फ्रेंच टोस्ट (french toast with herbs recipe in marathi)

Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
इंडिया

#GA4 #week23 #Toast #फ्रेंचटोस्ट

फ्रेंच टोस्ट (french toast with herbs recipe in marathi)

#GA4 #week23 #Toast #फ्रेंचटोस्ट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
१-२
  1. 2अंडी
  2. 3-4ब्रेड
  3. 1 टेबलस्पूनदूध
  4. 1 टीस्पूनओरिगानो
  5. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  6. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 टेबलस्पूनबटर

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी एका प्लेट मध्ये चिली फ्लेक्स, ओरिगानो, काळीमिरीपूड आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्या.

  2. 2

    नंतर २ अंडी फोडून त्यात दूध आणि सर्व मसाले मिक्स करून २-३ मिनिटे छान फेटून घ्या.

  3. 3

    ब्रेड चे त्रिकोणी काप करून घ्या, आणि ब्रेड चे तुकडे या तयार मिश्रणात घोळवून गरम पॅन मध्ये बटर टाकून दोन्हीबाजूनी गोल्डन रंग वर भाजून घ्या.

  4. 4

    गरमागरम फ्रेंच टोस्ट टोमॅटो सॉस सोबत सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
रोजी
इंडिया

टिप्पण्या

Similar Recipes