रव्याचे अप्पे (ravyache appe recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

# रव्याचे अप्पे, माझ्या घरी मुलांना रवा अप्पे खूप आवडतात आणि होतातही वलवकर

रव्याचे अप्पे (ravyache appe recipe in marathi)

# रव्याचे अप्पे, माझ्या घरी मुलांना रवा अप्पे खूप आवडतात आणि होतातही वलवकर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 टीस्पूनइनो
  2. 1 टीस्पूनमोहरी
  3. आवश्यकतेनुसार पाणी
  4. 1टेबल मीठ
  5. 1 कपदही
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1कांदा बारीक चिरलेला
  8. 2 कपबारीक रवा
  9. 2हिरवी मिरची बारीक चिरलेली
  10. 1/2आल्याचा किस
  11. 2 टेबलस्पूनतेेेल
  12. 2 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एक कढई गंँसवर ठेवून त्यात तेल घलावे ते गरम झाले कि त्यात मोहरी व जीरे घालावे ते तडतडले कि त्यात कांदा घालून परतून त्यात मिरची व‌ किसलेले आलं घालून मिश्रण चांगले परतून घ्यावे.

  2. 2

    प्रथम एका भांड्यात रवा मीठ व दही घालून मिश्रण एकजीव करून त्यात थोडे पाणी व इनो घालून अप्प्याचे मिश्रण तयार करून घ्यावे.व तयार फोडणीचे मिश्रण सुद्धा यात घालावे.व मिश्रण हलवून घ्यावे.

  3. 3

    आता गंँसवर अप्पे पात्र ठेवून त्यात तूप घालून त्यात रव्याचे मिश्रण घालून त्यावर झाकण ठेवून अप्पेंची एक बाजू शेकवून ते पलटनू दुसरी बाजू शेकवून घ्यावी.

  4. 4

    तयार गरमागरम रव्याचे अप्पे हिरव्या चटणी सोबत खावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes