ओल्या हळदीचा काढा... (olya haldicha kadha recipe in marathi)

ज्योती घनवट (Jyoti Ghanawat)
ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) @jyotighanawat
नवी मुंबई

ओल्या हळदीचा काढा... (olya haldicha kadha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
४ लोक
  1. 1/2 इंचओली हळद
  2. 1/2 इंचआले
  3. 4-5काळी मिरी
  4. 6-7तुळशीची पाने
  5. 4 कपपाणी

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात ओली हळद आणि अद्रक खिसून घाला. त्यात मिरी आणि तुळशीची पाने घाला.

  2. 2

    मिश्रणाला १०-१५ मिनिटे छान उकळी काढा.

  3. 3

    हा काढा गरमागरम सर्वाँना द्या. हा काढा थंडीत आरोग्यासाठी खूप चांगला असतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
ज्योती घनवट (Jyoti Ghanawat)
रोजी
नवी मुंबई

टिप्पण्या

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
गुळाचा साखरेचा वापर करायचा आहे की नाही

Similar Recipes