झटपट रव्याचे आप्पे (ravyache appe recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#wdr
#वीकेंड चॅलेंज रेसिपी

वीकेंड ला काहीतरी झटपट होणारे आणि पटापट संपणारे असे हे रव्याचे आप्पे मी बनविते.

झटपट रव्याचे आप्पे (ravyache appe recipe in marathi)

#wdr
#वीकेंड चॅलेंज रेसिपी

वीकेंड ला काहीतरी झटपट होणारे आणि पटापट संपणारे असे हे रव्याचे आप्पे मी बनविते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1/4 किलोरवा
  2. 4 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  3. पाणी गरजेनुसार
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम रवा व तांदूळ पीठ एकत्र करून त्यात पाणी घालून १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवावे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे.

  2. 2

    आप्पे पात्र चांगले गरम करून त्यामध्ये तेल लावून घ्यावे. त्यामध्ये वरील मिश्रण घालावे.

  3. 3

    पाच मिनिटांनी आप्पे पलटून घ्यावे.

  4. 4

    अशाप्रकारे झटपट रवा आप्पे सॉस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes