कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#GA4 #week23 या विकच्या चंँलेजमधुन कढाई पनीर हा क्लू घेऊन मी आज कढाई पनीर बनवले आहे.

कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)

#GA4 #week23 या विकच्या चंँलेजमधुन कढाई पनीर हा क्लू घेऊन मी आज कढाई पनीर बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3शिमला मिरची
  2. 2 टेबलस्पूनबटर
  3. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  4. 2सुक्या लाल मिरच्या
  5. 2-3बिटाचे तुकडे
  6. आवश्यकतेनुसार पाणी
  7. 4कांदे
  8. 1 टेबल स्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनस्पून गरम मसाला
  10. 4टोमेटो
  11. 1 टेबलस्पूनआल- लसुण पेस्ट
  12. ४०० ग्राम पनीर
  13. 1 टेबलस्पूनमीठ
  14. 1 टीस्पूनहळद
  15. 1 टेबलस्पूनजीरे
  16. 5 टेबलस्पूनतेेेल
  17. 2 टेबलस्पूनधने
  18. 1 टीस्पूनकाळीमिरी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम ३ टोमेटो आणि बिटाची पेस्ट करून‌ ठेवावी. धने,जीरे,काळीमिरी व सुक्या मिरच्या हलके भाजून त्याची पावडर करून घ्यावी.

  2. 2

    आता कढई गंँसवर ठेवून त्यात तेल घलावे ते गरम झाले कि त्यात ३बारीक चिरलेले कांदे घालून ते चांगले परतून त्यात आल- लसुण पेस्ट घालून परतून त्यात टोमेटोबिटची पेस्ट घालून परतून चांगले शिजू द्याव्ये

  3. 3

    दुसरीकडे दुसरी कढई गंँसवर ठेवून त्यात तेल घलावे ते गरम झाले कि त्यात चौकोनी आकारत कापलेले कांदे, टोमेटो व शिमला मिरची घालून २-३ मिनिटे या भाज्या शेकवून त्यात पनीरचे तुकडे घालून‌ परतून त्यात वर बनवलेली गरम मसाल्याची पावडर घालून मिश्रण परतून घ्यावे.

  4. 4

    दुसरीकडे टोमेटो पेस्ट शिजली कि त्यात लाल तिखट,गरम मसाला, धना पावडर, हळद घालून मिश्रण परतून ते तेल सोडू लागले कि त्यात बटर व थोडे पाणी घालून २ मिनिटे मिश्रण शिजले कि त्यात कसूरी मेरी हाताने चुरून घालावे व परतलेले पनीर व भाजी घालून मिश्रण पुन्हा हलके परतून गंँस बंद करावा.

  5. 5

    तयार झाले गरमागरम कढाई पनीर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes