जवळा कोशिंबीर (javda koshimbir recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#GR
आम्ही कोळी असल्यामुळें ओल्या माश्या पासून सर्वच सुखे मासे आम्ही बनवतो. सुखे मासे बहुतेक आम्ही पावसाळ्यात च बनवतो. जवळा ची कोशिंबीर आमच्या घरी सकाळ चा नाश्ता बाहेर पाऊस आणि गरम गरम तांदळाची भाकरी या सोबत खूपच छान लागते. तुम्ही पण बनवून बघा. नक्की आवडणार तुम्हाला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीजवळा,
  2. 2कांदे,
  3. कोथिंबीर,
  4. अर्धा लिंबू,
  5. 1 चमचालाल तिखट,
  6. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम जवळा एका भांड्यात चांगला खरपूस भाजून घ्यावा.

  2. 2

    भाजून घेतल्या जवळ्यात लाल तिखट, मीठ घालावे. त्यानंतर कांदा, कोथिंबीर आणि वरून लिंबू पळुन टका.जर तुमच्या कडे कैरी असेल तर लिंबू नाही घातला तरी चालेल.

  3. 3

    झटपट आणि कमी साहित्य त जवळा कोशिंबीर रेडी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes