रेस्टॉरंट स्टाइल पाव भाजी (Restaurant style pav bhaji recipe in marathi)

रेस्टॉरंट स्टाइल पाव भाजी (Restaurant style pav bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम सर्व भाज्या धुवून घ्या.बटाटा बीट ची साले काढून घ्या. गाजर ची पण साल काढून.आता बटाटा बीट गाजर व टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्या.
- 2
आता गॅस वर एका कढईत तेल टाका.त्यात जीरे घाला व अर्धा टी स्पून पाव भाजी मसाला घाला.त्यात बटाटे बीट टोमॅटो व मट र दाणे घाला परतून घ्या.त्यात एक वाटी पाणी घाला.आता हे मिश्रण कुकर मधून तीन शिट्या करून घ्या.
- 3
आता कांदा व सिमला मिरची बारीक कापून घ्या.मिरची बारीक कापून घ्या आले लसुन बारीक पेस्ट करा.आता कढईत बटर व तेल घाला.त्यात बरक चीलेले कांदे घाला सिमला मिरचीचे तुकडे घाला.आले लसूण पेस्ट घाला.परतून घ्या.आता यात कसुरी मेथी घाला. कोथिंबीर घाला.
- 4
आता कुकर मधील भाजी कढईत मिक्स करा.आता यात तिखट मीठ पाव भाजी मसाला घाला.आता हे सर्व मॅश र ने मॅश करा.थोडे घट्ट वाटल्यास पाणी घाला.चांगले उकळू द्या.आता त्यात सर्वात शेवटी अर्ध्या लिंबाचा रस घाला.एक वाफ येऊ द्या.
- 5
आता तव्यावर बटर घालून त्यावर थोडा पाव भाजी मसाला घाला.त्यावर पाव भाजून घ्या. सर्व्ह करताना भाजीवर बारीक चिरलेले कांदे कोथिंबीर व बटर घालून पाव सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
#JLR ... जेवण म्हटले की आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो.. त्यात ही, चमचमीत जेवण हवे असते घरच्यांना. या वेळी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रविवार असल्याने, पाव भाजी चा बेत आखला लंच साठी... आणि मस्त पैकी चमचमीत डबल मसाला पाव भाजी बनविली.. त्याचीच ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
मुंबई चौपाटी स्टाईल पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्सपाव भाजी हा पदार्थ माझ्या अत्यंत आवडीचा...मी जेव्हा कधीही पुण्यात बाहेर गेले की माझ्या आवडीच्या ठिकाणी पाव भाजी खाऊनच यायची ...त्या पदार्थाची कुतूहल ता इतकी होती की मी कॉलेज डेज मध्ये च याची रेसिपी शिकलेली...आता लग्नानंतर थोडी थोडी रेसिपी मध्ये प्रगती करत आज अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे... बघा तुम्हाला आवडेल का..☺️☺️ tempting अशी पाव भाजी रेसिपी खास तुमच्यासाठी... Megha Jamadade -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#CDY बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी आज माझ्या मुलाला आवडणारी पाव भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#पावभाजी रेसिपी Rupali Atre - deshpande -
पाव-भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स- रविवारी-पावभाजी- सर्वांना आवडणारीसहज,सोपी आणि सर्व भाज्या एकाच वेळी खाता येतात.थंडीत गरमागरम पाव भाजी खाण्याची मजा काही औरच !!!!!!!! Shital Patil -
पाव भाजी (Pav bhaji recipe in marathi)
#MWKआज रविवार मग काही तरी खास बेत हवाच. म्हणून मी आज पाव भाजी केलेय. Kavita Arekar -
-
पाव भाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पावभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
चटपटीत खायला कोणाला ही आवडत त्यात पाव भाजी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. Mrs. Snehal Rohidas Rawool -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
मुले नेहमीच ही भाजी नको ती भाजी नको असे करीत असतात परंतु पाव भाजी म्हटले की आणखी काहीही नको असते.. फक्त पोटभर पावभाजी ... मनसोक्त.. Priya Lekurwale -
-
मुंबई स्पेशल चीज पाव भाजी (cheese pav bhaji recipe in marathi)
#स्ट्रीट फूड#लॉकडाऊनपाव भाजी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर नाक्या नाक्यावर उभ्या असलेल्या पाव भाजी वाल्यांच्या गाड्या डोळ्या समोर येतात. तव्यावर कालथा आपटून केला जाणारा तो आवाज गेल्या ३ महिन्यांपासून आपण सर्वच मिस करतो आहोत. पाव सुद्धा घरी तयार करण्यापासून सर्वच आता आपण या लॉक डाऊन मुळे शिकलो आहोत. आजची पाव भाजीची रेसिपी अगदी बाहेरच्या त्या भाजी ची आठवण करून देणारी.. त्यात चीज वापरून अजूनच बहार आली आहे...Pradnya Purandare
-
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#रविवार_पावभाजीपावभाजी ही सगळ्यांनाच खूप आवडते.चला तर मग आज पावभाजी करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
-
-
-
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी खरोखरच सोपा, पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ आहे.गरम गरम extra butter , चिज मारलेली पावभाजी बघीतली की,तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.मस्त गाडीवरची पावभाजी त्याचा तव्यावरचा पावभाजी स्मॅश करतानाचा खडखड आवाज ,सगळीकडे दरवळलेला सुगंध पोटातली भूक अजुनच जागवतो .पावभाजी आवडत नाही असं म्हणणारा माणूस मिळणं कठीणच...भाज्यांच्या मिश्रणाने बनणारी पाव किंवा ब्रेड सोबतीने सहज फस्त होणारी ही पावभाजी अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. लाल पावभाजी, ग्रीन पावभाजी, ब्लॅक पावभाजी, खडा पावभाजी, स्मॅश्ड् पावभाजी, चिझ पावभाजी, पनीर पावभाजी अमूल पावभाजी, कोल्हापुरी पावभाजी,जैन पावभाजी, पनीर पावभाजी,मसाला पाव अशा अनेक variations मधे पावभाजी बनवली जाते. पावभाजी हा पदार्थ मुखत्वे करून संध्याकाळीच खाल्ला जातो.गरजेनुसार पावभाजीत बरेच बदल झालेत. पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी टोमॅटो, बटाटे, कांदा, लसूण आल्याची पेस्ट, मसाले, तसेच ढोबळी मिरची, फूलकोबी, मटार ह्या भाज्या आवश्यक असतात.पावभाजी मध्ये कसुरी मेथी न विसरता घालावी..छान सुगंधित आणि चवदार लागते😋पार्टी अथवा लहान मुलांच्या कार्यक्रम ,घरात वाढदिवस असेल,छोटेसे गेट-टुगेदर असेल, चटपटीत मेनू करायचा असेल तर पाव भाजी एकदम आवडीचा मेनू आणि मस्त ...कुठल्याही function ला फिट बसणारा, लहान थोर सगळ्यांना आवडणारा आणि आपल्या जिभेचे लाड पूरवणारा असा हा पदार्थ 😍😍पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता . बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. Prajakta Patil -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स-4-साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील आज मी पाव भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
रेस्टाॅरंट स्टाईल पाव भाजी (Restaurant Style Pav Bhaji Recipe In Marathi)
#JLR आज घरातल्या मंडळींना रेस्टाॅरंट स्टाईल पावभाजी खिलवण्याचा माझा प्रयत्न...... Saumya Lakhan -
डबल मस्का मारके पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#mfrस्ट्रीट फूड डबल मस्का मारके पाव भाजी.:-) Anjita Mahajan -
पाव भाजी बाईट्स (pav bhaji bites recipe in marathi)
#Cooksnap#पाव भाजीआज मी नेहमी सारखीच पाव भाजी सायली सूर्यकांत सावंत ताई यांची रेसिपी बघून बनवली . फक्त प्रेझेंटेशन करताना थोडा बदल करून सर्व्ह केली आहे कुकस्नॅप करताना थोडा बदल करून रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघुयात Jyoti Chandratre -
बटर चीज पाव भाजी (butter cheese pav bhaji recipe in marathi)
#बटरचीज पाव भाजी बोलली का सगळयांनाच आवडणारी मला पण खुप आवडते मिस्टरांना पण खायची होती पावभाजी मग काय बनवली बटर चीज पाव भाजी Tina Vartak -
ग्रीन पाव भाजी (Green Pav Bhaji Recipe In Marathi)
#SDR#ग्रीनपावभाजी#greenpavbhajiउन्हाळ्याच्या रात्री जेवण काय बनवायचा खूप मोठा प्रश्न असतो त्यात उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात बरेच लोकांचे येणे जाणे असते अशा वेळेस जेवण बनवायला जमत नाही जर एकट्याने सगळे करायचे आहे.एकच कोणतातरी मेनू तयार करायला जमतो घरात खूप पाहुणे असतील आणि जेवणाचा असा एक मेनू जो आपल्याला नेहमी साथ देतो तो मेनू म्हणजे 'पाव भाजी 'एकदम कम्फर्टेबल बनवायला आणि जास्त लोकांमध्ये पुरेशी पडणार ही पावभाजी खूप उपयोगी होते. सध्या घरात खूप पाहुण्यांची ये-जा चालू आहे त्यात रविवारी फॅमिली डिनर प्लॅन केले होते मग आता एकटीने सगळे करायचे म्हटले म्हणजे पावभाजी हा ऑप्शन खूप चांगला पडतो मग पावभाजीत नवीन काय प्रकार करावा हा प्रश्न पडला मग ठरवले पावभाजीत वेगळं काही बनवायचे मग 'हरियाली पावभाजी' तयार करण्याचे ठरवले त्याप्रमाणे तयारी करून, त्याप्रमाणे भाज्या आणल्या,आणी पाव भाजी बनवली खूपच छान आणि टेस्टी पाव भाजी तयार झाली सगळ्यांना पावभाजीचा नवीन प्रकार खाऊन आनंदही झाला आणि सगळ्यांना आवडली ही .पाहुण्यांच्या गर्दीत खूप छान प्लेटिंग करून फोटो घेण्यास जमले नाही म्हणून पटकन एक फोटो काढता येईल असा फोटो काढला.चवीला अगदी अप्रतिम आणि काही तरी पावभाजीत वेगळेपण आणण्यासाठी ही पावभाजी नक्की ट्राय करा तुम्ही रेसिपी तून नक्कीच बघा हरियाली पावभाजीची रेसिपी आवडली तर ट्राय ही करा पावभाजीचा नवीन प्रकार. Chetana Bhojak -
मुंबई स्पेशल पाव भाजी रेसिपी (Mumbai Special Pav Bhaji Recipe in Marathi)
#SFR#स्ट्रीटफूडस्पेशलरेसिपीजप्रत्येकाची आवडती व्हेजी, रिच आणि मसालेदार पावभाजी ही एक स्वादिष्ट आणि सोपी लोकप्रिय डिश आहे. ज्यामध्ये मिश्र भाज्या, विविध मसाले घालून शिजवल्या जातात. पावभाजी ही अशी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते पण बऱ्याचदा आपण बाहेर जशी पाव भाजी खातो तशी घरी बनवायला गेलो तर त्या पावभाजीला चव येत नाही तर अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, नेहमी तुम्ही अशीच पावभाजी बनवाल . Vandana Shelar -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स # स्नॅकप्लॅनर साप्ताहिक रेसिपी मधील रविवारची पावभाजी बनवली आहे. Shama Mangale -
मुंबईची पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#मुंबईची पावभाजीआपल्या खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत की.... ज्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे तसाच एक पदार्थ म्हणजे... मुंबईची चौपाटीवर मिळणारी पावभाजी... बाहेरचा व्यक्ती मुंबईत आला की.... पावभाजीचा आनंद घेतो... तेच काय तर पावभाजी मसाला वर सुद्धा... मुंबई स्पेशल पाव भाजी मसाला असं लिहिलं असतं...इतकी खास आहे मुंबईची पावभाजी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पाव भाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#ChooseTocook#Pavbhaji#पावभाजीमाझी आवडती डिश पावभाजी.पावभाजी तयार करायला मी नेहमीच तयार असते आनंदाने तयारही करते. कोजागिरीचा ठरलेला माझा लहानपणाचा मेनू पावभाजी मसाला दूध आई खूप आवडीने करते मस्त गच्चीवर आमची अंगात पंगत व्हायची आमच्याबरोबर मम्मी गरबा ही ही करते.खुप आठवतात मला माझ्या त्या कोजागिरीचे दिवस😇पावभाजी मला केव्हाही कधीही खायला आवडते पावभाजी एक अशी डिश आहे जी भरपूर लोकांमध्ये तयार करायला खूप सोपी पडते लहानांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची डिश असल्यामुळे बिन संकोच आपण ही डिश तयार करू शकतो. मी ही घरात पंधरा-वीस मेंमबर्सच्या जेवणासाठी पावभाजी तयार केली ही डिश सगळ्यांना आवडते घरची पावभाजी म्हटली म्हणजे भरपूर खायला मिळते आणि घरचे शिजवलेले अन्न आपण वाटूनही खाता येते आपल्या शेजारी मैत्रिणींनाही आपण देऊ शकतो त्यामुळे पावभाजी ही अशी डिश आहे जी तयार करायला आवडते आणि आपलं फूड आपण शेअरिंग करून खाल्ल्यावर अजून आनंद होतो. घरची पावभाजी खाऊन सगळे आनंदित चेहरे पाहून अजून आपल्याला आनंद मिळतो.घरी तयार केलेले पावभाजी आपल्याला दोनदा तरी खाता येते म्हणून भरपूर तयार झाली तरी पावभाजीचे टेन्शन येत नाही. पूर्ण भारतात प्रसिद्ध अशी ही 'पावभाजी'बघूया रेसिपी Chetana Bhojak -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नक्स# पाव भाजी रेसपी ही छान झाली Prabha Shambharkar -
चमचमीत डेलिश मसाला पाव भाजी (Pav bhaji recipe in Marathi)
स्ट्रीट फूड मध्ये प्रसिद्ध असलेले आणि कोणत्याही छोटा समारंभ biryhday पार्टीजमध्ये हमखास मेनू मध्ये विचारात घेतले जाणार मेनू म्हणजे पाव भाजी...Delish मसाला हा माझ्या आईचाच सगळ्या रेडीमेड स्पायसेस चा ब्रांड आहे त्यामुळे तोच वापरून मी ही खास चमचमीत पाव भाजी केली आहे चला तर मग याची रेसिपी पाहूया..... Prajakta Vidhate
More Recipes
टिप्पण्या