ब्रेड पिझ्झा🍕🍕 (bread pizza recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#GA4
#week22
नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पिझ्झा हे वर्ड वापरून ब्रेड पिझ्झा ही रेसिपी शेअर करतेय.

ब्रेड पिझ्झा🍕🍕 (bread pizza recipe in marathi)

#GA4
#week22
नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पिझ्झा हे वर्ड वापरून ब्रेड पिझ्झा ही रेसिपी शेअर करतेय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 2व्हाईट ब्रेड स्लाईस
  2. 1ओनियन
  3. 1टोमॅटो
  4. 1कॅप्सिकम
  5. मॉझरेला चीज
  6. शेजवान चटणी
  7. अमूल बटर
  8. चिली फ्लेक्स
  9. ओरिगानो
  10. मीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम ओनियन, कॅप्सिकम टोमॅटो, कट करून घ्यावेत. यामध्ये तुम्ही कॉर्न किंवा ऑलिव्ह पण घालू शकता. माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी या पिझ्झा मध्ये वापरलेले आहेत. ब्रेड सलाइस घ्यावे.

  2. 2

    या ब्रेड पिझ्झा मध्ये मी पिझ्झा सॉस ऐवजी शेजवान चटणी चा वापर केलाय. जर तुम्हाला शेजवान चटणी वापरायची नसेल तर तुम्ही पिझ्झा सॉस चा वापर करू शकता. ब्रेड वर शेजवान चटणी स्प्रेड करून घ्यावी. मग त्यावर मॉझरेला चीज घालावे.

  3. 3

    यावर आपण बारीक कट केलेल्या भाज्या घालाव्यात. मग त्यावर चिली फ्लेक्स ओरिगानो व मीठ स्प्रिंकल करावेत. एका पॅनमध्ये अमूल बटर घालून ते गरम करण्यासाठी ठेवावे.

  4. 4

    मग त्या पॅनमध्ये आपण बनवलेला ब्रेड पिझ्झा ठेवून झाकण लावून चीज मेल्ट होईपर्यंत ठेवावे. हा आपला ब्रेड पिझ्झा सर्व करण्यासाठी रेडी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes