लसूण खोबरं चटणी (lasun khobhara chutney recipe in marathi)

Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915

लसूण खोबरं चटणी (lasun khobhara chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3,4 व्यक्ती
  1. 1 कपसुके खोबरे
  2. 1 कपलसूण पाकळ्या
  3. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टेबलस्पूनजिर
  5. चवीनुसारमीठ
  6. 1 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    कढईत थोडं तेल टाकून लसूण पाकळ्या व खोबरे थोडे भाजून घ्यावे

  2. 2

    थंड झाल्यावर त्यात लाला तिखट, जिर,मीठ टाकून मिक्सर मधून काढून घ्यावे,.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915
रोजी

Similar Recipes