फ्रेंच कस्टर्ड टोस्ट (french custard toast recipe in marathi)

Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

#GA4 #Week23 #Toast

गोल्डन एप्रन 4 -आठवडा 23 चे कीवर्ड- टोस्ट

फ्रेंच कस्टर्ड टोस्ट (french custard toast recipe in marathi)

#GA4 #Week23 #Toast

गोल्डन एप्रन 4 -आठवडा 23 चे कीवर्ड- टोस्ट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-12 मि
3 ब्रेड स्लाईस
  1. 3ब्रेड स्लाइस (day old bread)
  2. 1 टेबलस्पूनकस्टर्ड पावडर
  3. 1 टेबलस्पूनसाखर
  4. 1/4 कपल्यूक वॉर्म दूध
  5. बटर (लोणी) आवश्यकतेनुसार
  6. टॉपिंगसाठी:-
  7. 1-2 पिंच साखर पावडर - प्रत्येकी ब्रेड वर शिंपडावे (sprinkles)
  8. १/२ टीस्पूनब्रेड वर बटर घाला
  9. 1 टीस्पूनमध - प्रत्येक ब्रेडवर लावून घ्या

कुकिंग सूचना

10-12 मि
  1. 1

    कस्टर्ड मिश्रणात बुडण्यापूर्वी ब्रेड टणक ठेवण्यासाठी:- कमी गॅसवर पॅनमध्ये 1/2 टी स्पून बटर घालून सर्व ब्रेड स्लाईस दोन्ही बाजूंनी 1 ते 3 मिनिटे टोस्ट करून घ्या. ब्रेड किंचित ब्राऊन झाले तरी ओके (okay).

  2. 2

    मिक्सिंग वाडगा मध्ये कस्टर्ड पावडर, साखर, दूध घालून चांगले मिसळा घ्या. (with no lumps).

  3. 3

    पॅन गरम करण्यास ठेवून त्यावर प्रत्येकी ब्रेड स्लाईस साठी 1/2 टी-स्पून बटर घाला.

  4. 4

    नंतर ब्रेड दोन्ही बाजूंनी कस्टर्ड मिश्रणात डीप करा. वाटीच्या कडांवर drippings पुसून टाका. गरम पॅनमध्ये ठेवा.
    ब्रेड जास्त काळ कस्टर्ड मिश्रणात भिजू देऊ नका. ब्रेड टोस्ट सॉगी होईल.

  5. 5

    पॅनमध्ये ब्रेड नियमित अंतराने फ्लिप करून दोन्ही बाजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत टोस्ट करून घ्या.
    फ्रेंच कस्टर्ड टोस्ट तयार झाले.

  6. 6

    सर्व्ह करताना ब्रेड किंचित थंड करा मग त्यावर १ टिस्पून मध घाला आणि 1 ते 2 पिंच साखर पावडर शिंपडा. नंतर 1/4 किंवा 1/2 टी-स्पून बटर टोस्ट वर मधोमध ठेवून गार्निशिन करून सर्व्ह करा.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
रोजी
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

Similar Recipes