मावा केक (mawa cake recipe in marathi)

Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248

#GA4 #Week22 #Egglesscake हा कीवर्ड घेऊन मी मावा केक तयार केला आहे.

मावा केक (mawa cake recipe in marathi)

#GA4 #Week22 #Egglesscake हा कीवर्ड घेऊन मी मावा केक तयार केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०/४५ मि.
३/४ जणांसाठी
  1. १+१/४कप मैदा
  2. 1/4 कपबटर
  3. 1/4 कपपिठी साखर
  4. १/२ कप मिल्कमेड
  5. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  7. १/४ कप मावा
  8. 1 टीस्पूनमावा इसेन्स
  9. 3/4 थेंबपिवळा रंग

कुकिंग सूचना

४०/४५ मि.
  1. 1

    प्रथम मैदा, बेकिंग पावडर, सोडा, पिठी साखर चाळणी ने चाळून घ्यावे.केक टिन ला मैदा व बटर लावून घ्यावे.

  2. 2

    केक बेक करण्यासाठी मोठे पातेले गॅसवर ७/८मि.फुल स्पीड वर गरम करायला ठेवावे. मिल्क मेड,बटर, मावा एकत्र चांगले मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये थोडा थोडा मैदा आवश्यक ते नुसार दुध घालून चांगले मिक्स करून घ्यावे.नंतर मावा इसेन्स व पिवळा कलर टाकून चांगले मिक्स करून केक‌टिन मध्ये बॅटर ओतून ३०/४० मि. अगदी कमी आचेवर केक बेक करण्यासाठी ठेवावे.

  4. 4

    सुरी ला केक चिपकला नाही तर केक बेक झाला.तयार आहे आपला मावा केक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes