रसगुल्ला (Rasgulla recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रसगुल्ला (Rasgulla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात दुध घेऊन गंँसवर ठेवून चांगले गरम करून घ्यावे,पण त्याला साय नये म्हणुन दुध सतत हलवत रहावे. आणि त्यात थोडा थोडा लिंबाचा रस घालून दुध फाटले एका जाळीत पातळ कपडा ठेऊन वरील फाटलेले दुध गाळून त्यात पाणी घालून तयार पनीर स्वच्छ धुवून पिळून घ्यावे.
- 2
आता तयार पनीर हलक्या हाताने मळून त्याचे बाँल्स तयार करून घ्यावे व एका भांड्यात पाणी घेऊन त्याग साखर व ४ वेलच्या घालून फास्ट आचेवर पाणि उकळून त्यात पनीर बांँल्स सोडावेत झाकण ठेवावे.
- 3
- 4
१० मिनिटाने झाकण काढून भांड्यात पाणी कमी झाले तर दसर्या भांड्यात पणी गरम करून ते पाणी वरील भांड्यात घालावे. व पुन्हा भांड्यावर झाकण ठेवावे व ७-८ मिनिटे उकळावे.
- 5
आता गंँस बंद करावा तयार रसगुल्ले थंड झाले की खावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिनी रसगुल्ले (mini rasgulla recipe in marathi)
#GA4 #Week24#Rasgulla हा कीवर्ड घेऊन मी घरच्याच गाईच्या दुधापासून रसगुल्ले बनविले आहे. रसगुल्ला ही बंगाली मिठाई आहे आणि सर्वांना अतिशय आवडणारी अशी रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने रसगुल्ले खातात. रसगुल्ले म्हटले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहातं नाही. मी मिनी रसगुल्ले बनविले आहे आणि गायीच्या दुधाचे रसगुल्ले बनविले आहे खूप छान होतात गायीच्या दुधाचे रसगुल्ले. Archana Gajbhiye -
रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
माझ्या मुलाला रसगुल्ला किंवा गोड हा प्रकार खूपच आवडतो त्यामुळे मी नेहमी थोडे थोडे करत असतेनेमका आज माझं दूध फाटलं त्यामुळे आज म्हटलं काय करावे विचार केला पनीर केले मग विचार केला चला रसगुल्ले बनवून बघूया आज पहिल्यांदा मी रसगुल्ले बनवले आहे आणि ते छान झालेले आहे खूप आनंद वाटतोय मला Maya Bawane Damai -
रसगुल्ला (Rasgulla recipe in marathi)
#GA4 #Week24 #keyword- रसगुल्ला रसगुल्ला हा दूधापासून तयार केला जातो. त्यामुळे दूधातील कॅल्शियम घटक शरीरात हाडांना मजबुती देण्यासाठी फायदेशीर आहे. आरती तरे -
समोसा (samosa recipe in marathi)
#GA4 #week21 या विकच्या चंँलेजमधुन समोसा हा क्लू घेऊन मी आज़ चविष्ट व खमंग समोसे। बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
रसगुल्ला (Rasgulla recipe in marathi)
#GA4#week24रसगुल्ला म्हटला की हा सगळ्यांचा प्रिय.... मस्त थंड तोंडात टाकताच लगेच पोटात जाणारा असा हा रसगुल्ला झटपट मी बनवला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
रसगुल्ला (Rasgulla recipe in marathi)
#GA4#week24ह्या विक मधले की वर्ड रसगुल्ला केला आहे . बंगाली फेमस स्वीट. तोंडाला पाणी सुटले असे हे sweet आहे. Sonali Shah -
रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
#पुर्व #बंगाल 🍁रसगुल्ला नि बंगालचे नाते युगायुगाचे आहे .म्हणून बंगाल म्हटल्यावर रसगुल्ले करण्याचा मोह आवरता आला नाही .मग ठरवले करायचे रसगुल्ले खर तर हे करायला गाईचे दुध शक्य तो वापरतात पण मी म्हशीच्या दुधाचे केले .खुपच छान झाले तुम्ही पण सांगा कसे दिसतात ते. Hema Wane -
रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पर्यटन स्थळ- बंगालनावावरून कोणीही सांगेल हा गोड पदार्थ कोणत्या राज्याची खासियत आहे. अर्थातच "बंगाल". बंगाली गोड पदार्थांपैकी एक म्हणजे रसगुल्ले. त्यालाच रोसोगुल्ला असे बंगाली मध्ये नाव आहे.आज आमच्या anniversary निमित्त मी फर्स्ट टाईम ट्राय केली ही रेसिपी आणि उत्तम साध्य झाली. Archana Joshi -
मेथीचे थेपले (methiche theple recipe in marathi)
#GA4 #week 20 या विकच्या चंँलेजमधुन थेपले हा क्लू घेऊन मी आज़ मेथीचे खमंग थेपले बनवले आहेत. Nanda Shelke Bodekar -
रसगुल्ला (Rasgulla recipe in marathi)
#SWEETरसगुल्ला बंगालमध्ये रोसोगोल्ला किंवा रोशोगुल्ला म्हणून ओळखला जातो तर ओडिसात रसगोला म्हणून.तर हा पदार्थ रोशगुल्ला,रोसोगुल्ला,रसगोल्ला आणि रसभरी वा रसबरी(नेपाळी) ह्या नावांनी सुद्धा ओळखला जातो.तर असा हा रसगुल्ला माझा खूपच आवडता आहे. कधी गोड खायची इच्छा झाली की ,हमखास घरी बनवते..😊 Deepti Padiyar -
-
रसगुल्ला विथ रबडी (rasgulla with rabadi recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Nooilरसगुल्ला आणि रबडी यांचं कॉम्बिनेशन मला खूपच आवडतं. Deepa Gad -
रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 4 #पोस्ट 2 पर्यटन शहर कलकत्ता कलकत्त्याला बंगाली लोक राहतात. इथलं कालीमातेचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तसंच तिथला रसगुल्ला ही प्रसिद्ध. Vrunda Shende -
गुळातला शिरा
#GA4#week 15 या विकच्या चँलेंज़ मधून Jaggery हा क्लू घेऊन मी आज़ गुळातला शिरा बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
फ्लाँवरची भाज़ी (cauliflower bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10या विकच्या चँलेंज़ मधून मी cauliflower हा क्लू घेऊन आज़ फ्लाँवरची भाज़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
रसगुल्ला ड्रायफ्रुट कस्टर्ड (rasgulla dryfruit custard recipe in marathi)
#GA4 #week9Dry fruits या क्लूनुसार मी रसगुल्ला ड्रायफ्रुट कस्टर्ड बनवले आहे. Rajashri Deodhar -
ओव्याच्या पानांची भज़ी (ovapan bhaji recipe in marathi)
#GA4#9 या विकच्या चँलेंज़ मधून मी fried हा क्लू घेऊन आज़ ओव्याच्या पानांची भज़ी केली आहे. Nanda Shelke Bodekar -
बांगलादेशी कमलाभोग मिष्टी/रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
#पूर्वसाखरेच्या पाकात निथळणारे पांढरेशुभ्र,मऊ लुसलुशीत गोल गोळे..पाहताचक्षणी तोंडाला पाणी सुटतं... बोटांच्या चिमटीत धरून गळणाऱ्या पाकाला सांभाळत तो अलगद तोंडात कधी विरघळतो कळतच नाही...दूध नासवून त्यापासून तयार केलेली ही मिठाई म्हणजेच'रसगुल्ले' .बंगालमधील नवीनचंद्रदास यांनी १८६८ साली हा पदार्थ सर्व प्रथम तयार केला .रसगुल्याला जागतिक स्तरावर नेण्याचं श्रेय,हलवाई श्री क्रिष्णा दास यांना दिलं जातं.आज बंगाली मिठाईत रसगुल्ल्याचे विविध प्रकार पहायला मिळतात. दरम्यान ओडिसा रसगुल्ला हा मऊ आणि क्रिमी रंगाचा असतो तर बंगाली रसगुल्ला हा पांढराशुभ्र व रबरासारखा असतो "पहाल रसगुल्ला" देखील भारतात आजही खूप लोकप्रिय आहे. या व्यतिरिक्त बंगालमध्ये राजभोग (केसरचे मिश्रण भरुन बनवलेला), संत्र्याच्या स्वादाचा कमलाभोग हे रसगुल्ल्याचे प्रकार पहावयास मिळतात. बेक्ड रसगुल्ला हा मॉर्डन अवतारही सध्या प्रचलित झाला आहे.बंगालचा असाच एक माॅर्डन रसगुल्ला आज मी माझ्या किचन मधे बनवून पाहिला,खूपच सुंदर आणि टेस्टी झाला..😊😊😋😋😋संत्र्याच्या चवदार रसातील हे रसगुल्ले खूपच छान लागतात.चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ऑथेंटिक केसरीया रसगुल्ला (Authentic kesariya rasgulla recipe in marathi)
#sweet'चलो कुछ मीठा हो जाय' असे म्हटले की डोळ्यासमोर उभा राहणारा रसरशीत पदार्थ म्हणजे रसगुल्ला.रसगुल्ला बनवण्याच्या विविध पद्धती, विविध प्रकार आहेत.लहानपणी ऐकिवात आलेली एक गोष्ट आठवते...एका मोठ्या हलवायाच्या दुकानात एक गडी कामाला होता. रोजची मिठाई बनविण्याचे काम त्याच्याकडे होते. एके दिवशी त्याने मोठाली कढई भरून दूध तापत ठेवले होते. आणि कसे काय कुणास ठाऊक पण दूध पूर्णपणे फाटले. हा गडी घाबरला. मालक आता आपल्याला नक्कीच ओरडणार असे वाटून काय करता येईल असा विचार करू लागला. त्याने मनात ठरवले की आपण याचा एखादा गोड पदार्थ मालका पुढे सादर करू तर कदाचित मालक खुश होतील. आणि त्याने बनवला हा पदार्थ तो म्हणजे रसगुल्ला.मालकाला हा पदार्थ आवडला. त्याने तो विक्रीसाठी ठेवला. आणि काही वेळातच दुकानाबाहेर भली मोठी रांग लागली या रसगुल्लयासाठी.अशी ही प्रसिद्ध पावलेली गोष्ट. अर्थात,गोष्टीत तथ्य किती माहीत नाही पण एवढे मात्र खरे की रसगुल्ल्याने खवय्यांची मने जिंकून घेतली आहेत.असे हे रसभरित वर्णन झाल्यावर चला तर वळूया ऑथेंटिक पद्धतीने केसरीया रसगुल्ला कसा बनवायचा याकडे. Shital Muranjan -
ज्वारीचे घावणे (jowariche ghavne recipe in marathi)
#GA4 #week१६ या विकच्या चँलेंज़ मधून मी Jowarहा क्लू घेऊन आज़ ज्वारीचे घावणे खेले आहेत. Nanda Shelke Bodekar -
पहाल रसगुल्ला (Pahal rasgulla recipe in marathi)
#पूर्वपहाल रसगुल्ला ही ओरिसा तील लोकप्रिय डीश आहे. पहाल हे ओरिसातील एक ठिकाण आहे. तेथे हा रसगुल्ला बनवला जातो त्यामुळे याला पहाल रसगुल्ला आसे म्हणतात. बंगाली रसगुल्या पेक्षा थोडा वेगळा पण चवीला तितकाच छान लागतो. साखर कँरमल करून घालतात त्यामुळे छान फ्लेवर आणि ब्राउन रंग येतो, त्यामुळे याला ब्राऊन रसगुल्ला आसे ही म्हणतात. Ranjana Balaji mali -
रोझ रसगुल्ला (rose rasgulla recipe in marathi)
#SWEETनमस्कार मैत्रिणींनो sweet चॅलेंज साठी रोझ रसगुल्ले ही रेसिपी शेअर करतेय. आपण रसगुल्ले नेहमीच बनवत असतो पण यामध्ये मी थोडासा वेगळा प्रकार करून पाहिलाय मी यामध्ये रोज सिरप व रोझ इसेन्स घालून हे रसगुल्ले बनवलेले आहेत. मी यामध्ये कोणत्याही फुड कलरचा वापर केलेला नाही. आज पहिल्यांदाच हे रसगुल्ले मी असे प्रकारे बनवलेत पण खूप छान झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलीDipali Kathare
-
रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1रेसिपी बुक ची सुरुवात गोड पदार्थ पासून करायची आणि मला गोड पदार्थांमध्ये रसगुल्ला मला खूप आवडतो म्हणून मी पहिला पदार्थ रसगुल्ला केला. Purva Prasad Thosar -
शेंगदाण्याचे लाडू (shengdaneche ladoo recipe in marathi)
#GA4 #week12या विकच्या चँलेंज़ मधून peanuts हा क्लू घेऊन मी आज़ शेंगदाण्याचे लाडू बनविले आहेत. Nanda Shelke Bodekar -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17या विकच्या चँलेंज़ मधून शाही पनीर हा क्लू घेऊन मी आज़ सर्वांना आवडणारा शाही पनीर बनवले आणि घरी मुलांना फार आवडले Nanda Shelke Bodekar -
रसगुल्ला.. (rasgulla recipe in marathi)
#पूर्व#पूर्वभारतरेसीपीजबंगाली स्पेशल रसगुल्ला.... Vasudha Gudhe -
-
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#GA4 #week23 या विकच्या चंँलेजमधुन कढाई पनीर हा क्लू घेऊन मी आज कढाई पनीर बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23 या विकच्या चंँलेजमधुन पापड हा क्लू घेऊन मी आज चटपटीत असा मसाला पापड तयार केला. Nanda Shelke Bodekar -
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4#week19 या विकच्या चंँलेजमधुन मेथी हा क्लू घेऊन मी आज़ मेथी मटर मलाई हि डिश बनवली व ती अप्रतिम झाली तुम्ही ही बनवून पहा Nanda Shelke Bodekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14649342
टिप्पण्या