोपले तरीही चालते. ह्यानी पोटही भरते व थोडे हेल्दि खल्ल्याचे समाधान. मी टोमॅटो हे कीवर्ड घेऊन टोमॅटो सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4#week20 # cooksnap # माधुरी वाटेकर यांची रेसिपी cooksnap केली आहे .त्यांच्या पध्दतिने केलेले टोमॅटो सूप चवीला छान झाले आहे . Dilip Bele -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10 थंडी मधे गरमा गरम सूप आहाहा काय मस्त, म्हणूनच आज टोमॅटो सूप रेसिपि. Janhvi Pathak Pande -
कांदा टोमॅटो सूप (kanda tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 थंडीमधे सूप पिण्याची मजा काही औरच. म्हणून सूप हा कीवर्ड ओळखून मी कांदा टोमॅटो सूप केलंय. Prachi Phadke Puranik -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
हेल्दी बिटरुट सूप (healthy beetroot soup recipe in marathi)
#सूपबिट,,गाजर हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून रोजचा आहारात बिटचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्या शरिराचा होतात.बिट मधे अनेक आरोग्यदायी पोषक घटक जसे कॅल्शियम,पॉटेशियम, मॅग्नेशियम,फोस्फरस,विटामीन B1,B2 आणि C,आयर्न,पॉलिट ॲसीड असते.बिट मुळे उच्चरक्तदाब, कॉलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी, तसेच केंसर सारख्या आजारावर रामबाण उपाय आहे.बरीच मुले बिटची कोशिंबीर खात नाही पण त्याचे सूप केले तर त्याचा लालचुटुक येणार रंग पाहून मुल बिट सूप आवडीने पितात.सघ्या पावसाळा असल्याने मी हरयाणा आलं व लसूण आवर्जून घातले आहे . मी आठवड्यातून एकदातरी हे बिट चे सूप करते. Nilan Raje -
जीरे टोमॅटो सूप (jeere tomato soup recipe in marathi)
#GA4#week20 # cooksnap# मी आज शितल सिद्धेश राऊत हिची टोमॅटो सूपची रेसिपी cooksnap केली आहे. खुप सोपी आणि पटकन होणारी आहे ही रेसिपी... मी त्यात फक्त साखर घातली आहे... Varsha Ingole Bele -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap Deepti Padiyar यांची टोमॅटो सूप ही रेसीपी कुकस्नॅप केली आहे सूप खूपच यम्मी बनले. Thank you dear😊 Suvarna Potdar -
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
अक्रोड टोमॅटो हेल्दी सूप (walnut tomato healthy soup recipe)
#Walnuttwistsअक्रोड निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात -तर मी आज आक्रोड टोमॅटो हेल्दी असे सूप बनविले खूप छान झाले व त्यात मी थोडे तुळशीचे पाने पण घातले त्यामुळे चव खूप छान लागते. Sapna Sawaji -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 #cooksnap# सूप# टिना वर्तक # काय झाले, घरी शेतातील टोमॅटो आल्यामुळे, सध्या टोमॅटोचे पौष्टिक सूप बनविणे सुरू आहे. मग त्या मुळे, वेगवेगळ्या पध्दतीने सूप बनवावे, असे आमचे ठरले..😀 म्हणून आज मी टिना वर्तक यांची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाले तुमच्या पद्धतीने सूप...मी त्यात रंग येण्यासाठी बीट टाकले आहे. त्यामुळे खूप छान लाल रंग आला आहे.. Varsha Ingole Bele -
-
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#सूपसूप हा खरं तर भारतीय प्रकार नाही. परंतु हल्ली भारतीय जेवणातही सूपचं सर्रास सेवन होतं आणि खास भारतीय पद्धतीची सूप मिळतात. आपल्याकडे चायनीज गाड्यांवर मिळणारी सूपही बरीच लोकप्रिय आहेत. टोमॅटो सूप आपल्याकडे सर्रास प्यायले जाते. सध्याच्या पावसाळी वातावरणात तर असं काही गरमागरम प्यायची खूप इच्छा होते. आज मी क्रिमी टोमॅटो सूप बनवले. स्मिता जाधव -
टोमॅटो व गाजर सूप (tomato gajar soup in marathi)
#सूप हे सूप हेल्दी आहे.पावसाळ्यामधेच नाही तर कधीही करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. Kusum Zarekar -
-
-
-
मूगडाळ सूप (moong dal soup recipe in marathi)
#GA4 #week20 ...हेल्दी आणी वेटलाँस साठी ऊत्तम न्यूट्रीशीयस मूगडाळ सूप... Varsha Deshpande -
हेल्दी वेज स्वीट कॉर्न सूप (healthy veg sweet corn soup recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Soupस्वीट कॉर्न सूप जितके स्वादिष्ट आहे तितकेच आरोग्यासाठी सुद्धा स्वास्थ्यवर्धक आहे.काॅर्न मधे पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. जे आपल्यासाठी लाभदायक आहे. Deepti Padiyar -
"जिरा टोमॅटो सूप" (jeera tomato soup recipe in marathi)
#GA4#WEEK20#KEYWORD_सूप"जिरा टोमॅटो सूप" कडाक्याच्या थंडीत गरमागरम सूप मिळाले तर क्या बात...!!! टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन A आणि C खूप मोठ्या प्रमाणात असून हे एक अँटीऑक्सिडेंट च काम करते ,त्या मुळे टोमॅटो खाणे आणि टोमॅटो सूप पिणे आरोग्यासाठी खूपच चांगले...👌👌 Shital Siddhesh Raut -
टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)
#GA4 #week10#soupबाहेर हवेत खूप छान गारवा आला आहे. अशा मध्ये संध्याकाळी असंच गरमागरम छान टोमॅटो सूप मिळाले तर कोणाला नको असेल घरांमध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे हे सूप नक्की करून पहा Jyoti Gawankar -
टोमॅटो-गाजर सुप (tomato gajar soup recipe in marathi)
#GA4 #week20#SOUP सूप हा किवर्ड ओळखला आणि बनवले कमीत कमी साहित्य वापरून टोमॅटो गाजर सूप Shital Ingale Pardhe -
-
रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरसोमवार - टोमॅटो सूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.पाहूयात गुणकारी टोमॅटो सूपची रेसिपी. Deepti Padiyar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10-आज मी गोल्डनऍप्रन मधील सूप शब्द घेऊन टोमॅटो सूप बनवले आहे. सूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात. खाण्यासाठी हे पौष्टिक असते. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14515345
टिप्पण्या