पाव भाजी (pavbhaji recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

# पाव भाजी

पाव भाजी (pavbhaji recipe in marathi)

# पाव भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4 टेबलस्पूनतेेेल
  2. बटर
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 3/4 किलोमिक्स भाजी (फ्लाँवर, शिमला मिरची,मटार,गाजर,थोडासा बीट व
  5. 1 टेबलस्पूनआलं- लसुण पेस्ट
  6. 1 टीस्पूनधना पावडर
  7. 1 टीस्पूनटीस्पून हळद
  8. 1 टेबलस्पूनटेबलस्पून मीठ
  9. 3टोमेटो बारीक चिरलेले

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मिक्स भाजी स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये शिजवून घ्यावी.

  2. 2

    कढ़ी गंँसवर ठेवून त्यात तेल घलावे ते गरम झाले कि त्यात कांदा घालून परतून त्यात आलं-लसुण पेस्ट घालून परतून त्यात टोमेटो बारीक चिरून घालून मिश्रण परतून मऊ शिजवून घ्यावे,व त्यात लाल तिखट,धना पावडर, हळद,पाव भाजी मसाला व मीठ घालून मिश्रण परतून घ्यावे.

  3. 3

    आता शिजवलेली भाजी स्मँश करून वरील कढईत मसाल्यामध्ये घालून मिश्रण परतून त्यात थोडे भाजी शिजवलेले गरम पाणी घालून मिश्रण १० मिनिटे शिजू द्यावे.

  4. 4

    तयार पाव भाजी बटर, चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून तूप लावून शेकवलेल्या पावा सोबत खावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes