टोमॅटो सॉस(tomato sauce recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#goldenapron3 week 22

टोमॅटो सॉस(tomato sauce recipe in marathi)

#goldenapron3 week 22

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
दोन जणांसाठी
  1. 2पूर्ण पिकलेले टोमॅटो
  2. 1/2कांदा
  3. 2लवंगा
  4. 3मिरे
  5. तुकडादालचिनी
  6. चवीनुसारमीठ
  7. 1 टिस्पून लाल तिखट

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    प्रथम टोमॅटो धुऊन उकडत ठेवावे

  2. 2

    टोमॅटो उकडून झाल्यावर टोमॅटो, अर्धा कांदा, लवंग,मिरे, दालचिनी, मीठ,व साखर,घालून टोमॅटो प्युरी बनवावी

  3. 3

    आता तयार प्युरी एका भांड्यात उकळत ठेवावी मंद आचेवर. दोन ते तीन मिनिटात टोमॅटो सॉस तयार घरगुती पौष्टिक व रुचकर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes