शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#GA4#week17या विकच्या चँलेंज़ मधून शाही पनीर हा क्लू घेऊन मी आज़ सर्वांना आवडणारा शाही पनीर बनवले आणि घरी मुलांना फार आवडले

शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

#GA4#week17या विकच्या चँलेंज़ मधून शाही पनीर हा क्लू घेऊन मी आज़ सर्वांना आवडणारा शाही पनीर बनवले आणि घरी मुलांना फार आवडले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4 किलोपनीर
  2. 4टोमेटो
  3. 2कांदे
  4. 7-8पाकळ्या लसुण
  5. 1/2 इंचआले
  6. हिरवी मिरची
  7. 2-3लाल सुक्या काश्मिरी मिरच्या
  8. 2-3लवंग
  9. १०-१२ काजू
  10. 1 छोटातुकडा दालचिनी
  11. 2-3हिरवी विलायची
  12. 4-5काळिमिरी
  13. 4 टेबलस्पूनतूप
  14. आवश्यकतेनुसार पाणी
  15. 1/2 कपदुधाची मलाई
  16. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  17. 1 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढई गंँसवर ठेवून त्यात मोठे तुकडे टोमेटो,कांदा,,लसुण,आले काजू,लवंग,काळीमिरी,दालचिनी वेलची,१ हिरवी मिरची,लाल सुक्या मिरच्या,२ टेबलस्पून बटर व पाणी घालून ते २० मिनिटे शिजवून घ्यावे.

  2. 2

    शिजवलेले मिश्रण थंड झाले कि त्याची पेस्ट बनवून घ्यावी.

  3. 3

    आता दुसर्या कढ़ई गंँसवर ठेवून त्यात २ टेबलस्पून बटर घालून ते गरम झाले कि त्यात बारीक केलेले आले व दोन भाग केलेल्या२ मिरच्या घालून परतून त्यात तुकडे केलेले पनीर व मीठ घालून हलके परतून त्यात शरीर तयार केलेली पेस्ट घालून हलकेच परतावे नंतर मलाई घालून सर्वात शेवटी कसुरी मेथी घालून परतून गंँस बंद करावा.

  4. 4

    तयार झाले गरमागरम शाही पनीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes