म्हैसूर पाक (mysore pak recipe in marathi)

म्हैसूर पाक (mysore pak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चण्याचे पीठ चाळून घ्यावे व खालीलप्रमाणे तयारी करावी.
- 2
तुप व तेल एकत्र करून कढईत पातळ करून गरम करून घेणे व बाजूला दुसर्या गॅसवर ठेवणे.
- 3
आता एका नाॅनस्टीक पॅनमधे साखर व 1/2कप पाणी एकत्र घेऊन पाक करण्यास ठेवणे एक उकळी आल्या नंतर साधारण 5/7 मिनीटात एक तारी पाक तयार होतो.आता गॅस बंद करून पाकात हळूहळू चण्याचे पीठ घाला नि मिसळून घ्या जेणेकरुन त्यात गुठळ्या राहणार नाहीत. दोन्ही गॅस चालु करा कारण आपल्याला कडकडीत तुप ह्या पिठावर घालायचे आहे.
- 4
आता पाकातले पिठ गरम आहे त्यावर एक पळी गरम तुप घाला नि मिसळून घ्या दोन मिनिटानी दुसरी पळी असे सर्व तुप संपेपर्यंत घालत रहा बघा सुंदर जाळी सुटायला सुरवात होईल.
- 5
साधारण सर्व तुप घालून झाले कि पाच मिनीटात खालील फोटोप्रमाणे कढईत मिश्रण कडेने तुप सोडायला लागेल आता हे मिश्रण तुम्ही तुप ग्रीस केलेल्या ट्रे मधे ओता
- 6
10 मिनीट झाली म्हणजे ट्रे थोडा थंड झाला कि वड्या कापून घ्या.म्हैसूर पाक तयार आहे पण तो थंड होऊ द्या नि नंतर ट्रे मधुन उलटा ताटात काढा.झकास जाळीदार म्हैसूर पाक तयार आहे.खायला द्या नक्कीच कोणालाही आवडेल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाचा हरवाळ म्हैसूर पाक (MYSORE PAK RECIPE IN MARATHI)
#SWEET नेहमी आपण डाळीच्या पिठाचा म्हैसूर पाक बनवतो. परंतु मी येथे ओल्या नारळाचा म्हैसूरपाक बनवला आहे. अत्यंत चविष्ट खमंग ,जाळीदार तयार होतो .मुख्यत्वे म्हैसूर पाक ही कर्नाटकातील पॉप्युलर , ट्रॅडिशनल, डिलिशियस, स्वीट डिश आहे . रॉयल म्हैसूर पॅलेस मध्ये ही प्रेस्टिजियस डिश तयार करतात . त्यावरून या पदार्थाला म्हैसूरपाक या नावाने ओळखले जाते . नारळाचा हरवाळ म्हैसूरपाक कसा तयार करायचा ते पाहूयात.. Mangal Shah -
इन्स्टंट जाळीदार म्हैसूर पाक (mysore pak recipe in marathi)
#CDY मी लहान असल्यापासून मला म्हैसूर पाक खूप आवडायचा . नेहमी आई करायची नंतर मी शिकले व घरातही सगळ्यांना आवडले. माझी मुलगी तर खूप आवडीने खायची. असा हा माझ्या व तिच्या आवडीचा इन्स्टंट जाळीदार म्हैसूर पाक चिल्ड्रन्स डे स्पेशल रेसिपी तयार केली . पहा तर... किती थोड्या सामग्रीत व कमी वेळात मैसूर पाक तयार होते ते.... Mangal Shah -
म्हैसुर पाक (mysore pak recipe in marathi)
#SWEET म्हैसुर पाक ही दक्षिण भारतातील खास मिठाई कर्नाटक मध्ये खास प्रसंगी व सणासाठी म्हैसुर पाक जास्त बनवला जातो चला तर आज मी तुम्हा सर्वांसाठी म्हैसुर पाक बनवला आहे कसा विचारता चला हि मिठाई कशी बनवायची ते दाखवते Chhaya Paradhi -
-
म्हैसूर पाक / बेसन बर्फी (maysore pak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फी #म्हैसूरपाकआपल्या भारतातील खाद्यसंस्कृती ही बहुतेक करून सणांशी निगडित आहे.. म्हणजे बघा प्रत्येक सणाशी एक ठराविकच गोडाचा पदार्थ linked आहे..जसं आधारकार्ड linked असतं तसं.. जसं की होळीला पुरणपोळी गुढीपाडव्याला श्रीखंड ,संक्रांतीला गुळाची पोळी, गणेशोत्सवाला मोदक .. म्हणजे त्या या सणाचे हे खाद्यपदार्थ brand ambassador च म्हणावेत.. तर असाच एक मिठाईचा, बर्फीचा प्रकार म्हणजे म्हैसूर पाक.. 1935 साली म्हैसूरच्या राजवाड्यात याचा शोध लागला. कृष्णराज वडियार राजाला जेवणात काही तरी गोड खावयास द्यावे म्हणून शाही आचारी मादप्पाने म्हैसूर पाक बनवला. म्हैसूर पाक ही म्हैसूरची शाही मिठाई आहे.. दक्षिणेकडे सर्व मिठायांचा राजाच.. .हा म्हैसूरच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणावे लागेल..इकडे प्रत्येक सणा-समारंभाच्या वेळेस कडे म्हैसूर पाक बनवला जातो किंबहुना पूर्ण भारतातच हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सध्या अधिक महिना चालू आहे.. याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात श्री विष्णूंना जाळीदार पदार्थांचा जसे की अनारसे बत्तासे ,म्हैसूर पाक यांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच जावयांना धोंड्याचा आमंत्रण दिले जाते. चांदीच्या तबकात तांब्याचा विशिष्ट आकाराचा दिवा लावून त्यात 33 अनारसे किंवा मैसूर पाक ठेवून ते वाण जावयाला दिले जाते. आणि जेवणात जावई लेकीला धोंडे खाऊ घालतात. धोंडे म्हणजे आपले पुरणाचे दिंडच.. त्यामुळे अधिक महिन्याची ही संधी साधत आपण म्हैसूर पाक करावा का हा विचार मनाशी घोळत होता.. to be or not to be... या शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकातील वाक्याप्रमाणे माझी अवस्था झाली.. कारण तसा सोपा वाटणारा हा पदार्थ जमला तरच परीक्षेत पास वाहवा एकदम.. Bhagyashree Lele -
मैसूर पाक (mysore pak recipe in marathi)
#SWEETम्हैसूर हे कर्नाटकातील तिसरे मोठे शहर आहे.म्हैसूरपाक व म्हैसूर पेठा या नावाची इथली मिठाई खूप प्रसिद्ध आहे.आज हाच म्हैसूर पाक घरी बनवून पाहिला ,खूप छान झाला...😊 Deepti Padiyar -
-
नारळ म्हैसूर पाक(narad Mysore Pak recipe in marathi)
#Sweetआपण एखादे चांगले काम सुरू करण्यापूर्वी जेव्हा आपण देवाला ऑफर करतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपण सुरू केलेल्या कार्यामध्ये देवाचा पाठिंबा आणि आशीर्वाद आहे. मी इथे देवाला प्रसाददेखील दिला आहे, वास्तविक म्हैसूर पीक चण्याच्या पिठापासून बनविले जाते पण मी कोरड्या नारळापासून बनवले आहे. Hezal Sagala -
म्हैसूर पाक
#गोडमिठाईच्या दुकानात आपण हे म्हैसूर पाक बघतो. तुम्हाला हे घरी बनवता आले तर..... एकदम मिठाईच्या दुकानातल्यासारखे.... अहाहा ..... मी करून बघितली आणि खरंच सांगते एकदम मस्त झाली. Deepa Gad -
-
मैसूर पाक (Mysore Pak recipe in marathi)
#KS6#जत्रा रेसिपीजत्रा म्हटली कि मिठाई ची दुकानें आलीच, त्या मिठाईंच्या दुकानावर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असते त्यातलीच एक मैसूर पाक चला तर मग पाहुयात मैसूर पाकाची पाककृती. Shilpa Wani -
गव्हाच्या पिठाचा - म्हैसूर पाक (mysore paak recipe in marathi)
#GA4 #week15#Jaggery (गूळ)या आठवड्यातला कीवर्ड आहे Jaggery (गूळ).हा पदार्थ वापरून मी हा वेगळा प्रयत्न केला आहे. गूळ पापडी च्या वड्या नेहमीच खातो. पण हा त्यातलाच एक प्रयोग म्हणून ह्याचा म्हैसूर पाक केला आहे. विशेष म्हणजे यात गव्हाचे पीठ वापरले आहे. Sampada Shrungarpure -
मैसूर पाक (Mysore Pak recipe in marathi)
#बेसनआज पहिल्यांदाच ही रेसिपी करते आहे, पण सांगायला आनंद वाटतो की खूप छान जमला मैसूर पाक... माझा आवडता गोड पदार्थ, आज आमच्या साखरपुड्याच्या २१ व्या वाढदिवसानिमित्त...Pradnya Purandare
-
मैसूर पाक (Mysore Pak recipe in marathi)
#Diwali2021 Happy Diwali in advance to everyone 🎉🎊 हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे वर्षभरातील मोठा सण म्हणजे दिवाळी ...दिवाच्या उत्सव..! खरच दिवाळी हा सण आपल्यात नवं चैतन्य, उर्जा घेउन येतो ,दिवाळीतील दिव्याप्रमाणेच सगळयांचे आयुष्य उजळून निघावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏼दिवाळी म्हणले की गोड-धोड पदार्थ हे आलेच म्हणून त्याची सुरुवात गोड पदार्थांनेच म्हणून मी आज मैसूर पाक बनवला आहे.मैसूर पाक,बाकरवडी, करंज्या,मोतीचुर लाडू असे काही पदार्थ हमखास दिवाळीतच आपल्याकडे बनवले जातात .तर मग पाहुयात हलवाई सारखा मैसूर पाक कसा घरच्या घरी बनवायचा.... Pooja Katake Vyas -
म्हैसूर बोंडा (mysore bonda recipe in marathi)
#दक्षिण#म्हैसूर स्ट्रीट फूड#म्हैसूर ब ज्जीआम्ही म्हैसूर ला गेलो असता सर्वप्रथम हे बोंडे खाल्ले .बाहेरून कुरकुरीत आतून स्पोन जी या वड्यांची एकदम भारीच . Rohini Deshkar -
म्हैसूर बोंडा (mysore bonda recipe in marathi)
#दक्षिण#कर्नाटक# म्हैसूर बोंडाकर्नाटक मध्ये विवीध भागात वेगवेगळ्या प्रकारे मसाले वापरून म्हैसूर बोंडा केला जातो .आज मी तेथील स्ट्रीट फुड मध्ये मिळणारा सा म्हैसूर बोंडा केला आहे. व त्या बरोबर सर्व्ह केली जाणारी चटणी. Jyoti Chandratre -
म्हैसूर मसाला प्लेन डोसा (Mysore Masala Plain Dosa recipe in marathi)
#म्हैसूर मसाला डोसाउन्हाळा म्हंटलं की पोळी भाजी वरण भात खायचा कंटाळा येतो. म त्यातल्या त्यात डोस, घावन, चाट, इ हे पदार्थ छान लागतात. म्हणून नच आज म्हैसूर मसाला डोसा केला आहे, काही तरी वेगळं. Sampada Shrungarpure -
समोसा (samosa recipe in marathi)
मला खुप दिवसा पासून करून पहायचं होते. या lockdown मध्ये करायचा योग जुळून आला Shilpa Gamre Joshi -
-
केसर खोबरे पाक (kesar khobre pak recipe in marathi)
#केसर खोबरे पाक#Cooksnap सौ .वर्षा देशपांडे यांची केसर खोबरे पाक ही रेसिपी करून पाहिली .खूप झाली आहे .धन्यवाद वर्षा देशपांडे ताई ,इतकी छान रेसिपी शेअर केल्या बद्दल.यात थोडा बदल केला आहे. Rohini Deshkar -
गव्हाच्या पिठाचे पौष्टिक गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
#ashrThanks cookpad या रेसिपी थीम मुळे मला माझ्या लहानपणीची आठवण झाली माझी आई कधी मार्केटात गेली तर मला येताना गुलगुले घेऊनच यायची . आज स्वतः करून खाण्याचा योग आला नंदिनी अभ्यंकर -
चिकुचा हलवा (chikucha halwa recipe in marathi)
#आई माझ्या आईला चिकु खुप आवडतात माझी आई BMC त हेडमास्तर होती नंतर रिटार्यड झाली लहानपणाची ऐक आठवण दर शनिवारी स्कुलमधून येताना आई दादरला भाजी फळ आमच्यासाठी खाऊ घेऊन येत असत दारावरची बेल वाजली की आम्ही तिन्ही भावंड दरवाजा उघडण्या साठी भांडायचो कारण खाऊची बॅग घेण्यासाठीआई माझ्याकडे आल्यावर मी पण मार्केटमधुन आल्यावर तिला सुद्धा लहान मुलांसारखा खाऊ आणावा लागतोचला तर आज तीला आवडणारा चिकुचा हलवा कसा करायचा तो Chhaya Paradhi -
म्हैसूर बोंडा (maisur bonda recipe in marathi)
पर्यटन स्थळ - म्हैसूर.येथील "म्हैसूर बोंडा" हा एक अतिशय लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. तिकडे गेले असता लक्षात आले की हा येथील "ऑल टाईम फेवरेट" स्नॅक्स चा प्रकार आहे. आम्हालाही तो खूप आवडला; आणि मग घरात अधूनमधून केला जाऊ लागला. तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा. खुसखुशीत म्हैसूर बोंडा तुम्हाला नक्की आवडेल.#रेसिपीबुक #week4 Archana Joshi -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEETएकदम शाही अंदाज, दूध,ड्रायफ्रूट, साखर, ब्रेड यांचा उत्तम संगम ,या पदार्थांचे काही घटक रबडी -साखरेचा पाक आधी बनवून ठेवू शकता ऐनवेळी पाहुणे आलेवर घाई नाही होणार Pooja Katake Vyas -
मोहनथाळ (Mohanthal recipe in marathi)
#GPR#आज गुढीपाडवा म्हणून खास ही रेसिपी केली आहे.तसा दुग्धशर्करा योग आहे कारण माझी ही 500 वी रेसिपी आहे. खर तर हा गुजराथी प्रकार पण हल्ली सर्व भारतात प्रसिद्ध आहे. Hema Wane -
दूध मोगर
#तांदूळदूध, तांदूळ पीठ, साखर, तूप वापरून केलेली एक साधी पण चविष्ट गोड पाक कृती... माझ्या लहानपणी ची गोड आठवण..Pradnya Purandare
-
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
बेसन लाडू दिवाळीला सर्वात जास्त केला जातो.बर्याच जणांना हा लाडू आवडतो पण मी जरा दिवाळी अगोदर केलाय नातीला आवडतो नि जाणार आहे त्यांना भेटायला म्हणून खास केलेत लाडू. Hema Wane -
मैसूर पाक (maysore paak recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- मैसूर पाक ही एक स्वीट डिश आहे. ही साऊथ इंडियन डिश आहे चवीला खुप छान लागते. Deepali Surve -
गावाकडची आठवण फुग्याचे धपाटे(fugyache dhapate recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडची आठवण#post2 आता या पदार्थांला कोण तिखट पुरी म्हणेल तर कोण मसाला पुरी...पण आमच्या आठवणीतील ही फुग्याची धपाटे च राहणार..धन्यवाद कुकपॅड टिम...या थीम मुळे लहानपणी च्या मर्मबंधातली ठेवीं ची आठवण जागी झाली. 🙏🙏 Shubhangee Kumbhar -
म्हैसूर मसाला डोसा (maysore masala dosa recipe in marathi)
#GA4 #week3#dosa डोसा हा word GA 4 puzzle मधून ओळखला तेव्हाच ठरवले आपला हातखंडा असलेली म्हैसूर मसाला डोस्याची रेसिपी करायची. म्हणून सोपी ,सुटसुटित डोस्याची रेसिपी सगळ्यांसाठी.... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या