फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi)

Devyani Pande @cook_22433392
फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फुलकोबी चे तुरे तोडून घ्या एका भण्ड्या मधे पाणी मीठ घालुन उकळून घ्या व त्या मधे फुलकोबी चे तुरे घाला व झाकण लावुन एक ते दोन मिनिट गैस बन्द करुन ठेवा व निथळून घ्या
- 2
कोबी निथळे पर्यंत बेसन ताण्दुळ पिठी मधे सगळे मसाले मीठ घालुन भज्या पेक्षा थोडे घट्ट भिजवुन घ्या व त्या मधे ईनो घालुन पुन्हा थोडे फेटून घ्या.
- 3
आत्ता निथळलेले कोबी भिजवलेल्या बॅटर मधे घोळवून गरम तेलात तळून काढावेत व मिरची कोथिम्बीर अणि दही घातलेल्या चटनी सोबत गरम गरम सर्व्ह करावे हे फुलकोबी भजे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#GA4 #week9Fried हा क्लू घेउन मी नस्त्या साठी ही रेसिपी केली तिच तुमच्या सोबत शेयर करते Devyani Pande -
फुलकोबी वाटाणा (foolkobi vatana recipe in marathi)
#GA4 #week24 काॅलीफ्लाॅवर हा कीवर्ड घेऊन सगळ्यांना आवडणारी भाजी केली. Archana bangare -
व्हेज कोल्हापूरी (veg kolhapuri recipe in marathi)
#GA4 #week24#Cauliflower (फ्लॉवर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Cauliflower. आज व्हेज कोल्हापुरी केली आहे. Sampada Shrungarpure -
फुलकोबी मिक्स भाजी (fulkobi mix bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10 कीवर्ड cauliflowerयात चार प्रकारच्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत. Pritibala Shyamkuwar Borkar -
नाचणी चे झटपट धीरडे (nachniche jhatpat dhirde recipe in marathi)
#GA20#week20Ragi हा कीवर्ड घेउन मी हे झटपट धीरडे बनवले. Devyani Pande -
कोहळ्याच्या फुलांचे भजे (kohlyachya fulanche bhaje recipe in marathi)
भजे... ही एक उडिया रेसिपी... भज्यांसारखी..आपण नेहमी कोहळ्याची भाजी किंवा खीर करतो. परंतु कोहळ्याच्या फुलांचे हे भजे सुद्धा खूप छान लागतात. याला डीप फ्राय न करता तव्यावर तेल टाकून चांगले परतून घेतात. त्यामुळे खूप छान क्रिस्पी होतात ते. आणि चवीला सुद्धा छान लागतात. करायला एकदम सोपे झटपट होणारी अशी ही रेसिपी... माझ्या सुनेने सांगितलेली.. Varsha Ingole Bele -
लसूणी पालक (lasuni palak recipe in marathi)
#GA4 #week24 गार्लिक हा कीवर्ड ओळखून मी हि रेसिपी केली आहे. Prachi Phadke Puranik -
लसूणी धिरडे (LASUNI DHIRDE RECIPE IN MARATHI)
#GA4 #Week24 #लसुण हा कीवर्ड घेऊन मी धिरडे केले आहे. Dipali Pangre -
(Cauliflower)Gobi Angar / लसूणी फ्लाॅवर (lasuni flower recipe in marathi)
#GA4 #Week24Cauliflower , Garlic या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. हिवाळ्यात थंडीमुळे काहीतरी गरमागरम मसालेदार स्टार्टर म्हणून नक्की सर्व्ह करावी अशी (Cauliflower)Gobi Angar / Lasooni Gobi आहे. Rajashri Deodhar -
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#GA4#week17#dalmakhnie पझल मधुन दाल मखनी हा कि वर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
शेंगदाणा स्टार्टर (shengdana starter recipe in marathi)
#GA4 #week12 पीनट हा की वर्ड घेउन मी ही रेसिपी घेउन आली आहे. Devyani Pande -
फ्लॉवर बटाटा भाजी (flower batatda bhaji recipe in marathi)
#GA4 #week24 #Cauliflowerक्रॉसवर्ड पझल मधील Cauliflower हा कीवर्ड सिलेक्ट करून मी फ्लॉवर बटाटा भाजीची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
बाजरीचे खमंग थालीपीठ (bajriche khamang thalipeeth recipe in Marathi)
#GA4 #week24#cooksnapहि लता धानापुने ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. त्यात थोडा बदल केला आहे. त्यांची रेसिपी छानच आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
हेटी फुलांचे भजे (fulanche bhaje recipe in marathi)
पिवळसर पांढरा रंग असणारी हेटीची फूले .भजी, झुणका असे प्रकार यापासून तयार करतात.छान लागतात. Archana bangare -
हेटीच्या फुलांचे भजे (hetichya fulanche bhaje recipe in marathi)
विदर्भात मिळणाऱ्या हे टीच्या फुलांच्या वेगवेगळ्या पदार्थ पैकी हा एक आवडता पदार्थ! भजे! सर्वांना आवडणारे!😋 Varsha Ingole Bele -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week16स्पिनॅच सूप हा कीवर्ड घेउन ही रेसिपी केली Devyani Pande -
मिक्स व्हेज (mix veg recipe in marathi)
#GA4 #week24 गोल्डन ऍप्रॉन मध्ये 'cauliflower ' हा कीवर्ड ओळखून ही मिक्स भाजी बनवली आहे. आपल्या आवडीनुसार भाजी घेऊन बनवता येते. टिफिन साठी ही भाजी छान होते. Rupali Atre - deshpande -
चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ#cooksnapमी shamal walunj ह्यांची ही रेसिपी cooksnap केली आहे.. Devyani Pande -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25रवा डोसा का कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेजसा प्रसादाचा शिरा घरोघरी सारखेच जिन्नस व पद्धतिनी बनतो तसेच रवा डोसा चे आहे तेच जिन्नस अणि पद्धत ही जवळ पास सारखीच फरक तो त्या गृहिणीची हातची चव व खाणार्याच्या चेहेर्यावरिल तुरुप्ततेचे भाव.. Devyani Pande -
फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा (flower vatana batata rasa recipe in marathi)
#GA4 #week24 #cauliflower ह्या की वर्ड साठी फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा भाजी केली आहे.पुरी,पराठा,फुलका सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
इन्स्टंट डिप (instant dip recipe in marathi)
#GA4#week8Golden Apron मधिल डिप हा कीवर्ड घेउन घरीच असलेल्या व बरेच दा हा डिप प्रकार बनवत असतो पण आज मी तुमच्या साठी घेउन आली आहे. Devyani Pande -
धिरडे (dhirde recipe in marathi)
#GA4 #week12#बेसनबेसन हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे. या पिठात साधारण 15 धिरडे होतात. Sampada Shrungarpure -
चटपटीत शेव (sev recipe in marathi)
#GA4 #week9आज मी fried (फ्राईड) कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत Fried, Maida, Eggplant, Dryfruit, Mithai, Puri Sampada Shrungarpure -
स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prwans recipe in marathi)
#GA4 #week5स्पायसी फ्राईड प्रॉन्स ही रिसीपी मी अंकीता जींची कूकस्नप केली आहे खूप छान आहे रेसिपी स्टार्टर डिश म्हणून खूप छान आहे आणि होते ही झटपट. धन्यवाद अंकिता जी रेसिपी बद्दल. Shilpa Wani -
फुलकोबी भात (foolkobi bhaat recipe in marathi)
#GA4 #week24 जेवणात अधूनमधून फुलकोबी भात असला की मजेदार वाटते व सोबत जर कढी असेल तर वेगळीच जेवणाला मजा. Dilip Bele -
ज्वारी मेथी मुठीया (howard methi muthiya recipe in marathi)
#GA4#week16#Jowar जोवार म्हणजेच ज्वारी हा शब्द घेउन हि रेसिपी केली आहे.ज्वारी ही आपल्या आहारात पाहीजेच.ज्वारी थंड,मधुर,पित्तशामक,रक्तविकार दुर करणारी आहे. Supriya Thengadi -
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
खतखत (khatkhat recipe in marathi)
#shravanqueen#cooksnapमाझी मैत्रिण दिपाली डाके मुन्शी हिनी लाइव वीडियो केलेली ही रेसिपी आज मी केली आहे.. Devyani Pande -
वडा पाव (vadapav recipe in marathi)
#GA4#Week 7 यात डीप या कीवर्ड मध्ये वडा पाव ही रेसिपी तयार केली आहे.घरी पाव उरलेले, त्याचं काय करायचं? तर मग केली पाव भाजी. Pritibala Shyamkuwar Borkar -
पनीर भुर्जी टाकोज (paneer bhurji tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीजमेक्सिकन खाद्य संस्कृती आणी भारतीय खाद्य संस्कृती जवळपास सारखेच मसाले वापरुन केली जाते. तसे ही काही पद्धार्थ आप्ल्य आवडीवर व चवीवर पण अवलंबून असतात.. जे त्यांना आवडते ते आपल्याला आवडेलच कशाहून. म्हणूनच तर आपण आप्ल्या घरच्यांना आवडणारया चवी जपूनच तसे प्रयोग करतो. तसा हा एक प्रयोग. टाकोज शैल तसे विकत पण मिळतात पण मी यंदा घरी करण्याची हिम्मत केली.. चला तर आज ही रेसिपी मेक्सिको मधे सुर होऊन भारतात कशी संपली ते पाहुया... Devyani Pande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14662380
टिप्पण्या