टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)

#GA4
#week22
#keyword_sauce
#tomato_sauce
माझा मुलगा आर्यदित्य एक वर्षाचा झाल्यावर जसा आवडीने सॉस खाऊ लागला मला तर फार टेन्शन आले की... यामुळे किती कलर आणि preservative त्याच्या पोटात रोज पोटात जातील... म्हणून मग मी घरीच बनऊ लागले सॉस... त्याची टेस्ट त्याला इतकी आवडली की बाजारातले सॉस खाणे पूर्ण बंद झाले 😀😀
टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
#GA4
#week22
#keyword_sauce
#tomato_sauce
माझा मुलगा आर्यदित्य एक वर्षाचा झाल्यावर जसा आवडीने सॉस खाऊ लागला मला तर फार टेन्शन आले की... यामुळे किती कलर आणि preservative त्याच्या पोटात रोज पोटात जातील... म्हणून मग मी घरीच बनऊ लागले सॉस... त्याची टेस्ट त्याला इतकी आवडली की बाजारातले सॉस खाणे पूर्ण बंद झाले 😀😀
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोमॅटो छान धु उन घ्या
- 2
एका कुकर मध्ये वरील टोमॅटो, चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या सोलून आणि आल्याचे छोटे तुकडे यांची थोडे पाणी घालून कुकरला २ शिट्ट्या करून शिजवुन घ्या.
- 3
वरील शिजलेले टोमॅटो थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक करून घ्या आणि चाळणीतून गाळून घ्या.
- 4
वरील मिश्रण एका जाड बुडाच्या पातेल्यात घेऊन त्यात साखर, मीठ, लाल मसाला, गरम मसाला आणि धने पूड घालून मिडीयम आचेवर आटू/शिजू द्या...१०-१५ मिनिटानंतर आपल्या आवडीनुसार सॉस घट्ट/पातळ कंसिस्टन्सी चा ठेवा आणि गॅस बंद करून थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून फ्रिझर मध्ये स्टोअर करा २-३महिने छान टिकतो... लागेल तसा काढून थोडा कोमट करून सर्व करा.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
गोल्डन एप्रोन#GA4#week 22 कीवर्ड सॉस Mrs. Sayali S. Sawant. -
टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
#टोमॅटो सॉस# Thanksgiving dayमी प्रभा शामभारकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. सॉस चांगला झाला. धन्यवाद Sumedha Joshi -
होममेड शेजवान सॉस(homemade schezwan sauce recipe in marathi)
#goldenapron3#week22#सॉसलॉकडाउन मध्ये काही सामान दुकानात मिळत नाही मग कुठे शोधत राहायचं म्हणून मी आज शेजवान सॉस घरीच बनविला Deepa Gad -
टोमॅटो सॉस रेसिपी (tomato sauce recipe in marathi)
#GA4 #week22 # टोमॅटो सॉस रेसिपी हिवाळ्यामध्ये लाल बुंद टमाटर बाजारात मिळतात टमाटर चा आज मी टोमॅटो सॉस तयार केलेला आहे Prabha Shambharkar -
-
-
घरगुती स्वादिष्ट,स्वास्थ्यवर्धक पिज्ज़ा टोमॅटो सॉस (pizza tomato sauce recipe in marathi)
#पिज्ज़ाटोमॅटोसॉस#GA4 #Week7#टोमॅटो... ओळखलेला कीवर्ड#घरगुतीस्वादिष्टस्वास्थ्यवर्धकपिज्ज़ाटोमॅटो सॉसघरी बनलेला पिज़्ज़ा सॉस रेसिपी घरी बनविल्या जाणाऱ्या पिज्ज़ासाठी ताजा आणि स्वादिष्ट आणि सोपी , झटपट होणारी रेसिपी आहे.हे रेसिपी घरी बनविली आहे म्हणून हा सॉस शुध्द आहे. ह्यात हानिकारकप्रिसर्वेटिव्स नाहीत.तर चला आज बनवुयात फ्रेश टोमॅटो पासून घरगुती स्वादिष्ट ,स्वास्थ्यवर्धक पिज्ज़ा सॉस. Swati Pote -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#GA4 #Week22 #Sauce #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 22 चे कीवर्ड- सॉस Pranjal Kotkar -
टोमॅटो बीट सॉस (टोमॅटो सॉस recipe in marathi)
#GA4#week22 # cooksnap # शुभांगी डोळे घळसासी यांची टोमॅटो बीट सॉस ची रेसिपी मी आज cooksnap केली आहे. Varsha Ingole Bele -
-
हॉट ऍंड स्वीट टोमॅटो सॉस (Hot and sweet tomato sauce recipe in marathi)
रेड कलर रेसिपी Neelam Ranadive -
व्हाईट सॉस (white sauce recipe in marathi)
#GA4#week22#Sauceपांढरा सॉस म्हणजेच व्हाईट सॉस, ज्याला Bechamel सॉस म्हणून देखील ओळखले जाते, हे फ्रान्सच्या चार "मदर सॉस" पैकी एक आहे आणि बर्याच पदार्थांत हा सॉस वापरला जातो जसे की मॅकराॅनी, पास्ता, पिझ्झा आणि इतर बरेच..... Vandana Shelar -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#goldenapron3 18th week chili , sauce ह्या दोन की वर्ड साठी चायनीज पदार्थ बनवताना हमखास लागणारा शेजवान सॉस बनवला आहे. Preeti V. Salvi -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soupसूपमध्ये टोमॅटो सूप हा सर्वांचा आवडता सूप प्रकार. अतिशय पौष्टीक आणि व्हिटॅमिन ए, सी, के आणि पोटॅशिअम अशा भरपूर पोषकद्रव्यांनीयुक्त असे हे सूप अगदी सोप्या पद्धतीने मी आपणासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
पेरी पेरी सॉस (Peri Peri Sauce recipe in marathi)
#GA4 #Week22सॉस या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.हा सॉस ग्रील व्हेजिटेबल बरोबर छान लागतो आणि झटपट तयार होतो. व्हेजिटेबल्स जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवावे लागत नाहीत. Rajashri Deodhar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये घातला.जातो.भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त एक नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून देखील तो उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. रोज एक टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायट्रीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरही भरपूर असते. टोमॅटो व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.म्हणून आजची खास थंडी स्पेशल रेसिपी टोमॅटो राईस!😋😋 Sushama Y. Kulkarni -
टोमॅटो सॉस (प्रिझर्वेटिव्ह विरहित) (tomato sauce recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#cooksnap अंजली मुळे-पानसे ,व प्रिती साळवी ह्यांंची शेजवान सॉस रेसिपी वाचली. छान झाले शेजवान सॉस Kirti Killedar -
कोलंबीचं भुजणं
कोलंबीचं भुजणं ही माझ्या सासूबाईची पाककृती. मी लग्न झाल्यावर चाखलेली.मला आवडली आणि मग मी माझ्या माहेरी तिला पोचवली.आता नारळ मिळणे बंद झाले आहे,त्यामुळे भुजणं या दिवसात योग्य आहे.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
ऑल-इन-वन सॉस (all in one sauce recipe in marathi)
#GA4#week22#सॉस#sauceसॉस हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . खूप झटपट तयार होणारा इन्स्टंट अशी ही सॉस ची रेसिपी आहे. सॉस आपण सगळ्यांनीच लहानपणापासूनच खाल्लेला पदार्थ आहे लहानपणी असेच आपण कोरा चाटायचो सॉस,केचप हे सगळे आपल्याला पोळीबरोबर खायला खूप छान लागायचे माझी मम्मी नेहमी घरातच टोमॅटो सॉस बनवायची. खूपच कमी बाजाराच्या वस्तू आमच्याकडे आणल्या जायच्या त्यामुळे बरेच पदार्थ घरातच तयार व्हायचे वर्षभराची सॉस ,सरबत असे बरेच प्रकार घरातच तयार केले जायचे . आपल्या लहानपणी सॉस एकच असा पदार्थ होता पन आता जशे आपण डिश खातो त्याप्रमाणे आता सॉस लागतात. मी तयार केलेला सॉस त्यात वापरला जाणारा घटक पौष्टिकही आहे हा सॉस सगळ्याच डिशेश मध्ये आपण वापरू शकतो मला या सॉस ची गरज लॉकडाऊन मध्ये झाली त्यामुळे हा सॉस तयार केला होता बऱ्याच डिशेश मध्ये आपण वापरू शकतो टोमॅटो सॉस ,शेजवान सॉस, चिली सॉस, पिझ्झा सॉस, शेजवान चटणी या सगळ्यांचे मिळून हा सॉस काम करतो म्हणून मी याला ऑल-इन-वन सॉस असे नाव दिले बीट टाकल्यामुळे याला रंगही सुरेख आला आहे आणि घरात केल्यामुळे आपण एक हेल्दी घटक टाकून तयार करू शकतो. मी ह्याच सॉसचा वापर पिझ्झा बनवण्यासाठी करणार आहे जेव्हा मी हा सॉस वापरेल तेव्हा त्यात वापरतांना मिक्स हर्ब ,थोडे चिली फ्लेक्स टाकून त्यात मिक्स करून वापरणार आहे.काचेच्या बॉटलमध्ये भरून हा सॉस फ्रीज मधे आठ दहा दिवस टिकतो. असाच पोळीबरोबर ,ब्रेडबरोबर, सैंडविच ,खाकरा बरोबर छान लागतो. बघूया कसा झाला आहे ऑल-इन-वन सॉस🍅🌶️🌶️🍅🍞 Chetana Bhojak -
-
गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14#komal_save#food_for_passion Komal Jayadeep Save -
नवलकोल टोमॅटो कांदा सलाड (Navalkol Tomato Kanda Salad Recipe In Marathi)
#VSM: नवलकोल महंजे गाठ कोबी पण महण्यात त्यात विटामिंस मिनेरेलस,kaarbohidred, ते शक्ती वर्धक आहे entiooxident ,enticancer आणि वजन कमी करण्यासाठी नवलकोल खाणे अती उत्तम आहे. टोमॅटो आणि कांदा खाणे ते पण आपल्या शरीराला आवश्यक आहे महनुन मी त्याचे कोशिंबीर बनविले आहे. Varsha S M -
पास्ता लव्हीस्ता रेड & व्हाईट सॉस (pasta in red and white sauce recipe in marathi)
#पास्तामाझ्या मुलाला पास्ता हा प्रकार खूपच आवडतो आणि आपल्याला या वेळेस पास्ता थीम मिळाली म्हणून तो अजूनच खुश होता आणि ह्या वेळेस आम्ही वेगळे केलेले आहे प्रत्येक वेळेस आम्ही व्हाईट सॉस वेगळा व रेड सॉस वेगळा असे दोन प्रकारचा पास्ता बनवतो पण या वेळेस त्यात थोडे इनोव्हेटिव्ह आयडिया टाकली आणि आम्ही हा पास्ता बनवला आणि खरंच हा पास्ता खूप सुंदर झालेला आहे Maya Bawane Damai -
-
रेड सॉस पास्ता (red sauce pasta recipe in marathi)
#कुकस्नॅप मी प्राची मलठणकर ताई यांची रेड सॉस पास्ता ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन म्हणजे असं की माझ्या घरी शिमला मिरची नव्हती,तर मी यामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे. लहान मुलांच्या आवडीची अशी ही डिश आहे. तेव्हा माझ्या मुलांने फर्माईश केली मम्मा पास्ता कर ना मला पास्ता खायची इच्छा आहे. तेव्हा मी कूक पॅड मराठी वर रेड सॉस पास्ता सर्च केलं. तेव्हा प्राची मलठणकर ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. Shweta Amle -
हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूपसध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. Purva Prasad Thosar -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#टोमॅटो सारभाजीला काही नसेल तेव्हा झटपट होणारे सार.भात व चपाती बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
टोमॅटो भात (tomato bhat recipe in marathi)
#GA4 #week7पझल मधील टोमॅटो पदार्थ. ही रेसिपी माझ्या आईची आहे. मी अधून मधून हा भात करत असते.माझ्या मैत्रिणींना पण आवडतो.करायला सोप्पा आहे,नक्की करून बघा. Sujata Gengaje -
ऑमलेट (टोमॅटो ऑमलेट) (टोमॅटो omlette recipe in marathi)
#Ga4#week22#keyword_omleteव्हेज टोमॅटो ऑमलेट झटपट होते चवीलाही छान.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
टिप्पण्या (2)