स्पॉन्ज केक.... पायनाप्पल फ्लेवर्ड(pineapple flavoured cake recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

वेगवेगळ्या पद्धतीने ,वेगवेगळे घटक वापरून आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे केक मी बऱ्याचदा करून बघते....त्यापैकी हा एक....मस्त झाला...म्हणून शेअर करतेय.

स्पॉन्ज केक.... पायनाप्पल फ्लेवर्ड(pineapple flavoured cake recipe in marathi)

वेगवेगळ्या पद्धतीने ,वेगवेगळे घटक वापरून आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे केक मी बऱ्याचदा करून बघते....त्यापैकी हा एक....मस्त झाला...म्हणून शेअर करतेय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-३५ मिनीटे
२-३
  1. 1 कपमैदा
  2. 1 टेबलस्पूनकस्टर्ड पावडर...पायनाप्पल फ्लेवर्ड
  3. 1/4 कपदही
  4. 1/4 कपमिल्कमेड
  5. 1/4 कपतेल
  6. 1/2 कपदूध....लागेल तसे
  7. 1/2 कपपिठीसाखर
  8. 2-3 थेंबपायनाप्पल इसेन्स
  9. 1/4 टीस्पूनपिवळा रंग
  10. 1 टीस्पूनबेकिंग पावडर

कुकिंग सूचना

३०-३५ मिनीटे
  1. 1

    १ कप मैदा घेऊन त्यातला एक टेबलस्पून बाजूला काढून त्या ऐवजी १ टेबलस्पून कस्टर्ड पावडर घातली.बेकिंग पावडर घालून चाळणीने चाळून घेतले.

  2. 2

    दही,तेल,एकत्र मिक्स करून घेतले. त्यात मिलकमेड,पिठीसाखर घालून मिक्स केले.नंतर पिवळा रंग इसेन्स,घालून नीट मिक्स केले.

  3. 3

    नंतर चाळलेलं मिश्रण थोडे थोडे त्यात घालून मिक्स केले. थोडे थोडे दूध घालून मिक्स करून घेतले.

  4. 4

    ज्या भांड्यात केक बनवायचा त्याला तेलाने ग्रीस करून त्यात मैदा भूरभूरला,..व्यवस्थित डस्टिंग करून घेतले. ह्या भांड्यात तयार बॅटर ओतले.

  5. 5

    ज्या कढईत केक बेक करणार ती १० मिनीटे प्रीहिट करून घेतली. आता बॅटर घातलेले केकचे भांडे कढईत ठेऊन झाकण ठेवून मंद आचेवर ३० ते ३५ मिनीटे केक बेक केला.

  6. 6

    केक चे भांडे जाळीवर काढून ठेवले.थंड झाले की अन्मोल्ड केले.

  7. 7

    केक पूर्णपणे गार झाल्यावर कट करून खाण्यासाठी तयार आहे. आवडत असल्यास त्यावर आयसिंग करू शकतो. नुसताही खायला छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes