मँगो फ्रूटी (MANGO FRUTY RECIPE IN MARATHI)

Bhaik Anjali @cook_19425386
बरेच दिवसांपासुन ही पाककृति करायची होती पण पद्धत माहित नव्हती, आणि आज स्वरा मॅडम नी पोस्ट केल्याबरोबर मी कॉपी केले त्यांना ..
मँगो फ्रूटी (MANGO FRUTY RECIPE IN MARATHI)
बरेच दिवसांपासुन ही पाककृति करायची होती पण पद्धत माहित नव्हती, आणि आज स्वरा मॅडम नी पोस्ट केल्याबरोबर मी कॉपी केले त्यांना ..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आंबा व कैरी सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्या व या फोडी कुकर मध्ये शिजवून घ्याव्या साधारण दोन शिट्ट्या
- 2
एका भांड्यात साखर व पाणी एकत्र करून गॅसवर गरम करायला ठेवावे साखर विरघळल्यावर गॅस बंद करावा दुसरीकडे या शिकलेल्या फोडी थोड्या गार झालेल्या असतील तर त्या मिक्सर वरून पेस्ट करून घ्यावी
- 3
साखरेचे पाणी वही मिक्सर मधील पेस्ट एकत्र करून गाळून घ्यावे व फ्रिजमध्ये गार करायला ठेवावे गारेगार फ्रुटी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगोसुंदर आणि सोपे मँगो ड्रिंक जे सर्वांनाच हवेहवेशे वाटते.... madhura bhaip -
एक्झॉटिक मॅंगो कोकोनट स्मुधी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगो मॅंगो चा सिझन आहे..तर विचार केला की चला मँगो च काहीतरी करू या..कालपर्यंत माझ्याकडे पिकलेला आंबा नव्हता कच्च्या कैर्या होत्या लॉक डाऊन कडक असल्याने मला बाजारात जाता आले नाही,,,आज बाजारात न पिकलेले आंबे आणले...मॅंगो स्मूदी बनवावी असं डोक्यात आलं...पण खूप विचार केला की कशी वेगळी मॅंगो स्मूदीबनवावी,,,मला नेहमी प्रमाणे बनवायची,, नव्हती काही तरी वेगळे करुया...दिवसभर विचार केला की काय वेगळं काय करायचे..मग माझ्या मुलांच्या लहानपणीची एक आठवण आली..त्यांना मी नेहमी मनुका चे सरबत द्यायची.तसाही मनुका हा आरोग्याला खूप चांगला असतो..तर म्हटलं याच्यात मनुका ॲड करावा...मँगो सोबत अजून काय कॉम्प्लिमेंट करेल..तर डोक्यात आलं की कोकोनट बेस्ट राहील..मग मी काहीतरी वेगळं करण्याची सुरुवात केली ..आणि ती" मॅंगो स्मूदी," इतकी सुंदर झाली मला वाटलं पण नाही की अशी सुंदर टेस्टी .होईलमुलांना खूप आवडली आणि परत कर म्हणाले...माझा प्रयोग सफल झाला आणि आगळं वेगळं इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार झाली.... Sonal Isal Kolhe -
मम्मा स्पेशल अंगुरी मँगो रबडी (angoori mango rabdi recipe in marathi)
#md#अंगूरी मँगो रबडीही रेसिपी बनवून मला माझ्या मुलीने सरप्राईज केले. Rohini Deshkar -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
मँगो फ्रुटी... फ्रेश अँड ज्युसी.... स्वरा चव्हाण यांची रेसिपी रेक्रिएट केलीय....थोडासा change करून. मी पिकलेले आंबे शिजवले नाहीत, फक्त कैरी शिजवून घेतली. Minal Kudu -
चोको मँगो ग्लेज आईस्क्रीम (choco mango glaze icecream recipe in marathi)
#मँगो मँगो आईस्क्रीम मी पहिल्यांदाच बनवलेल. खूप छान झाले. कोणतीही गोष्ट ही पहिल्यांदा केल्यावर जरा जास्तच एक्साइटमेंट असते नाही का ?😀 तसंच आईस्क्रीमच्या बाबतीत माझं झालं फ्रिजमध्ये ठेवल्यावर कधीकधी आठ तास होतात नी कधी कधी नाही असं मला व्हायला लागल होत. कुठेतरी मनात भीती पण होती की व्यवस्थित सेट होतं की नाही कारण आइस्क्रीम पार्लर मधल्या फ्रिज मध्ये आणि आपल्या फ्रिज मध्ये थोडाफार फरक असतोच. नेहमी आईस्क्रीम बाहेरुनच विकत आणत असते. आज घरी केलं त्यामुळे माझा आनंद जरा गगनात मावेनासा होता😉😛😀. आईस्क्रीम पण मस्त जबरदस्त टेस्टी झालं.😋 कूकपॅड मुळे बरेचसे पदार्थ मी घरी पहिल्यांदाच करते आहे, आणि नवनवीन पदार्थ शिकायला सुद्धा मिळत आहे. त्यामुळे कुकपॅडचे मी फार आभारी आहे.🙏😊 Shweta Amle -
चॉकलेट फ्लावर विथ मॅंगो आईस्क्रीम(chocolate flower with mango icecream recipe in marathi)
#मँगो100,,,,,100,,,,100,,,, शतक पूर्ण,💃🌹😄🤩माझी जर्नी कूक पॅड मध्ये 23 एप्रिलला सुरू झाली,, आज चार जून ला शतक पूर्ण झाले,,माझीही आईस्क्रीमची डिश शंभरावी आहे...माझे शतक पूर्ण झाले आहे , मला अतिशय आनंद होत आहे...थँक यु सो मच #कूकपॅड टीम #अंकिता मॅडम #स्वरा मॅडम,,तुम्हा मुळे मला नवीन नवीन इनोव्हेटिव्ह डिश शिकायला मिळाल्या...कधी वाटलं नव्हतं, की इतक्या डिश मी बनवू शकते,तुमच्या टीमचे जेवढे धन्यवाद करावे तेवढे कमी आहे,कोरोना मुळे हा वेळ निगेटिव्हिटी म्हणे जाणार होता,आणि त्याचा त्रास मानसिक खूप होणार होता,पण तुमच्यामुळे हा निगेटिव्हिटी चा टाईम पॉझिटिव्ह झाला,, मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद,,,असेच आम्हाला मोटिवेट करत रहा 🙏🌹💐म्हणून मी माझी आवडती डिश तुमच्या समोर सादर करीत आहे,,,चॉकलेट माझ ऑल टाइम फेवरेट....आणि मॅंगो हा तर सर्वांचा फेवरेट आहे...याचे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसते पण ,,आणि चवीला पण छान लागते...चला म्हटलं चॉकलेट आणि मॅंगो चा केलेलं नाही तर करून बघूया...आणि ते खूप सुंदर झाले ,,आणि चवीला पण खूप सुंदर झाले..चॉकलेट फ्लॉवरचा बनवण्याचा प्रयत्न केला खूप परफेक्ट नाही जमला पण ठीक आला... Sonal Isal Kolhe -
मँगो शिरा(mango sheera recipe in marathi)
#cooksnap मी स्वरा मॅडम ची रेसिपी बनवली आहे.मँगो शिरा खुपच मस्त झाला.धन्यवाद. Amrapali Yerekar -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
# उन्हाळा स्पेशल कोल्ड ड्रींक मँगो मस्तानी. पिकलेल्या आंब्या पासुन होणारा उत्तम प्रकार Suchita Ingole Lavhale -
मँगो ड्रिंक (Mango Drink Recipe In Marathi)
#KRRउन्हाळा आला कीं बाजारात भरपूर कैऱ्या येतात .मग त्याचे विविध प्रकार बनवण्याची जणू चढाओढच लागते . निरनिराळ्या प्रकारची लोणची , मोरंबा , तक्कु , चटणी , पन्ह .... कित्तीतरी प्रकार !आज मी कैरी व बहुगुणी पुदिना मिक्स करून मस्त पैकी हिरवगार ड्रिंक बनविले आहे . जे खूपच टेस्टी लागते व झटपट बनते .चला ते कसं बनवायचं ते पाहू . Madhuri Shah -
मँगो आइसक्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळाची चाहुल लागली की गारेगार हव असत. मग आठवत ते आइसक्रीम. बर्याच फ्लेवर मधुन मँगो फ्लेवर ही चविष्ट रेसीपी. Suchita Ingole Lavhale -
मँगो फ्रूटी (Mango Fruity Recipe In Marathi)
#BBS#कूकपॅड वर उषा मॅम चा मँगो फ्रूटी चा एक व्हिडिओ आला आहे. आणि तो पाहून मी माझी मंगो फ्रुटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मँगो हा फळांचा राजा..देश असो वा विदेश सगळ्यांचा आवडीचा फळ...तसा विदेशात आंबा मिळणे कठीणच बट लास्ट moment मला इंडियन grocery store मध्ये काही आंबे मिळाले luckily...so मग मी मँगो कस्टर्द ची रेसिपी शेअर करत आहे...चला तर मग अगदी झटपट अशी 🥭 custurd ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मँगो मलई शेक (mango malai shake recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव, मँगो मलई शेक तर होणारच Suchita Ingole Lavhale -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#मँगोमाझ्या कडे दही व हापूस अंबे होते. काहीतरी वेगळी रेसिपी करायची इच्छा होती. त्यातूनच मला मँगो लस्सी बनवायचे सूचले. Shubhangi Ghalsasi -
मँगो पॉपसीकल (mango popsicles recipe in marathi)
#Amr आंब्याच्या रेसिपी मध्ये एकदम सोपी आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी मी शेयर केली आहे.लहान असो की मोठे प्रत्येकाला मँगो पॉपसीकल आवडतातच ,आपल्या बोली भाषेत म्हणलं तर मँगो कॅड्डी ,बघूयात मग कशी करायची ते Pooja Katake Vyas -
-
स्टाफ मँगो कुल्फी (stuff mango kulfi recipe in marathi)
#मॅंगोदरवर्षी कुल्फी मी बनवतेस किंवा आईस्क्रीम मीही बनते पण यावेळेस लेकीच्या आग्रहास्तव काहीतरी वेगळं म्हणून हि स्टफ कुल्फी मी बनवली आहेआमच्या नागपूरला महाल इथे मी खूप आधी ही कुल्फी खाल्ली होती आणि तेव्हापासून मनात होतं ही कुल्फी बनवायची म्हणजे खूप द्राविडी प्राणायाम करावं लागलं पण रिझल्ट एकदम १००% आला त्यामुळे खूप खूप छान वाटलं म्हणून रेसिपी करायचे ठरवले होते आणि योगायोगाने थीन पण हिच निघाली( (खूप खूप धन्यवाद या थीममुळे रेसिपी किती वर्ष मनात होती ती आज प्रत्यक्षात करायला मिळाली) Deepali dake Kulkarni -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#KS2 थीम 2 :पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 1पुणे म्हटले की,चितळेंची बाकरवडी, आम्रखंड.तसेच पुणे स्पेशल मस्तानी.आज मी मँगो मस्तानी बनवली.घरात साहित्य तयारच होते.कालच मँगो आइसक्रीम पण केले.त्यामुळे मँगो मस्तानीच करायची ठरवली.साहित्य कमी,10 मिनीटात होणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
ग्रीन येलो मँगो यम्मी कुल्फी (mango yummy kulfi recipe in marathi)
#मँगो कैरीची आईस्क्रीम कधी करून नाही पाहिले...विचार केला की काही तरी इनोव्हेटिव्ह करून बघावे...थोडा हटके केलं की बरं वाटतं....नुसतं कैरीच आईस्क्रीम केलं तर मुलं खायला पाहतील नाही, म्हणून मग त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये पिकलेल्या आंबा पण घेतला,दिसायला पण कलरफुल होईल आणि खायला पण छान वाटेल हे कॉम्बिनेशन,, Sonal Isal Kolhe -
मँगो फॅंटेसी केक (mango cake recipe in marathi)
#मँगो. आज मॅंगो केक करणार म्हणून मुलं खुश..आणि तोही आयसिंग वाला केक.... मग तर काही विचारूच नका....मला केक बनवणे मुश्कील करून टाकतात माझे मुल...इतके उतावळी होतात मला काम सुद्धा करू देत नाही...केकवर आयसिंग करणे मला फार आवडते...पण मुलं खुप उतावीळ होतात ,केक खाण्या करता ते आयसिंग करू पण देत नाही , आणि खाऊन टाकतात...पण आज मी ताकीद दिली त्यांना की आयसिंग झाल्याशिवाय केक मिळणार नाही....फायनल आज आयसिंग केलेला केक तयार झाला.... Sonal Isal Kolhe -
बटाटा डोसा भाजी
#cooksnap #स्वरा मॅडम नी बनवलेली बटाटा डोसा भाजी बनवुन बघितली खुप छान झाली खुप आवडली पण सगळयांना बटाटा भाजी नेहमी बनवतो पण ही काही वेगळीच होती. Tina Vartak -
मँगो राईस (mango rice recipe in marathi)
मँगो राईस एक साऊथ इंडियन डिश आहे। मागच्या वर्षी मे एका मित्रा कडे खाल्ली होती। त्याची आठवण आल्यामुळे आज मी बनवली। Shilpak Bele -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#मँगो माझ्या मुलीला फ्रुटी आवडते पण सोशल मीडियावर येणाऱ्या कोल्ड्रिंक्स च्या अनेक बातम्या बघून आम्ही तिला बाहेर चे कोल्ड्रिंक्स देणे बंद केले पण आता tv वरील जाहिराती मध्ये बघून तिला हवं झालं मग काय लागले कामाला सोप्प आहे करून बघा आता उन्हाळ्यात प्यायला मस्त Prachi Manerikar -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#amr # योगायोगाने घरी श्रीखंड शिल्लक होते मग वेगळा प्रकार करण्याचे मनामध्ये आले .आंबे पण होते.त्यामुळे आम्रखंड बनविण्याचा बेत केला.वाह एकदम मस्त.सध्या आंब्याचा पण सिझन आहे. Dilip Bele -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap मी रुपाली आत्रे -देशपांडे ताई यांची रेसिपी cooksnap केली आहे .धन्यवाद ताई Pooja Katake Vyas -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#md आज जागतिक मातृदिन 💐 कूकपॅड वरच्या माज्या सर्व माता ,भगिनी, मैत्रिणी यांना जागतिक मातृदिन च्या हार्दिक शुभेच्छा💐.आई म्हणजे आ-आत्मा व ई- ईश्वर अशी जिची महती तिच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच ,या सुष्टीची निर्माती ती पृथ्वी माता . आई म्हणजे पहिलं प्रेम,पहिला गुरू, पहिला उच्चारलेला शब्द ,पहिली मैत्रीण,ती म्हणजे सर्व आयुष्य,अश्या या माझ्या आईच्या स्मृतीस वंदन करून तिच्याकडुन शिकलेल्या व माज्या आवडीच्या पाककृती शेयर करते. तसं तर माझी आई सुगरण होती त्यामुळे तिच्या हातचं सगळंच मला आवडायचं पण आज या दिनाचे निमित्ताने मी आज तिच्या हातचा एक गोड पदार्थ शेयर करत आहे ते म्हणजे मँगो लस्सी ,ती लस्सी मिक्सरमध्ये न करता हाताने व्हीस्क चा वापर करून छान फेटून करायची तर बघू मग तिच्या हातची सोप्या पद्धतीने केलेली मँगो लस्सी.. Pooja Katake Vyas -
स्टफ केसर बादाम मँगो कुल्फी (stuff kesar badam mango kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटलं किंवा आईस्क्रीम हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मी कधीच आइस्क्रीम कुल्फी घरी बनवलेली नाही. पण कुकपॅड मँगो कुल्फी या थीममुळे माझ्याकडे आज मी पहिल्यांदा कुल्फी बनवलेली आहे. मी स्टफ मँगो कुल्फी बनवली सर्वांना खूप आवडली. खूप छान झाली मी परत नक्की करणार. Shweta Amle -
सिनॅमन रोल (cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking#post2#cooksnap#Nehashahआज ईतका आनंद झालाय, पहिल्यांदा घाबरत प्रयत्न केला, पण नेहा मॅडम नी ईतके छान शिकवले की पाककृति बिघडूच शकले नाही .. खुपखुप धन्यवाद नेहामॅम Bhaik Anjali -
-
मँगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मँगोकुकीज करायची बरेच दिवस म्हणत होते आज वेळ मिळाला Prachi Manerikar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12490309
टिप्पण्या