व्हेज ऑमलेट (veg omlette recipe in marathi)

Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
व्हेज ऑमलेट (veg omlette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एक मोठ्या वाटी मध्ये बेसन घालून घ्या,त्या मध्ये लाल तिखट,हळद,घालून थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्या.
- 2
त्या मध्ये ओवा,जीरे घालून घ्या.कांदा आणि टोमॅटो घालून एकजीव करून घ्या.मीठ घालून मिक्स करून घ्या. दही घालून छान मिक्स करून घ्या.
- 3
त्या मध्ये खायचा सोडा घालून एकजीव करून घ्या.गॅस वर नॉन स्टिक तवा गरम करून घ्या,त्या मध्ये थोडे तेल घालून त्या वर तयार मिश्रण घालून छान पसरवून घ्या.
- 4
2 ते 3 मिनिटे झाली की परतून दुसरी बाजू पण छान खरपूस भाजून घ्या.साईड ने थोडे तेल सोडून स्लो गॅस वर भाजून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऑमलेट (टोमॅटो ऑमलेट) (टोमॅटो omlette recipe in marathi)
#Ga4#week22#keyword_omleteव्हेज टोमॅटो ऑमलेट झटपट होते चवीलाही छान.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
ओनियन बेसन व्हेज ऑमलेट (onion besan veg omelette recipe in marathi)
#GA4 #Week2 गोल्डन ऐपरन मधे ऑमलेट की वर्ड सापडला पण नॉनव्हेज खात नसल्याने प्रश्न पडला की ऑमलेट करायचे कशाचे मग ओनियन बेसन व्हेज ऑमलेट केलेत. मस्त झालेत आणी फस्त पण. रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
-
"टाॅमेटो ऑमलेट" (tomato omlette recipe in marathi)
#GA4#WEEK22#Keyword_Omlette "टाॅमेटो ऑमलेट"बिना अंड्याच ऑमलेट कीवर्ड ऑमलेट.. अंड्याच ऑमलेट तर नेहमीच घरात बनते.पण हे टाॅमेटो ऑमलेट देखील आठवड्यातुन एकदा तरी बनतेच.. कारण मला अतिशय आवडणार ..मी माझ्यासाठी बनवतेच.. व्हेजिटेरियन लोकांना ऑमलेट मध्ये हा छान ऑप्शन आहे... चवीला ही मस्त खमंग खुसखुशीत लागते... अंड्याचे ऑमलेट याच्यापुढे फिके पडेल...हे मी म्हणतेय...पण नाॅनव्हेज प्रेमी लोकांना माहीत नाही कितपत आवडेल.. चला तर मग खमंग खुसखुशीत टाॅमेटो ऑमलेट ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)
#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे. rucha dachewar -
अंड्याचे ऑमलेट
#goldenapron3 #12thweek egg ,tomato ह्या की वर्ड साठी अंड्याचे ऑमलेट बनवले आहे. Preeti V. Salvi -
टोमॅटो ऑमलेट
#goldenapron3 #12thweek tomato ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीचे टोमॅटो ऑमलेट बनवले आहे. Preeti V. Salvi -
टोमॅटो ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek tomato, sandwich ह्या की वर्ड साठी टोमॅटो ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
एग ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek egg, sandwich ह्या की वर्ड साठी एग ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#व्हेज ब्रेड ऑम्लेट Rupali Atre - deshpande -
झणझणीत महाराष्ट्रीयन झुणका (jhunka recipe in marathi)
#GA4 #week12'Besan' बेसन हा की वर्ड घेऊन मी आज मी बेसन झुणका सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात चटकदार पदार्थ पोस्ट करत आहे. Shilpa Gamre Joshi -
-
तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी (turichya dananchya ani vangyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13' Tuvar ' हा की वर्ड घेऊन मी आज तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी बनवली आहे. Shilpa Gamre Joshi -
इटालियन पोटॅटो चीज ऑमलेट. (potato cheese omelette recipe in marathi)
#GA4 #week5#Italianइटालियन या वर्ड घेऊन केलेले हे इटालियन ऑमलेट 🍛 Aparna Nilesh -
व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
#GA4 #week3Post 1Chineseगोल्डन एप्रन साठी चायनीज ह्या किवर्ड घेऊन मी व्हेज मंचुरीयन बनवले. स्मिता जाधव -
अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi)
#GA4#week2#Omeletteहा तसा साधा ऑमलेट आहे पण माझ्या मिस्टरांचा फेवरेट आहे. कधीही इच्छा झाली किंवा आवडीची भाजी नसली की लगेच हा ऑमलेट बनवतो. Pallavi Maudekar Parate -
पेरिपेरीं ऑमलेट (peri peri omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #omlette #पेरिपेरींऑमलेट Monal Bhoyar -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #ऑम्लेट हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.एकदम झटपट होते नि मुलांना आवडते तर अवश्य करून बघा . Hema Wane -
ब्रेड आम्लेट (bread omlette recipe in marathi)
#GA4 #Week22 Omlette या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22#omlette#ऑम्लेट#breadगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये omlette हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ऑम्लेट हे बघताच डोक्यात फक्त अंडा हा प्रकार येतो व्हेज मध्ये अंडा न वापरताही ऑम्लेट बनवता येतो बऱ्याच प्रकारे चे ऑम्लेट बनवू शकतो मी ज्या पद्धतीने घटक वापरून ऑम्लेट बनवले आहे हे नाश्त्यासाठी ही खूप पौष्टिक आहे हे ऑम्लेट रात्रीच्या जेवणात ही घेता येते आवडत्या भाज्या वापरून आपण बनवू शकतो. खूप पौष्टिक असा हा ऑम्लेट चा प्रकार आहे व्हेजिटेरियन साठी खरच खूप फायद्याचा हा प्रकार आहे नक्कीच ट्राय केला पाहिजे. Chetana Bhojak -
मॅगी ऑमलेट(maggi omlette recipe in marathi)
#झटपटमॅगी ही दोन मिनिटात होणारी आणि त्यात काहीतरी ट्विस्ट आणून एक हेल्धी झटपट असे हे मॅगी ऑमलेट बनवले आहे.... तुम्ही पण नक्की ट्राय करा.... पटकन होते... आणि यम्मी लागते.... Aparna Nilesh -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4 #Week22#Chila हा कीवर्ड घेऊन मी हेल्दी ओट्स चिला बनविला आहे. Archana Gajbhiye -
इंन्स्टट व्हेज आप्पे(रव्याचे) (instant veg appe recipe in marath
नाश्त्याला काय करायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो. आज मी झटपट होणारे आप्पे ची रेसिपी केली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. मी यात फक्त सिमला मिरची, टोमॅटो घातला आहे. तुम्ही यात गाजर, मटार, कोबी इतरही भाज्या घालू शकतात. Sujata Gengaje -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
ट्रेंडिंग रेसिपी व्हेज मराठा करताना मी कोबी आणि फ्लॉवर दोन्ही वापरले आहेत आणि ते चिरून घातले आहेत जर किसून घेतले की कोफ्ता करताना पाणी जास्त सुटतं आणि पीठाचा जास्त वापर केला जातो. कोफ्ता अधिक पौष्टिक बनविण्यासाठी मी बेसन जास्त प्रमाणात वापरलं आहे आणि काॅनफ्लोर मैदा कमी प्रमाणात वापरला आहे. Rajashri Deodhar -
हैदराबादी व्हेज बिर्याणी (hydrebadi veg recipe in marathi)
#GA4 #Week13#Hydrabadi हा कीवर्ड घेऊन मी हैदराबादी व्हेज बिर्याणी केली. भरपूर भाज्या, मसाले असलेली हे बिर्याणी. Ashwinii Raut -
कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला (besan chutney chilla recipe in marathi)
#GA4 #Week22 chila या क्लूनुसार मी कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
ब्रेड ऑमलेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोपा आणि झटपट होणारा पोटभरीचा नाष्टा किंवा स्नॅक्स ला ही करू शकता... कधी स्वयंपाक करायचं मूड नसेल तर ब्रेड ऑमलेट पटकन केलं की काम फिनिश 😜😜चला याची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
व्हेज बेसन चिला (veg besan chilla recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील चिला शब्द. आपल्याकडे ज्या भाज्या आहेत. त्या वापरल्या तरी चालेल.खूप छान लागतात. पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14564338
टिप्पण्या (6)