फ्रेंच टोस्ट (French Toast Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#ट्रेडिंग रेसिपी #हीं रेसिपी बनवायला अतिशय सोप्पी आहे.मुलांनाही आवडते आणि पटकन होते.

फ्रेंच टोस्ट (French Toast Recipe In Marathi)

#ट्रेडिंग रेसिपी #हीं रेसिपी बनवायला अतिशय सोप्पी आहे.मुलांनाही आवडते आणि पटकन होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 4ब्रेडचे स्लाईस
  2. 1 कपदूध
  3. 2 टेबलस्पूनकष्टर पावडर
  4. 1 टेबलस्पूनसाखर
  5. 2 टेबलस्पूनबटर

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    ब्रेड स्लाईस तव्यावर थोडे शेकून घ्यावे. कष्टर पावडर दुधात मिक्स करून घ्यावी. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी

  2. 2

    ब्रेडला बटर लावून घ्यावे. गॅसवर मध्यम अचेकर तवा तापवून बटर लावून त्यावर ब्रेड दुधात बुडवून तव्यावर दोन्ही बाजूनी भाजून घ्यावे.

  3. 3

    फ्रेंचटोस्ट तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes