लसूण खोबरं चटणी (Lasun Khobr Chutney Recipe In Marathi)

Rutuja Patil |Ek_KolhaPuri
Rutuja Patil |Ek_KolhaPuri @ek_kolhapuri

लसूण खोबरं चटणी (Lasun Khobr Chutney Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीलसूण पाकळ्या -
  2. 1 वाटीखोबऱ्याचे काप-
  3. 2 चमचेलाल तिखट -
  4. 1 टीस्पूनजीरे -
  5. 1/2 टीस्पूनसाखर -
  6. 1/2 टीस्पूनबडीशेप -
  7. चवीनुसारमीठ
  8. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढईत तेल गरम करा.

  2. 2

    लसूण घालून साधारण एक मिनिट परतून घ्या.

  3. 3

    कापलेले खोबरे घालून साधारण २-३ मिनिटे परतून घ्या.

  4. 4

    आता त्यामध्ये जीरे घालून पुढील 1 मिनिट भाजून घ्या.

  5. 5

    त्यामध्ये मीठ, लाल तिखट, साखर, बडीशेप घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rutuja Patil |Ek_KolhaPuri
रोजी
cooking is love,made visible🧑‍🍳❤️ Instagram - https://instagram.com/ek_kolhapuri?igshid=YmMyMTA2M2Y=
पुढे वाचा

Similar Recipes