रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
५-६
  1. 1 कपबारीक रवा
  2. 3/4 कपबेसन
  3. 1/2 कपसाजुक तूप
  4. 3/4 कपसाखर
  5. 1/2 कपपाणी
  6. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  7. 2 टेबलस्पूनड्राय फ्रूटस...आवडीनुसार

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    कढईत तूप घालून ते वितळले की त्यात रवा बेसन घालून नीट मिक्स केले.मंद आचेवर १५-२० मिनीटे खमंग परतून घेतले.कच्चेपणा जाऊन तूप सुटेपर्यंत परतले.

  3. 3

    भाजलेले मिश्रण ताटात काढून घेतले.ड्राय फ्रूटचे काप करून घेतले.

  4. 4

    कढईत साखर आणि पाणी घालून छान मिक्स केले.एक तारी पाक करून घेतला.

  5. 5

    गॅस बंद केला.भाजलेले मिश्रण पाकात मिक्स करून घेतले.१५ -२० मिनीटे झाकून ठेवले.रवा पाकात छान मुरतो.वेलची पूड घालून मिक्स केले.

  6. 6

    मिश्रणाचे लाडू वळून घेतले.ड्राय फ्रूटस लावून सजवले.देवाला नेवैद्य दाखवला.आता खाण्यासाठी तयार आहेत रवा बेसन लाडू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (4)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Me तुमची रवा बेसन लाडू ही रेसिपी ूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूcooksnap केली मस्तच झाली. Thanks dear 🙏🥰

Similar Recipes