फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)

#झटपट फ्रेंच टोस्ट ही रेसिपी माझा आईची. आहे आम्ही शाळेत असताना संध्याकाळी छोटी भूक लागली की आई आम्हाला बनवुन देत. अंडी फेटून पटकन त्यात ब्रेड डीप करून तव्यावर शेकून देत.मी थोडा बदल करून बनवते.
फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)
#झटपट फ्रेंच टोस्ट ही रेसिपी माझा आईची. आहे आम्ही शाळेत असताना संध्याकाळी छोटी भूक लागली की आई आम्हाला बनवुन देत. अंडी फेटून पटकन त्यात ब्रेड डीप करून तव्यावर शेकून देत.मी थोडा बदल करून बनवते.
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला कांदा,टोमॅटो, मिर्ची, कोथिंबीर चिरून घेतली. कढईत 1/2 टेबलस्पून तेल घालून मिर्ची कांदा टोमॅटो 2-3 मिनिट परतून घेतले. आणि एका भांड्यात काढले.
- 2
आता त्यात अंडी फाडून घातली कोथिंबीर मीठ घालून सर्व्ह फेटून घेतले. तवा गरम करण्यास ठेवला त्यावर तेल घालून ब्रेड अंड्याच्या मिश्रणात डीप करून तव्यावर टाकले.
- 3
दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले. फ्रेंच टोस्ट तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला फ्रेंच टोस्ट (masala french toast recipe in marathi)
हार्टी ब्रेकफास्ट -#Heartमसाला फ्रेंच टोस्ट माझ्या घरी सगळ्यांचा आवडता आहे.म्हणून आज व्हॅलेंटाईन डे ची सुरवात मी या हार्टी ब्रेकफास्ट ने केली😍😋.अगदी सोप्पी आणि पटकन तयार होईल अशी रेसिपी. Deepali Bhat-Sohani -
फ्रेंच टोस्ट
#लॉकडाऊन0.2बऱ्याच दिवसांनी लॉकडाऊनमध्ये ब्रेड मिळाला. अंडी पण होतीच, मग झटपट तयार होणारा फ्रेंच टोस्ट बनवला. चविष्ट आणि फटाफट होणारी रेसिपी.👍 Darpana Bhatte -
फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13जोसेफ फ्रेंच नावाच्या माणसाने १७२४ मधे ह्या पदार्थाचा शोध लावला. फ्रेंच टोस्ट अंडी आणि साधारणत: दुधात भिजवलेल्या चिरलेल्या ब्रेडपासून बनवलेली डिश असते. हा पदार्थ गोड किंवा तिखट असतो. चवीप्रमाणे त्यात घालण्याचे पदार्थ बदलतात. Prachi Phadke Puranik -
फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)
माझं संडेचा नाश्ता फ्रेंच टोस्ट झटपट होणारे मेनू. Rajashree Yele -
-
-
चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट (Cheese Slice French Toast Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.मुलांना चीज खूप आवडत. त्यात भरपूर प्रोटिन्स असतात.म्हणून मी नातवाला चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट बनवत असते. त्यालाही हे फ्रेंच टोस्ट खूप आवडतात तुम्हीहीं तुमच्या मुलांना /नातवंडनांबनवा त्यांना नक्की आवडतील. Shama Mangale -
-
फ्रेंच कस्टर्ड टोस्ट (french custard toast recipe in marathi)
#GA4 #Week23 #Toastगोल्डन एप्रन 4 -आठवडा 23 चे कीवर्ड- टोस्ट Pranjal Kotkar -
एगलेस फ्रेंच चॉकलेट टोस्ट (eggless french chocolate toast recipe in marathi)
#GA4#week23#toast#एगलेसफ्रेंचचॉकलेटटोस्टगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये toast हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा टोस्ट मी पहिल्यांदाच घरी बनवला या कीवर्ड मुळे मला वेगळं काही बनवण्याची आयडिया आली की आपण हे बनवून बघायचा आणि घरी ही डिश कशी तयार होते आणि खूप छानही झाली टेस्टी हि झाली आहे फ्रेंच चॉकलेट टोस्ट हा मूळ जर्मन ब्रेकफास्ट डिश आहे हळूहळू ती फ्रान्स, यु एस ए सगळीकडे प्रसिद्ध झाली ही डिश ब्रेकफास्टमध्ये घेतात या डिशमध्ये अंडा वापरला जातो अंड्याचे बॅटर करून त्यात ब्रेड डीप करून त्याला तव्यावर टोस्ट करून त्याच्यावर सिरप फ्रुट्स असे गार्निशिंग करून हे नाश्त्याच्या प्रकारात घेतात. आपल्या भाषेत बोलायचे तर गोड ब्रेड पकोडा.यात दोन तीन दिवसाचा उरलेला शिळा ब्रेड वापरला तर अजून छान होते . भारतात ही डिश क्लब, कॅफे हाऊस, टीहाऊस, कॅन्टींग या ठिकाणच्या मेनूमध्ये आपल्याला दिसतो छानसे डेझर्ट म्हणूनही आपण हे एन्जॉय करू शकतो. व्हेजिटेरियन साठी डिश कशाप्रकारे तयार केली ते नक्कीच रेसिपी तून बघा या डिशमध्ये स्लाईस ब्रेड वापरला जातो. बाहेर वाफल्स म्हणून आपण जे खातो तसा हा टेस्ट लागतो. न्यूट्रीला चॉकलेट स्प्रेड अजून वेगळ्या प्रकारचे स्प्रेड ही बाजारात मिळतात तेही आपण वापरू शकतो इथे मी सिरप युज केले आहे. रेसिपी नक्कीच एक बघा. Chetana Bhojak -
क्विक चिली मसाला फ्रेंच टोस्ट (Quick Chilli Masala French Toast Recipe In Marathi)
#TBR" क्विक चिली मसाला फ्रेंच टोस्ट" माझ्या मुलाचा सर्वात आवडती टिफीन रेसिपी, जी तो स्वतः ही खूप मस्त बनवतो, कारण करायला सोपी आहे, आणि सोबत चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा... Shital Siddhesh Raut -
-
फ्रेंच ब्रेड रेसिपी (french bread recipe in marathi)
#worldeggchalenge#फ्रेंच ब्रेड रेसपी करिता दूध साखर अंडे ब्रेड आणि बटर वापरून ही रेसपी तयार करण्यात आली आहे Prabha Shambharkar -
-
-
टोमॅटो ऑनियन टोस्ट (tomato onion toast recipe in marathi)
फटाफट आणि कमी साहित्यात होणारे हे टोस्ट मला प्रचंड आवडतात.आणि चहा सोबत असेल तर मग काय विचारता...... Preeti V. Salvi -
स्वीट एग ब्रेड टोस्ट (sweet egg bread toast recipe in marathi)
स्वीट एग ब्रेड टोस्ट: आज रविवार सकाळच्या सकाळच्या वेळेस नाश्त्याला होणारी झटपट डिश.अंडा आणि ब्रेड पासून तयार होणारी डिश तयार केली. rucha dachewar -
झटपट मेयोनेज भुर्जी टोस्ट (mayonnaise bhurji toast recipe in marathi)
#bfrब्रेकफास्टसाठी एक झटपट तयार होणारा टोस्ट सॅन्डविच...😊 Deepti Padiyar -
फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
#CDYक्रिस्पी फ्रेंच फ्राईज हे माझ्या मुलाचे खूप आवडते आहेत.काही मिनटात मार्केट सारखे परफेक्ट क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवुन तयार होतात तेही अगदी कमी साहित्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चीज चिली टोस्ट (cheese chilly toast recipe in marathi)
रोज संध्याकाळी काय खायचे करावे समजत नाही सध्या बंद मुळे काहीतरी वेगळं करून मुलांना पाहिजे असतं म्हणून आज चिझ चिली टोस्ट केले आणि विशेष म्हणजे लेक शिकली मदत केली तेच पुष्कळ Deepali dake Kulkarni -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
#GA4#week23#keyword_toastआलू टोस्ट सँडविच Shilpa Ravindra Kulkarni -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
#GA4#Week23#Toastमुलांना नेहमी काही ना काही चटपटीत खायला हवे असते. पटकन करून देता येण्यासारखा आणि पोटभरीचा हा पदार्थ म्हणजे चीझी टोस्ट बाइट्स Shital Muranjan -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
मी भक्ती चव्हाण मॅडम ची आलू टोस्ट रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी झाली. Preeti V. Salvi -
पनीर ब्रेड टोस्ट (paneer bread toast recipe in marathi)
#झटपट माझी रेसिपी पनीर ब्रेड टोस्ट काही मिनिटांत बनविली जाऊ शकते.खुपच टेस्टी तोंडाला पाणी देणारी रेसिपी. याची बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झटपट आहे.बनवुन पहा आपल्याला नक्कीचआवडेल.पनीर ब्रेड टोस्ट Amrapali Yerekar -
फ्रेंच टोस्ट (french toast with herbs recipe in marathi)
#GA4 #week23 #Toast #फ्रेंचटोस्ट Monal Bhoyar -
मसाला एग टोस्ट (masala egg toast recipe in marathi)
#झटपट रेसिपी. मुलांसाठी झटपट तयार होणारी छोटी छोटी भुक भागविणारी मसाला एग टोस्ट. Vrunda Shende -
एप्पल फ्रेंच टोस्ट रोल अप (Apple French Toast Roll- Ups)
#ATW2#TheChefStory#chefsmitsagarशेफ यांच्या लाईव्ह रेसिपी बघून खूप इन्स्पायर झाले त्यांच्या रेसिपीमुळे एक नवीन डिश तयार करण्याची इच्छा झाली. खूप छान रेसिपी त्यांनी लाईव्ह सेशनमध्ये दाखवल्या त्यापासून इन्स्पायर होऊन एक नवीन असा प्रकार तयार केला अगदी टेस्टी आणि खूप छान असा डेझर्टचा हा प्रकार तयार झाला आहे स्वीट डिश म्हणून आणि हेल्दी असल्यामुळे खूप चांगला हा प्रकार आहेमी सुद्धा पहिल्यांदा हा प्रकार तयार केला आणि मला चवीला खूप आवडला 'एप्पल फ्रेंच टोस्ट रोल अप'हा प्रकार एप्पल आणि दालचिनीचा फ्लेवर देऊन तयार केला आहे अगदी हेल्दी असा प्रकार आहे खूप छान लागतो चवीला व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेज प्रकारे तयार केला आहे. एकदा तयार करून टेस्ट करून बघाच.धन्यवाद शेफ त्यांच्यामुळे इन्स्पायर झाली एक नवीन प्रकार ट्राय केला.Thanks #chefsmithsagar sir Chetana Bhojak -
चीझ पावभाजी टोस्ट (cheese pavbhaji toast recipe in marathi)
#कीवर्ड टोस्ट#GA4 #विक 23 Deepali Bhat-Sohani
More Recipes
टिप्पण्या