मेक्सिकन मँगो सालसा (Mexican mango salsa recipe in marathi)

Monal Bhoyar @Monal_21524742
मेक्सिकन मँगो सालसा (Mexican mango salsa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या बारीक चिरून घेणे.
- 2
नंतर सर्व एका बाउल मध्ये मिक्स करून घेणे आणि त्यात लिंबाचा रस, चिली फ्लेक्स, मीठ आणि चवीनुसार इटालियन किंवा पिझ्झा सीजनिंग घालून छान मिक्स करून घेणे.
- 3
नाचों चिप्स सोबत तयार सालसा सर्व करणे. चवीला मस्त लागतो नक्की करून पाहा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मॅंगो सालसा (mango salsa recipe in marathi)
मॅंगो सालसा किंवा मॅंगो सलाड हि अतिशय चटपटीत ,आंबट -गोड चवीची ,आंब्याची पाककृती आहे. उन्हाळासाठी खास ,झटपट होणारी पोष्टीक आणि पोटभरीची पाककृती.लाल ,हिरवा, केशरी सारा रंगामुळे दिसते एकदम कलरफुल. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Mexicanखूपच झटपट होणारी मेक्सिकन रेसिपी आहे. यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या,चिझ ॲड करू शकता. माझ्या मुलांची खूपच आवडती डिश आहे...😊 Deepti Padiyar -
-
-
-
मेक्सिकन नाचोज (Mexican Nachos recipe in marathi)
#GA4 #week21Keyword किडनी बीन्स व मेक्सिकन दोन्हींचे कॉम्बिनेशन करून ही डिश बनवली आहे Kalpana D.Chavan -
-
टऀगी मेक्सिकन राइस (Tangi Mexican rice recipe in marathi)
#GA4#week 21#keyword _Mexican नंदिनी अभ्यंकर -
-
मेक्सिकन कॉर्न कोशिंबीर (Mexican Corn koshimbir recipe in marathi)
#GA4 #Week21Mexican या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
"स्पायसी मैक्सिकन पास्ता" (Spicy Mexican pasta recipe in marathi)
#GA4#WEEK21#Keyword_mexican "स्पायसी मैक्सिकन पास्ता" या रेसिपी सोबत या आठवड्यातील सगळ्या रेसिपीज बनवुन पुर्ण झाल्या...💃 लता धानापुने -
पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 Potacho ही मेक्सिकन स्टार्टर रेसिपी आहे. चवीला अतिशय सुंदर तसेच हेल्दी आणि पौष्टिक पण आहे Shilpa Limbkar -
मेक्सिकन राईस (mexican recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे माझा जीवश्च ,कंठश्च आहार. म्हणूनच बाहेर कुठेही फिरायला गेले की सगळ्यात जास्त मि ह्या आहाराला मिस करते. पण त्याच धाटणीचा एखादा पदार्थ पुढ्यात आला की मग आनंदाला पारावार उरत नाही. असाच हा "मेक्सिकन राईस".अगदी रोज आपण वापरत असलेल्या साहित्या पासून बनवलेला. म्हणूनच तो मला कधी बाहेरचा वाटलाच नाही. मेक्सिकोमधील वेराक्रुज मधून आलेल्या ह्या राईसला "स्पॅनिश राईस" म्हणून सुद्धा ओळखले जाते. पारंपारिक पद्धतीने तयार होणाऱ्या ह्या राईसमध्ये गार्लिक, टोमॅटो, व्हाइट राईस हे मुख्य घटक आढळतात. तसेच राजमा आणि फिश घालून सुद्धा आपण त्याला नाविन्य स्वरूपात तयार करू शकतो. मी त्यात थोडे स्वीट कॉर्न घालून त्याच्या लज्जतीत भर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला बरं का... Seema Mate -
मँगो आइसक्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळाची चाहुल लागली की गारेगार हव असत. मग आठवत ते आइसक्रीम. बर्याच फ्लेवर मधुन मँगो फ्लेवर ही चविष्ट रेसीपी. Suchita Ingole Lavhale -
मेक्सिकन सलाड... (Mexican salad recipe in marathi)
#GA4 #Week21की वर्ड..मेक्सिकन-..मेक्सिकन bean सलाड..वानोळा.वानवळा. Kidney beans हा शब्द ऐकताच लाल राजम्याबरोबर आठवणीच्या वानवळ्यातला काळा राजमा डोळ्यासमोर आला.. लहानपणी आम्ही सुट्टीत मामाच्या गावाला जायचो.सुट्टी संपत आली आणि परत घरी यायला निघालो की मामी भुईमुगाच्या शेंगा,काळा राजमा ज्याला आम्ही पोलिस म्हणतो ,बटाट्याचा कीस,कुरडया,पापड्या,बटाटे इतर कडधान्ये आईला "असू द्या हा वानोळा" म्हणून आवर्जून देत असे..त्यावेळी वारंवार वानोळा ,वानवळा हा शब्द कानी पडत असे..त्याचा अर्थ हळूहळू लक्षात येऊ लागला.वानोळा ही खास आपुलकीची भेट असते माहेरवाशिणीला.."वाण "या शब्दापासून वानोळा तयार झालाय..म्हणजेच 'नमुना' नवीन हंगामातील नवीन पिकलेली भाज्या ,अन्नधान्ये,फळे,नवीन घातलेली लोणचीअसे खाद्यपदार्थ नमुना ,sample म्हणून एकमेकांनाप्रेमाने देण्याची,वाटून खाण्याची , रीत ,परंपरा,संस्काराचा भाग आहे.नात्यामधलं प्रेम,जिव्हाळा टिकून राहत असे.जेव्हां हा प्रेमाचा वानोळा मिळत असे तेव्हां मनात समाधानाबरोबर कृतकृत्य झाल्याची भावना असते आणि त्याबरोबरच नात्यांची वीणही घट्ट होत असे..इथे देणारा काय देतोय ,किती देतोय यापेक्षा मनातील ओलाव्याला,ओढीला,भावनेला महत्व दिले जाई आणि हा वानोळा दर भेटीच्या वेळी दिला जायचा .. आत्या,मावशी,काकू, आई ,आजी कायम एकमेकींना काही ना काहीतरी वानोळा द्यायच्या आणि अजूनही दिला जातो. Bhagyashree Lele -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगोसुंदर आणि सोपे मँगो ड्रिंक जे सर्वांनाच हवेहवेशे वाटते.... madhura bhaip -
मेक्सिकन चीजीव्हेज कटलेट (mexican cheese veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा फारच जिव्हाळ्याचा विषय आहे. या कटलेट वैशिष्ट्य म्हणजे भरपूर भाज्या वापरून बनवले जाते.हे कटलेट दोन प्रकारचे बनवले जाते. एक कटलेट प्लेन पॅटी प्रमाणे बनवून वरती स्टफींग व डिप सर्व्ह करतात.दुसरे म्हणजे पॅटीच्या पोटात सारण आणि सारणाच्या आत चिज घालून बनवले जाते. Supriya Devkar -
मेक्सिकन टाको (mexican tacos recipe in marathi)
# रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीTaco ही एक ट्रॅडिशनल मेक्सिकन डिश आहे...तिथे ही विविध फिलिंग ने भरून बनवली जाते, चिकन, सीफुड, बीन्स, व्हेजिटेबल आणि चीझ.सोबतसालसा आणि क्रीम, टोमॅटो सॉस ..ही एक मेक्सिकन स्ट्रीट फूड आहे. Shilpa Gamre Joshi -
मँगो मलई शेक (mango malai shake recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव, मँगो मलई शेक तर होणारच Suchita Ingole Lavhale -
मँगो फ्रूटी (MANGO FRUTY RECIPE IN MARATHI)
बरेच दिवसांपासुन ही पाककृति करायची होती पण पद्धत माहित नव्हती, आणि आज स्वरा मॅडम नी पोस्ट केल्याबरोबर मी कॉपी केले त्यांना .. Bhaik Anjali -
मेक्सिकन राईस नाचोज विथ साल्सा डीप (mexican rice nachos with salsa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी. मेक्सिकन राईस नाचोज एक मेक्सिकन स्नॅक्स चा प्रकार आहे. कुरकुरीत नाचोज संध्याकाळी चहा सोबत किंवा मुलांना मधल्या वेळी द्यायला खूप छान प्रकार आहे. शिवाय साल्सा डीप सोबत याची मजा आणखी वाढते. करायला एकदम सोपे आणि कुरकुरीत मसालेदार नाचोज खूप दिवस टिकतात. Shital shete -
-
मेक्सिकन टाकोज (mexican tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 मेक्सिकन टाकोज टेस्टी .लाजवाब लागतात मी यात राजम्याच्या ऐवजी चवळी ( black eyed beans) वापरले.बनवताना खूपच मजा वाटली .अशी कुरकुरीत डिलिशियस डिश तयार .. Mangal Shah -
मेक्सिकन बरीटो बाउल (mexican burrito bowl recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मेक्सिकन बरीतो बाउल ची रेसिपी शेअर करत आहे.आपली इंटरनॅशनल थीम असल्यामुळे आज ही रेसिपी लिहीत आहे. या रेसिपी मुळे माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.लग्नानंतर माझे मिस्टर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी जवळ फ्रेड्रिक मध्ये होते. त्यामुळे मलाही लग्नानंतर तिकडे थोड्या दिवसांसाठी जाण्याचा योग आला.खरं तर तिकडे इंडियन ग्रोसरी मध्ये मला सर्व सामान उपलब्ध होते पण तरीही शनिवार-रविवार बाहेर पडल्यावर माझ्या मिस्टरांचा एक आवडीचा पदार्थ होता तो म्हणजे मेक्सिकन बरिटो बाउल ही रेसिपी आता माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडते त्यामुळे मी ही रेसिपी बनवत असते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगाDipali Kathare
-
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मँगो हा फळांचा राजा..देश असो वा विदेश सगळ्यांचा आवडीचा फळ...तसा विदेशात आंबा मिळणे कठीणच बट लास्ट moment मला इंडियन grocery store मध्ये काही आंबे मिळाले luckily...so मग मी मँगो कस्टर्द ची रेसिपी शेअर करत आहे...चला तर मग अगदी झटपट अशी 🥭 custurd ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" ("Orange Cilantro Mexican Rice recipe in marathi)
#GA4#WEEK21#KEYWORD_MEXICAN"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" मॅक्सिकन पदार्थ जवळपास भारतीय पदार्थांच्याच घडणीतलें असावेत... कारण यात वापरले जाणारे मसाले ही आपल्या ओळखीचे असतात, म्हणूनच कि काय भारतीयांना मॅक्सिकन फूड ही जवळचे वाटतात..चला तर मग आज ही एकदम मस्त अशी डिश पाहूया...👌👌 जी तुम्हाला नक्की आवडेल,घरी अवेलेबल असणाऱ्या जिन्नसांपासून हा "ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" आरामात होतो..👍👍 तेव्हा नक्कि करून पहा...😊😊 Shital Siddhesh Raut -
मेक्सिकन राईस (Mexican Rice Recipe In Marathi)
खूप दिवसापासून मनात होतं ह्या प्रकारचा भात करुन बघावा.आज तो योग आला. रेसिपी नक्की करुन बघा खूपच चविष्ट लागतो हा भात. Prachi Phadke Puranik -
मेक्सिकन करंजी (mexican karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9आपण ज्या मेक्सिकन पाककृतीबद्दल बोलतो ती जगात सर्वाधिक पसंत केली जाते.मेक्सिकन खाद्य भिन्न आहे आणि खूप मसालेदार आहे.हे अन्न खाण्याचे बरेच प्रकार आहेत.महाराष्ट्रात पसंत केला जाणारा गोड पदार्थ म्हणजेच करंजी आणि हे मेक्सिकन खाद्य चे जर फ्युजन झाले तर उत्तमच उत्तम.चला तर बनवूया मेक्सिकन करंजी. Ankita Khangar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14553010
टिप्पण्या