टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

#cooksnap
Deepti Padiyar यांची टोमॅटो सूप ही रेसीपी कुकस्नॅप केली आहे सूप खूपच यम्मी बनले. Thank you dear😊
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap
Deepti Padiyar यांची टोमॅटो सूप ही रेसीपी कुकस्नॅप केली आहे सूप खूपच यम्मी बनले. Thank you dear😊
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा टोमॅटो गाजर चिरून घेतले. आता पॅन मध्ये बटर ऍड करून थोडे गरम केले आणि त्यामध्ये सर्व खडे मसाले लसूण आलं आणि कांदा ॲड केला आणि मध्यम आचेवर परतून घेतले
- 2
कांदा परतल्यानंतर टोमॅटो आणि गाजर ऍड केले थोडेसे पाणी टाकून झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घेतले
- 3
आता हे मिश्रण थंड झाल्यावर ती मिक्सर मध्ये बारिक वाटून घेतले आणि वाटलेले मिश्रण गाळणीने गाळुन सूप वेगळे केले
- 4
आता हे सूप पॅनमध्ये घेऊन मध्यम आचेवर गरम करा त्यामध्ये मिरे पूड आणि चवीनुसार मीठ, साखर आणि लाल तिखट ॲड करा छान मिक्स करून घ्या. आता सूपला थोडासा घट्टपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी मिक्स करून ते ॲड करा आणि दहा मिनिटे सूपला छान उखळी येऊ द्या
- 5
आता यामध्ये फ्रेश क्रिम ॲड करा आणि आपले मस्त असे टोमॅटो सूप तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup)
#soupsnapमी लता धानापुने काकूंची क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Thank you kaku for recipe ❤️ Ranjana Balaji mali -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapटोमॅटोचे सूप बहुतेक करून सर्वांनाच खूप प्रिय असते. आमच्या घरीही सर्वांचे आवडते सूप म्हणजे टोमॅटो सूप, पटकन होते आणि फारशी सामुग्री त्याला लागत नाही. मी दरवेळेला टोमॅटो सूप करताना टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेते पण या वेळेला टोमॅटो सूप कूकस्नॅप करताना रूपाली अत्रे- देशपांडे यांची रेसिपी फॉलो केली आहे. तसेच टोमॅटो बरोबर थोडेसे गाजर ही मी यात वापरले आहे.या रेसिपीने सूप खूपच टेस्टी झाले,घरातले सर्वजण खूष झाले. थँक्यू रूपालीताई या सुंदर रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
#soupsnap#cooksnap#Dipti Pediyar हिची रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सुप ही रेसिपी करून पाहिली, मस्तच झाले टोमॅटो सुप, माझ्याकडे बिट नव्हते त्यामुळे ते मी घातले नाही तरी छान रंग आला सुपला..... Deepa Gad -
-
टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)
#GA4 #week10#soupबाहेर हवेत खूप छान गारवा आला आहे. अशा मध्ये संध्याकाळी असंच गरमागरम छान टोमॅटो सूप मिळाले तर कोणाला नको असेल घरांमध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे हे सूप नक्की करून पहा Jyoti Gawankar -
हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूपसध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. Purva Prasad Thosar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4#week20 # cooksnap # माधुरी वाटेकर यांची रेसिपी cooksnap केली आहे .त्यांच्या पध्दतिने केलेले टोमॅटो सूप चवीला छान झाले आहे . Dilip Bele -
-
रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरसोमवार - टोमॅटो सूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.पाहूयात गुणकारी टोमॅटो सूपची रेसिपी. Deepti Padiyar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 #cooksnap# सूप# टिना वर्तक # काय झाले, घरी शेतातील टोमॅटो आल्यामुळे, सध्या टोमॅटोचे पौष्टिक सूप बनविणे सुरू आहे. मग त्या मुळे, वेगवेगळ्या पध्दतीने सूप बनवावे, असे आमचे ठरले..😀 म्हणून आज मी टिना वर्तक यांची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाले तुमच्या पद्धतीने सूप...मी त्यात रंग येण्यासाठी बीट टाकले आहे. त्यामुळे खूप छान लाल रंग आला आहे.. Varsha Ingole Bele -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#cooksnap #soup #अर्चना इंगले व शीतल इंगले पारधे ताईंची ही हेल्दी सूप रेसिपी कूक्सनॅप म्हणून निवडली कारण सूप माझ्या अगदी आवडीचा पदार्थ आहे.खुप टेस्टी बनले हे सूप. Sanhita Kand -
क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup recipe in marathi)
#soupsnap#Ranjana Mali# क्रीमी टेस्टी टोमॅटो सूप मी आज रंजना ताई ची हे सूप बनवले आहे. ताई सूप खूप छान टेस्टी झाले होते. घरी सगळ्यांना खूप आवडले. खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10-आज मी गोल्डनऍप्रन मधील सूप शब्द घेऊन टोमॅटो सूप बनवले आहे. सूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतात. खाण्यासाठी हे पौष्टिक असते. Deepali Surve -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#WWRटोमॅटो सूपहिवाळ्यात (Winter season) तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी टोमॅटो सूप पिणे खूप फायदेशीर आहे. टोमॅटो सूपमध्ये (टोमॅटो soup) भरपूर पोषक असतात. हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याशिवाय टोमॅटोच्या सूपमध्ये अँटिऑक्सिडंट्सही (Antioxidants) भरपूर असतात. टोमॅटो सूप प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity)मजबूत होते. टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते. Vandana Shelar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप ⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सूप म्हटलं की आमच्या घरी सगळ्यांना टोमॅटो सूप आवडते। आज आमचं नागपुरात खूप पाऊस पडला, पाऊस पडला की सगळ्यांना गरमागरम सूप ची आठवण आली म्हणून मी आज टोमॅटो सूप ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, रेसिपीच्या आनंद घ्या Mamta Bhandakkar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapभारती किणी ह्यांची टोमॅटो सूप ची रेसिपी आज कुकस्नॅप केली आहे Nilan Raje -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap टोमॅटो सूप कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील. वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे हे सूप खूप पौष्टिक आहार आहे. Supriya Devkar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 #Soupहा कीवर्ड घेऊन मी टोमॅटो सूप बनविले आहे. Dipali Pangre -
टोमॅटो- बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंज ३.कीवर्ड - टोमॅटोटोमॅटो बीट सूप Dhanashree Phatak -
कॅरट जिंजर सूप (carrot ginger soup recipe in marathi)
#cooksnap कॅरट जिंजर सूप ही Shweta Amle यांची रेसिपी मी cooksnap केली आहे.. सूप..हा अगदी राजमान्य राजश्री पदार्थ..या पदार्थाला प्रांत,देश,वंश,स्त्री,पुरुष,धर्म,भाषा या पैकी कशाचेच बंधन नाही.. घरी दारी,सण समारंभात या पदार्थांचा मुक्त संचार असतो..Three course ,five course meal चा तर सूप म्हणजे आत्माच.. फ्रेंचांची जगाला देणगी असणारं हे सूप अतिशय रुचकर,appetizer, Immunity booster..जिभेला चव आणणारे,भूक वाढवणारे अशी गुणवान,रुपवान रेसिपी.. सूप म्हटलं की टोमॅटो सूप,पालक सूप,मनचाव सूप,स्वीट काॅर्न ही नाव डोळ्यासमोर येतात..पण या शिवाय देखील खूप चवदार , चविष्ट अशी सूप्स घरी केली जातात.. आजची कॅरट जिंजर सूप ही रेसिपी अतिशय रुचकर,स्वादिष्ट अशी..तुम्ही कधीही या पौष्टिक ,पचायला हलक्या गरमा गरम सूप चा आस्वाद घेऊ शकता..मला तर हे सूप खूपच आवडले. चला या utterly butterfly Soup च्या सोप्या steps समजावून घेऊ.. Bhagyashree Lele -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो गाजर सूप# मूळ रेसिपी varsha Ingole Bele यांची आहे त्यात थोडा बदल मी केला पण खूपच छान पौष्टिक आणि चविष्ट सूप झाले Thanks ताई 🙏🙏 Shweta Khode Thengadi -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#ZCRहिवाळ्याच्या दिवसांत थंडीत गरमागरम चटपटीत टोमॅटो सूप आणि बाजुला शेकोटी पेटवली असेल तर... बापरे काय मज्जाचला तर पाहूया रेसिपी... चटपटीत टोमॅटो सूप ची. Priya Lekurwale -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटोचे अनेक उपयोग आहेत. टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणात वापरले जातात. टोमॅटोची भाजी, टोमॅटोचे सार, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप असे अनेक प्रकार केले जातात. एखाद दिवशी रात्री जेवण न करता एकेक वाटी टोमॅटो सूप पिऊन झोपले तरीही चालते. ह्यानी पोटही भरते व थोडे हेल्दि खल्ल्याचे समाधान. मी टोमॅटो हे कीवर्ड घेऊन टोमॅटो सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
गाजर टोमॅटो वडी (gajar tomato vadi recipe in marathi)
#Cooksnap_Challange#तिरंगा_रेसिपीज_Cooksnap_Challenge#गाजर_टोमॅटो_वडी#केशरी_रंग आजच्या तिरंगा रेसिपीज कुकस्नॅप चॅलेंज मध्ये मी आपली मैत्रीण @sumedha1234 सुमेधा जोशी यांची गाजर टोमॅटो वडी ही रेसिपीकुकस्नॅप केली आहे..ताई खूप सुरेख झाल्यात या वड्या..सगळ्यांना आवडल्या..Thank you so much tai for this delicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap#cooksnapथँक्यू@शीतल मुरांजन तुझी मी रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप की रेसिपी करून पाहिली खुपच छान झाली. Smita Kiran Patil -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs# सोमवार- टोमॅटो सूप मस्त गरमागरम टोमॅटो सूप खट्टा मीठा.... थोडे मसालेदार पिण्याची मजाच वेगळी आहे... फुल ऑफ एनर्जी देणारा टोमॅटो सूप टोमॅटो तयार आहे..... Gital Haria -
टोमॅटो सुप (Tomato soup recipe in marathi)
मी ही रेसीपी पदमा दिक्षीत यांची कुक स्नॅप केली आहे छान आहे मी त्या मधे जीरे पुड व फ्रेशक्रिम हे साहीत्य वाढवले. Shobha Deshmukh
More Recipes
टिप्पण्या