पिझ्झा ऑम्लेट🍕🍕 (pizza omellete recipe in marathi)

#Worldeggchallenge
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पिझ्झा ऑम्लेट ही रेसिपी शेअर करतेय.
खरंतर आपण अंड्याच्या बऱ्याच रेसिपी बनवतो पण मी आज एक वेगळ्या प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. हे पिझ्झा ऑम्लेट खूप मस्त लागते.
ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰
पिझ्झा ऑम्लेट🍕🍕 (pizza omellete recipe in marathi)
#Worldeggchallenge
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पिझ्झा ऑम्लेट ही रेसिपी शेअर करतेय.
खरंतर आपण अंड्याच्या बऱ्याच रेसिपी बनवतो पण मी आज एक वेगळ्या प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. हे पिझ्झा ऑम्लेट खूप मस्त लागते.
ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण पिझ्झा ऑम्लेट ची तयारी करून घेऊयात. कांदा व कॅप्सिकम कट करून घ्यावेत. यामध्ये तुम्ही अजून तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. अंडी घेऊन त्यामध्ये मीठ,लाल तिखट पावडर घालावी व हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यावे.
- 2
आता एक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे. तेल गरम झाल्यावर फेटलेले मिश्रण त्यामध्ये घालावे. मग त्यावर दोन ब्रेडचे स्लाईस मी फोटोत दाखवल्या प्रमाणे ठेवावे.
- 3
दोन मिनिटानंतर ही बाजू पलटुन घ्यावी. मग या वरच्या बाजूवर आता आपण पिझ्झा सॉस टोमॅटो सॉस मिक्स करून स्प्रेड करून घेणार आहोत.
- 4
त्यानंतर आपण त्यावर मॉझरेला चीज कॅप्सिकम ओनियम स्प्रेड करून घेणार आहोत. त्यानंतर त्यावर चिली फ्लेक्स ओरिगानो घालावे.
- 5
आता पॅन ला झाकण लावून साधारण पाच मिनिटे चीज मेल्ट होईपर्यंत होईपर्यंत ठेवावे. हा झाला आपला पिझ्झा ऑम्लेट तयार. हे पिझ्झा ऑम्लेट गरमागरम सर्व्ह करावे. हे खुपच चवीला मस्त व रेडीमेड पिझ्झा सारखे लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड पिझ्झा🍕🍕 (bread pizza recipe in marathi)
#GA4#week22नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पिझ्झा हे वर्ड वापरून ब्रेड पिझ्झा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
व्हेज रोटी पिझ्झा (veg roti pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week९#फ्युजनरेसिपीखरंतर अशा प्रकारची रेसिपी मी प्रथमच करतेय आज संध्याकाळी मुलांना काहीतरी स्नॅक्स हवं होतं. मग मी आज लंचला केलेल्या रोटीस घेऊन मी त्याचा पिझ्झा बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे.पण हा व्हेज रोटी पिझ्झा मुलांना खूपच आवडला म्हणून ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते.Dipali Kathare
-
मॅगी टाकोज (maggi tacos recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर मॅगी टाकोज 🌮🌮 हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पिझ्झा कटलेट (pizza cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर पिझ्झा कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे.आजपर्यंत आपण बरेच प्रकारचे कटलेट्स पाहिले परंतु आज हा एक वेगळा प्रयत्न करून पाहिलेला आहे आणि तो यशस्वी झालाय.पिझ्झा म्हणजे मुलांचाच नाही तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ तो आज मी कटलेट च्या रुपात तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे. हे कटलेट्स सेम टू सेम पिझ्झासारखे लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा व मला अभिप्राय कळवाधन्यवादDipali Kathare
-
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
मॅगी चीज बॉल्स (maggi cheese balls recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर मॅगी पासून बनवलेले मॅगी चीज बॉल्स ही रेसिपी शेअर करतेय. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही मॅगीची innovative recipe तुम्हाला कशी वाटली 🙏🥰Dipali Kathare
-
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात गरमागरम खायला खुप मजा येते. आज मी तुम्हाला पिझ्झा ची रेसिपी शेअर करतेय. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो. सध्या बाहेर खायला जाणे खुप रिस्की आहे. त्यामुळे मी पिझ्झा घरीच बनवला. एकदम डोमिनोज स्टाईल होतो तुम्ही पण ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#cfनमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर करी challenge साठी काजू करी ची रेसिपी शेअर करतेय.या पद्धतीने बनवलेली काजू करी खूपच टेस्टी बनते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
अंडा ब्रेड पिझ्झा (Anda bread pizza recipe in marathi)
#worldeggchallenge (2)अंडयाच्या बरेच रेसिपी आहे.आज मी वेगळी रेसिपी करून बघितली.अंडा ब्रेड पिझ्झा. पोटभर,पौष्टिक असा नाष्टा आहे. Sujata Gengaje -
एग मसाला🥘 (Egg masala recipe in marathi)
#Worldeggchallengeनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर एग मसाला रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)
#SRनमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर मशरूम चिली ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर भरवा भेंडी ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
चीजी व्हेज पिझ्झा (Cheesy Veg Pizza Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपीआठवडाभर पोळीभाजी सगळ्या प्रकारचे जेवण घेतल्यानंतर वीकेंड मध्ये जंक फूड खाण्याची इच्छा होते ते पण जर घरात तयार केलेले असेल तर अजून चांगलेविकेंड मध्ये अशा प्रकारचे जेवण नेहमीच तयार होते सगळे फॅमिली मेंबर घरात असल्यामुळे एकत्र येऊन जेवणाची मजा आणि गरमागरम फूड एन्जॉय करता येतोत्यातलाच एक प्रकार पिझ्झा सगळ्यांच्याच आवडीचा असतो सगळ्यांना आवडतो पिज्जा घरातच तयार केला तर सगळ्यांना भरपूर खायला मिळतो30 किंवा 40 मिनिटात ऑर्डर करून पिझ्झा मागवण्यापेक्षा घरातच तेवढ्या वेळात पिज्जा नक्कीच तयार होतोबघुयात व्हेज पिझ्झा ची रेसिपी. Chetana Bhojak -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#झटपट # ही रेसिपी मी लाँकडाउनमुळे तयार करायची शिकले लाँकडाउन असल्याने बाहेर जाणे शक्य नसल्याने पिझ्झा खाणे शक्य नाही तर तो घरी कसा बनवता येईल या शोधात ही रेसिपी मला माझ्या नंदेनी सांगितली आणि मी ती करून बघितली पहिला प्रयत्न आणि सुंदर पटकन होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही पिझ्झा ला टफ देणारी ही सोपी पद्धत मला माहित झाली तेव्हा ती तुम्ही पण नक्की करून बघा Nisha Pawar -
डबल लेयर चीज पिझ्झा (double layer cheese pizza recipe in marathi)
#GA4#week22#पिझ्झा#ब्रेडपिझ्झाहा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली पिझ्झा हे इटालियन डिश असून इटलीतून पूर्ण जगभरात खूपच पसरली भारत तर आहेच शोकीन पिझ्झा खाण्याचाआता एकही स्थळ असे नाही मिळणार जिथे आपल्याला पिझ्झा मिळणार नाही कुठेही उभे राहा ऑर्डर करा पिझ्झा मागवा आणि पिझ्झा खा इतके इन्स्टंट फूड आणि इन्स्टंट पद्धत पिझ्झा ने सुरू केली आहे जेवण नाही बनवायचे काही छोटी-मोठी पार्टी करायची तर करा पिझ्झा ऑर्डर इतका हा पिझ्झा लहानांपासून मोठ्यांना प्रिय आहे. नाही म्हणता म्हणता सगळ्यांनीच डिश स्वीकारली आहे माझे होम टाऊन एक छोट शहर आहे तिथे पिझ्झा फक्त नावासाठी माहीत होते पण कुठेच त्यासाठी लागणाऱ्या वस्तू आम्हाला कधीच मिळत नव्हत्या किंवा विकत पिझ्झाही बघायला मिळत नव्हते पण ज्या शहरात मी रहात होते तो शहर बेकरी व्यवसायासाठी खूपच प्रचलित आहे आम्ही त्या बेकरी वाल्याना विचारायचो की पिझ्झा बनवायचा तर काय करायचे तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचे ईस्ट देऊन पिझ्झा Chetana Bhojak -
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
पिझ्झा पराठा 🍕🍕 (pizza paratha recipe in marathi)
#बटरचीजहा पिझ्झा पराठा चवीला खुप छान लागतो. यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या वापरून हा पराठा करू शकता. मी यामध्ये मशरूम ,कॉर्न पण घालते. पण या लाॅक डाऊन च्या काळात माझ्याकडे असलेल्या भाज्यांमध्ये मी हा पराठा तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
तिरंगा पिझ्झा (tiranga pizza recipe in marathi)
#tri पिझ्झा हा सर्वांच्याच आवडीचा... माझा तर अतिशय प्रिय.. या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने मी तीन प्रकारच्या भाज्या घेऊन हा तिरंगी पिझ्झा बनविला आहे.. सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳 Aparna Nilesh -
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar -
चीज लोडेड व्हेज पिझ्झा (cheese loaded veg pizza recipe in marathi)
मला डॉक्टर ने रेस्ट सांगितली आहे , म्हणून मुलं घरचे सर्व काम थोडेफार करत आहेत,,माझ्या मुलीने छान पिझ्झा बनवला,मी बऱ्याचदा पिझ्झा बेस घरीच बनवते, आणि पिझ्झा स्प्रेड मी घरी बनवलेलं आहे, मी जास्तीचे बनवून ठेवून देते,, पण या वेळेला पिझ्झा बेस मी आणले विकत बेकरीतून,,मला बरं राहत नाही आहे सध्या म्हणून मी मी खाण्याच्या एक्स्ट्रा गोष्टी घरी आणून ठेवते, जेणेकरून मुलांना भूक लागली तर ते पटकन बनवू शकतात,,आता मुलं पण एक्सपर्ट होतात आहे पदार्थ बनविण्यात,,,मुलं काम करताना पाहून मला बरं नाही वाटत, पण मला डॉक्टर ने स्ट्रीकली कामे करण्यास मनाई केली आहे,हळूहळू छोटे छोटे काम मे जे शक्य आहे ते करते,वेळ लागेल पण आराम होईल काही दिवसांनी,,सारखा आराम करून करून पण कंटाळा येतो,,पण नाईलाज आहे,,, Sonal Isal Kolhe -
वॉलनट पनीर कटलेट (walnut paneer cutlets recipe in marathi)
#walnuts नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर वॉल नट पनीर कटलेट ची रेसिपी शेअर करते. अक्रोड ला ब्रेन फूड म्हटलं जातं. आपल्या शरीरासाठी अक्रोड हे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तर अशीच एक अक्रोड ची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले🙏🥰Dipali Kathare
-
एक्स्ट्रा चीज पिझ्झा(cheese pizza recipe in marathi)
पिझ्झा हा प्रकार मुलांना खूप आवडतो आणि या लोक डाऊन मध्ये बाहेर जाऊ शकत नाही मुलांचे खाण्याचे हाल झालेले आहेत म्हणून प्रत्येक रेसिपी घरीच ट्राय करून बघतोय आज मुलांना विजा पाहिजे होता म्हणून आज पिझ्झा बनवला Maya Bawane Damai -
डबल लेयर व्हेजिटेबल पिझ्झा(pizza recipe in marathi)
#झटपट माझ्या बहिणीची मुल आली होती. त्यांच्यासाठी काहीतरी गरम गरम करावा म्हणून मुलांच्या आवडीचा डबल लेअर व्हेजिटेबल. पिझ्झा. Vrunda Shende -
ब्रेड चिकन कप पिझ्झा (cup pizza recipe in marathi)
रोज रोज मुलांना त्यांच्या आवडीचे काय खायला द्यायचं. पिझ्झा हा मुलांचा सगळ्यात आवडता. म्हणून मग घरात ब्रेड होता त्याचाच कप पिझ्झा ट्राय करून पाहिला. Jyoti Gawankar -
ब्राऊन ब्रेड पिझ्झा (Brown Bread Pizza Recipe In Marathi)
#SDRकमी साहित्यामध्ये पटकन होणारा टेस्टी असा हा पिझ्झा आहे व सगळ्यांनाच तो नक्की आवडेल Charusheela Prabhu -
पनीर पिझ्झा(paneer pizza recipe in marathi)
.#रेसिपीबुक #week 1 लोक डॉन मध्ये माझ्या मुलांनी पिझ्झा साठी खूप जिद्द केली . म्हणून मी पिझ्झा बनवला आणि तो खूप छान झाला त्यात पनीर ऍड केले म्हणून याला पनीर पिझ्झा. Vrunda Shende -
बास्केट चिज पिझ्झा (Basket Cheese Pizza recipe in marathi)
#झटपटआज (३० जून), माझा भाचा "हेतांश" याचा ६ वा वाढदिवस...!!'दरवर्षीप्रमाणे, मामी आपल्यासाठी काहीतरी गम्मत घेऊन येणार... याची तो नक्कीच वाट पाहात असणार'.... 'पण यंदाच्या या करोनाग्रस्त परिस्थितीमुळे प्रत्यक्षात भेटणे नाही, सेलिब्रेशन नाही, पार्टी नाही, धम्माल नाही'.... ...अशा सगळ्या विचारांची गर्दी डोक्यात होत असतानाच... एक मस्त युक्ति सुचली... "प्रत्यक्षात गम्मत यावेळी जरी नाही पाठवता आली तरी आपल्याकडे वरच्युअल ऑपशन आहेच कि,.... मग काय?... लागले पटापट कामाला आणि झटपट.... हल्लीच्या या छोट्या दोस्तांच्या पिढीला अतिशय प्रिय असणारे.... पिझ्झा, बर्गर, फ्राईज्... यांच्यापैकीच *पिझ्झा* ला पकडले आणि नाविन्यपुर्ण रुप देऊन तयार केले... *बास्केट चिज पिझ्झा*.... माझ्या लाडक्या भाच्यासाठी, आणि ऑनलाइन मिडिया मार्गे शेअर केली त्याची Birthday गम्मत...!! 🎂🎂🥰😘🍕🍕🍕😘🥰🎂🎂 Supriya Vartak Mohite
More Recipes
- ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)
- साऊथ इंडियन/ कर्नाटक स्पेशल बिसी बिले राईस. (bissi bille rice recipe in marathi)
- सांभर इडली (sambhar idli recipe in marathi)
- अप्पम (appam recipe in marathi)
- चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
टिप्पण्या