बीट गाजर पोह्याचे अप्पे (Beet Carrot Poha Appe)

#पहिलीरेसिपी
पोस्ट चौथी
बीट गाजर पोह्याचे अप्पे हे सकाळच्या नाष्ट्या साठी किंवा लहान मुलांना डब्यात, संध्या कालच्या छोट्या भुके साठी एक उत्तम पर्याय आहे, खायला ही छान होतात ही झटपट, आणि त्यामुळे बीट,गाजर ,हव्या त्या भाज्या ही मुलांना खायला देऊ शकतो,हवंच तर चीझ ही भरू शकता, हे अप्पे नुसतेच किंवा केचप,चटणी सोबत ही खाऊ शकता.
बीट गाजर पोह्याचे अप्पे (Beet Carrot Poha Appe)
#पहिलीरेसिपी
पोस्ट चौथी
बीट गाजर पोह्याचे अप्पे हे सकाळच्या नाष्ट्या साठी किंवा लहान मुलांना डब्यात, संध्या कालच्या छोट्या भुके साठी एक उत्तम पर्याय आहे, खायला ही छान होतात ही झटपट, आणि त्यामुळे बीट,गाजर ,हव्या त्या भाज्या ही मुलांना खायला देऊ शकतो,हवंच तर चीझ ही भरू शकता, हे अप्पे नुसतेच किंवा केचप,चटणी सोबत ही खाऊ शकता.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी पोहे 2-3 मिनिट भिजून घ्यावेत, मग त्यातलं पाणी काढून घ्यावं,भिजलेल्या पोह्यात तेल सोडून सर्व जिन्नस एकत्र करून छान मळून घ्यावं, मग त्यांचे अप्पेनच्या आकाराचे गोळे करून घ्यावेत.
- 2
अप्पे पात्र गरम करून त्यात थोडं तेल टाकावं मग हे तयार केलेले अप्पे त्यात ठेवावेत,बारीक गॅस वर 2 मिनिट झाकून ठेवावे, नन्तर झाकण काढून पलटी करावेत थोडा वेळ सोनेरी होईपर्यंत शिजू द्यावे.
- 3
बीट गाजर पोह्यांचे अप्पे तयार आहेत हे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा केचप, चटणी बरोबर ही खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीट- गाजर भजी (beet gajar bhaji recipe in marathi)
#GA4 #week5Beetroot and Cashew या क्लूनुसार मी ही भजी केली आहे. बीटमध्ये जास्त प्रमाणात फायबर, व्हिटामिन( B12 ) मॅगनेशियम, पोटेशियम,कॅल्शियम ,फोलिक ॲसिड,आयर्न असते गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि मेंदूसाठी काजू आणि गाजर उपयुक्त आहे. Rajashri Deodhar -
पोहे बटाटा टिक्की
#बटाटा#Team Treesपोहे बटाटा टिक्की ही संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा मुलांना डब्यात देण्या साठी उत्तम पर्याय आहे. ही टिक्की केचप बरोबर खायला ही छान लागते. Shilpa Wani -
बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
#md # कोशिंबीर # जेवणात ताटामध्ये डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, असली की ताटाची शोभा वाढते, हे आईने लहानपणापासून बिंबविलं. म्हणून ही बीट आणि गाजराची कोशिंबीर तिच्यासाठी. Varsha Ingole Bele -
कॅरोट अप्पे (carrot appe recipe in marathi)
#GA4#week3 अप्पे एक खूप स्वादिष्ट डिश आहे। त्या मधे खूप काही एक्सपरिमेन्ट करता येतो। तर आज मी गाजर टाकून अप्पे बनवलेत। Shilpak Bele -
गाजर बीट थालीपीठ (gajar beet thalipeeth recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसिपी मॅगझीन#थालीपीठ😋गाजर,बीट अतिशय पोष्टीक बीट रोजरोज खायला खूप कंटाळवाणे होते म्हणून काही वेगळा प्रकार करावसं वाटलं🥕🥕🌰🌰 Madhuri Watekar -
बीट गाजर कैरीचे चटपटीत लोणचे (beet gajar kariche lonche recipe in marathi)
#कुक स्नॅपमी सुचिता इंगोले लव्हाळे मॅडमची कैरी बीट लोणचे ही रेसिपी कुक स्नॅप केली.मी फक्त त्यात गाजर पण घातले आहे.एकदम स्वादिष्ट चटपटीत लोणचे तयार झाले.घरी सगळ्यांना खूप आवडले. Preeti V. Salvi -
-
बीट कटलेट (beet cutlets recipe in marathi)
#HLRबीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी बीट खूपच गरजेचं आहे. रोजच्या जेवणात बीट खाणं फायदेशीर ठरतं.पण बऱ्याच जणांना बीट नुसता खाणं आवडत नाही. त्यांच्यासाठी बीट चे कटलेट हा उत्तम पर्याय आहे. लहान मुलं बीट खात नसतील तर बीटचे कटलेट्स बनवुन त्यांना नक्की खायला घाला. Poonam Pandav -
बीट रूट कोशिंबीर (beet root koshimbir recipe in marathi)
#बीट रूटदिपाली ताईंनी दाखवलेली बीट रूट छास ही रेसिपी अगदी दिलं को छा गयी... आमच्या कडे बीट हे सगळ्यांनाच आवडते नेहमी बिटाची कोशिंबीर केली जाते.... पण बिटाचे छास ही बनू शकते हे त्यादिवशी समजले.... आणि ते करण्यासाठी माझे हात शिवशिवत होते.... दुसऱ्याच दिवशी बीट मिळाले आणि लगेचच या रेसिपी कडे वळले.... छास चा रंग च एवढा गुलाबी गुलाबी मस्त रोमँटिक वाटला... या रेसिपी साठी परत एकदा दिपाली ताईंचे मनःपूर्वक आभार 😍 Aparna Nilesh -
बीट रूट इडली (beet root idli recipe in marathi)
#bfr #ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज... सकाळच्या न्याहारीसाठी बीट रूट टाकून केलेली इडली... एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
टोमॅटो,बीट,गाजर सूप (Tomato beet gajar soup recipe in marathi)
#Healthydietटोमॅटो, बीट, गाजर जीवनसत्त्वे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असतात. दररोज घेण्याचा प्रयत्न करा. Sushma Sachin Sharma -
कच्ची केळी आणि गाजर बीटाचे पौष्टिक कटलेट (kacchi keli gajar beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर#week2सहसा घरात गाजर बीट म्हंटले की सर्व नाक मुरडतात . पण तेच गाजर बीट वापरून केलेले हे कटलेट मात्र घरात आवडीने खाल्ले जातात. ह्या कटलेट मध्ये कच्ची केळी , गाजर बीट, वाटाणे आणि मका असल्यामुळे ते पौष्टिक तर होतातच आणि तितकेच स्वादिष्ट सुध्धा.... ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
रव्याचे अप्पे (ravyache appe recipe in marathi)
# रव्याचे अप्पे, माझ्या घरी मुलांना रवा अप्पे खूप आवडतात आणि होतातही वलवकर Nanda Shelke Bodekar -
पांढरा ढोकळा
नाष्ट्या साठी झटपट होणारा आणि चविष्ट असा हा प्रकार आहे सकाळच्या वेळेस मुलांना डब्यात देण्यासाठी काहीतरी चविष्ट असं हवंच असतं.हा प्रकार करून जर बघाल तर मुलं खुश होतील. Anushri Pai -
चाॅकलेट अप्पे (chocolate appe recipe in marathi)
#bfrब्रेकफास्ट रेसिपी.मुलांना गोड पदार्थ फार आवडतात. आप्पे नेहमी तिखट खातोच पण हे आप्पे ही अप्रतिम होतात मुलांना चाॅकलेट साॅस सोबत खायला मजा येते. चला तर मग बनवूयात चाॅकलेट अप्पे. Supriya Devkar -
रव्या चे अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमध्ये२२वी रेसिपी म्हणजे रव्या चे दही टाकून चटपटीत अप्पे खायला टेस्टी आणि हेल्दी चला तर बघुया अप्पे Jyotshna Vishal Khadatkar -
बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#cooksnap#photography @Aparna Nilesh Hire mam नी केलेल्या बीट कोशिंबीरी ला थोडं modify करुन केलेली कोशिंबीर।नहमी बीट वाफवून करायचे पण हा प्रयोग कच्या बीट चा। Tejal Jangjod -
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani -
व्हेजिटेबल अप्पे (vegetable appe recipe in marathi)
#दक्षिण#पनीयारम#अप्पम# राईसअप्पे# आमच्या घरात साउथ इंडियन डिश म्हंटले की सगळ्यांची फेवरेट आहे. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून अप्पे हा पदार्थ साउथ मध्ये केला जातो. Gital Haria -
बीट गाजर थालिपीठ (beet gajar thalipeeth recipe in marathi)
#cpm5 #झटपट होणारे आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होणारे थालीपीठ विविध प्रकारे केल्या जाते. असेच मी आज केलेले आहे, बीट आणि गाजर यांच्या किसाचा वापर करून थालीपीठ.. पौष्टिक आणि गरमागरम थालीपीठ चवीला एकदम मस्त आणि पोटभरीचे.. Varsha Ingole Bele -
-
मुरमुरे अप्पे (Murmure Appe Recipe In Marathi)
#BRK ... आज बनविले आहेत, मुरमुरे अप्पे.. झटकन होणारे, आणि पटकन पोटात जाणारे.. Varsha Ingole Bele -
हार्ट बीट सलाड (heart beet salad recipe in marathi)
#sp# सॅलेड प्लॅनर#बीट रूट सलाड सलाड सलाड मध्ये बीटरूट फार कमी खाल्ला जातो. पण त्याची पौष्टिकता व त्याचे गुणधर्म इतके आहेत की त्याचा समावेश रोजच्या जेवणात करायला काही हरकत नाही. बीट पराठा सलाड शिरा स्मूदी कुठलेही पदार्थ मध्ये अप्रतिम च लागतो. Rohini Deshkar -
बीट रूट डेझर्ट (beetroot dessert recipe in marathi)
#LC बीट हे आपल्या शरीरासाठी चांगले असते. बीट खाल्याने हिमोग्लोबिन वाढते. बीट हे आरोग्यवर्धक आहे. लहान मुले किंवा ज्यांना बीट आवडत नाही त्यांचा साठी ही सुंदर रेसिपी बनवली आहे तरी सर्वांनी ही रेसिपी नक्की करून पहावी. ही एक डेझर्ट रेसिपी आहे जी आपण जेवणानंतर ट्राय करू शकता. आम्हा सर्वांना ही रेसीपी खूप आवडली आहे. तुम्हाला ही नक्की आवडेल अशी खात्री आहे. धन्यवाद 🙏 Vitkar Swapnaja Amol Kuskar -
पॉवर पॅक रेड सूप (carrot beet soup recipe in marathi)
#सूपहे सूप गाजर बीट आणि टोमॅटो पासून बनवले आहे. त्यामुळे खूप पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. लहान मुलांसाठी तर खूपच चांगले आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
चीज बस्ट् अप्पे (cheese brust appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#अप्पे Pallavi Maudekar Parate -
इडली बॅटर अप्पे (Idli Batter Appe Recipe In Marathi)
#SIR.. कधी कधी काही शिल्लक राहिले की त्यातून वेगळा पदार्थ करायची प्रेरणा मिळते. म्हणून आजचे हे इडली बॅटर अप्पे.. Varsha Ingole Bele -
बीट चटणी (beet chutney recipe in marathi)
#MS बीट रक्तवाढीसाठी तसंच हीमोग्लोबिन वाढीसाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे अशा प्रकारची चटणी चवदार लागते नुसते बीट खायचे म्हटले की सगळे कंटाळा करतात त्यापेक्षा अशी चटणी जर आपण एक चमचा जरी खाल्ली तरी पुरेशी आहे Day to day Jevan -
मल्टीग्रेन कॉर्न आप्पे (Multigrain Corn Appe Recipe In Marathi)
#TBRशाळा सुरू झाली का मुलांच्या डब्याचा प्रश्न नेहमीच उभा राहतो. पटकन होणारा आणि तब्येतीला पोषक असा आहार मुलांना द्यावा असे प्रत्येक आईला वाटते. आजची माझी रेसिपी ही मुलांच्या वाढीला पोषक अशा पदार्थांपासून बनवलेली आहे यामध्ये बी मुलांच्या आवडीचे मक्याचे दाणे, विविध प्रकारची पीठे यामध्ये तुम्ही घरात उपलब्ध असतील ती कुठेही वापरू शकता (चण्याचे मुगाचे, थालीपीठाचे, वड्याचे ,भाकरीचे इत्यादी). अगदी कमी तेलात पटकन होणारी ही रेसिपी मुलांना चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता. घरी जर डोशाचे पीठ उरलेले असेल तर त्यामध्येही कोनसे दाणे आणि बाकीच्या भाज्या वापरून असे आप्पे तुम्ही देऊ शकता.Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या (2)