उपवास चिला (upwas chilla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भिजवलेला साबुदाणा,बटाटे,दाणे,मिरच्या,जीरे,मीठ व पाणी घालून मिक्सर मधे एकत्र करुन बारीक करून घ्या.
- 2
अशा प्रकारे पेस्ट तयार होईल.आता नॉनस्टीक चा तव्यावर तुप/तेल घालून चिला चे मिश्रण तव्यावर दोस्याप्रमाणे पसरवुन 5मिनीट मंद आचेवर होऊ द्या.
- 3
आता चिला पलटवुन दुसर्या बाजुने खरपुस होऊ द्या.(दाणे,दही,मिरची,साखर,मीठ,एकत्र करून मिक्सर वर बारीक करून चटणी केली) चटणी सोबत चिला सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा पोटॅटो चिला (sabudana potato chilla recipe in marathi)
#GA4#week22#chilaही कुकपॅड वर माझी 151 वी रेसिपी आहे. चिला हा की वर्ड घेउन मी ही रेसीपी केली आहे.मी नेहमीच्या नाश्त्यासाठी म्हणुन ही रेसिपी केली आहे तर रवा,तांदुळ पीठ वापरले आहे पण उपासासाठी करायचा झाल्यास तुम्ही शिंगाडा पीठ वापरु शकता. Supriya Thengadi -
-
शेवग्याच्या पानाचा चिला (shevgyachya panacha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 कीवर्ड: चिला Shilpak Bele -
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22चिला हा कीवर्ड घेऊन मी मुगडाळीचा चिला केला आहे. Ashwinee Vaidya -
बेसन चीज चिला (besan cheese chilla recipe in marathi)
#GA4#week22#keyword_chillaसकाळच्या नाश्त्यात अतिशय पौष्टिक पदार्थ...झटपट तयार होतो...बेसन चीज चिला.... Shweta Khode Thengadi -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4 #Week22#Chila हा कीवर्ड घेऊन मी हेल्दी ओट्स चिला बनविला आहे. Archana Gajbhiye -
कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला (besan chutney chilla recipe in marathi)
#GA4 #Week22 chila या क्लूनुसार मी कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
स्टफ मूगडाल चिला (stuffed moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22CHILLA हा किवर्ड घेऊन मी मुग डाळीचा चिला बनवला आहे.पौष्टीक आहे.हा लहान मुलांना खूप आवडतो. Shama Mangale -
मुगडाळ चिला (moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #chila मुगडाळ चिला हा पौष्टीक पदार्थ आहे. व करायला पण सोपा सगळ्यांच्या आवडीचा व पोटभरीचा नाष्टा मुगडाळ चिला लहानमुलांना टिफिन मध्ये देता येतो चला तर मुगडाळ चिला कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
उपवास थालीपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)
#frसाबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय किंवा साबुदाणा वडा खायचा नसेल तर मग करून पाहा झटपट होणारे उपवास थालीपीठ.. Shital Ingale Pardhe -
पंच डाळ - तांदूळ चिला (tandood chilla recipe in marathi)
#GA4 #week22#Chilaया आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) chila.बाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेतSauce, Omlette, Eggless cake, Fruit cream, Pizza, Chila Sampada Shrungarpure -
व्हेज बेसन चिला (veg besan chilla recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील चिला शब्द. आपल्याकडे ज्या भाज्या आहेत. त्या वापरल्या तरी चालेल.खूप छान लागतात. पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
-
कणकेचा चीला (kankecha chilla recipe in marathi)
#GA4#week22 #चिला #कणकेचा, टोमॅटो आणि बीट रूट घालून केलेला चिला.. .पौष्टिक...आणि झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 चिला हा कीवर्ड ओळखून मी हा पौष्टिक चिला करुन बघितला. मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. पण सतत तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला तर काहीतरी वेगळं म्हणून हा चिला करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
-
-
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #Week 22 ..झटपट आणि पौष्टिक मूग डाळ चिला Sushama Potdar -
गव्हाच्या पिठाचा चिला. (gavachya pithacha chilla recipe in marathi)
#GA4#week22#Chila#गव्हाच्यापिठाचाचिलामला आजही आठवतं, जेव्हा माझ्या मुली लहान होत्या तेव्हा मी त्यांना गव्हाच्या पिठाचा चिला करून द्यायची.... वेळेनुसार, सोयीनुसार त्यामध्ये वेगवेगळे बदल होत गेले.. पण हा चीला अजूनही तेवढ्याच आवडीने माझ्या मुली खातात, अगदी माझे सासरे देखील आवडीने खायचे.. आता ते नाहीत, पण जेव्हा हा चिला करते, तेव्हा मिस्टरांचे एक वाक्य नेहमी कानावर येते, आणि ते म्हणजे, "आनाजीला खूप आवडायचा न हा चिला".. खरच माझ्या सासऱ्यांना, खीरी सोबत, आंब्याच्या रसासोबत किंवा त्यांना रोज देखील मी करून दिला तरी ते नाही म्हणायचे नाहीत.. एवढा प्रचंड गव्हाच्या पिठाचा चिला त्यांना आवडत असे..💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
-
साबुदाणा पोटॅटो चीला (sabudana potato chilla recipe in marathi)
#cooksnap#upvasमराठी कम्युनिटी त्या ऑथर supriya thengadi यांची साबुदाणा पोटॅटो चीला ही रेसिपी सेव करून तयार केली त्यांच्या रेसिपी तले काही घटक बदलून मी हा चिला तयार केला आज एकादशी निमित्त हा चीला मी तयार केला. थालीपीठ ,दुधीचे थालीपीठ ,उपवासाचे डोसे, इडली ,ढोकळा ,कचोरी ,वडा सांबर अशा बऱ्याच रेसिपी उपवासासाठी मी ट्राय केल्या आहे चिला पहिल्यांदा ट्राय केला खूप छान झाला आहे उपवासाचे नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला मला फार आवडते एकादशीनिमित्त बरेच पदार्थ तयार करायला मिळतात. नेहमीच नवीन काही पदार्थ च्या शोधात मी असते आणि तसे काही मिळाले तर नक्कीच ट्राय करते उपवासात वरायटी फूड खायला जास्त आवडते.साबुदाणा पोटॅटो चिला खूप छान झाला आहेधन्यवाद supriya thengadi छान रेसिपी ची आयडिया सुचवल्याबद्दल.उपवासाची कोणाची अजून काही रेसिपी असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा मी ट्राय करेल Chetana Bhojak -
-
-
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4#Week22#chila प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मिश्र पिठाचा चीला (mix pitha cha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #Chila या आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) गहू,तांदूळ,बेसन पीठ आणि त्यामध्ये भाज्या टाकून बनवला हेल्धी आणि पौष्टिक चिला rucha dachewar -
-
-
उपवासाचा चिला (थ्री इन्ग्रेडिएंट्स) (upwasacha chilla recipe in marathi)
#थ्री-इन्ग्रेडिएंटस#रेसीपी चॅलेंज#triउपवासाचा चिलाउपवासाला वापरण्यात येणारे साबुदाणा,बटाटा,दही याचा वापर करून केलेला चिला मस्त चवि ला रूचकर असा. Suchita Ingole Lavhale -
मिक्स डाळ तांदूळ चिला (mix dal tandul chilla recipe in marathi)
#GA4 #week22 यामधील चिला हा किवर्ड वापरून बनवला आहे हा डाळ तांदूळ चिला.यासाठी ४ वाटी तांदूळ ला त्याच वाटीच्या मापाने २ वाटी चनादाळ, १ वाटी मुगदाळ व १ वाटी उडीद डाळ याप्रमाणे बारीक दळून आणलेले पीठ मी वापरले आहे. Shital Ingale Pardhe -
कुरकुरीत साबुदाण्याचे वडे (kurkurit sabudanayche vade recipe in marathi)
#cooksnapशिल्पा वाणीची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान जमलेत वडे. Manisha Shete - Vispute
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14584334
टिप्पण्या