स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prwans recipe in marathi)

Shilpa Wani @cook_12067641
स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prwans recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात स्वच्छ केलेली कोळंबी घ्यावी तिला वितळलेले बटर आणि अद्रक लसूण पेस्ट लावून 10 मिनिटे ठेवून द्यावे.
- 2
आता कोळंबी तांदळाच्या पिठात घोळवून घ्यावी
- 3
आता एका भांड्यात अंड, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ घालून फेटून घ्यावे.
- 4
आता कोलंबी अंड्याच्या मिश्रणात घालून मग कॉर्नफ्लेक्स च्या चुऱ्यात घोळवून घ्यावी
- 5
आता कढईत तेल गरम करून ही कोलंबी तांबूस कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्यावी.
- 6
स्पायसी फ्राईड प्रॉन्स तयार आहे हे हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi)
#GA4 #Week5स्टार्टर म्हणून ही खूप उत्कृष्ट रेसिपी आहे. मी रेसिपी मध्ये मैद्याचा वापर केला आहे पण मला वाटतं तांदळाचं पीठ हे बेस्ट ऑप्शन असेल. Ankita Cookpad -
प्रॉन्स कोळीवाडा
#सीफूड प्रॉन्स कोळीवाडा ही सर्वांच्या आवडीची डिश आहे.तिला वेगळा लूक देऊन प्रेझेंटेशन केले आहे. Preeti V. Salvi -
मेक्सिकन फ्राईड राईस (Mexican Fried Rice recipe in marathi)
#GA4#week21#मेक्सिकनगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मेक्सिकन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. मेक्सिकन ही खाद्यसंस्कृती भारतात इतकी रूळली की घराघरात जाऊन पोहोचली आहे चीज,नाचोसचिप्स,टाकोस,फ्राईडराईस,टोरटीला सालसा,सूप,असे बरेच पदार्थ आहे वेगवेगळे सॉस,सलाद डिप्स असे बनून पदार्थ सर्व करण्याची पद्धत आहे जी भारतात लोकप्रिय आहे हे पदार्थ थोडेफार भारतीय पदार्थांन सारखे आहे फॅमिली गेट टुगेदर, छोट्या-मोठ्या पार्टीत हे पदार्थ सगळे एन्जॉय करतात. किडनी बीन्स (राजमा)स्प्रौट्स,चा वापर मॅक्सिकन फूड मध्ये जास्त केला जातो, सर्वात महत्त्वाचा घटक कॉर्न, बेबी कॉर्न आणि रंगबिरंगी कलरच्या वेगवेगळ्या भाज्या वापरून मेक्सिकन फूड मध्ये वापरले जाते. भाज्यांचा टेस्ट आणि त्यांचे सीजनिंग मसाले वापरून मी राईस बनवला आहे या मसाल्यांचा टेस्ट आणि क्रची भाज्या खूप छान लागतात. आपण नेहमी फ्राईड राईस करतो त्यापेक्षा या पद्धतीने करून टेस्ट केला तर हा खूपच छान लागतो मी राजमा च्या ऐवजी मटारचे दाणे टाकले आहे टेस्ट खूप छान झालेला आहे . मेक्सिकन फ्राईड राईस बनवणे सोपे आहे बघूया रेसिपी Chetana Bhojak -
-
कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोलंबी फ्राय हे आमच्या घरी सर्वांना खूप आवडते. मला तर फिश फ्राय मधे कोलंबी फ्राय हे सगळ्यात जास्त आवडीची आहे. साफ करताना त्याचे बाहेरील कवच काढावे, आणि आतील दोरा अलगद न तूटता काढावा, तो दोरा पांढरा, लाल किंवा काळ्या रंगाचा असतो. दोरा नाही काढला तर पोटात दुखते. खरपूस कुरकुरीत कोलंबी फ्राय बनवायला खूप सोपी अगदी पटकन होते. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
कालवा सुख्खा (Oyester Masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2आमच्या गावी समुद्र असल्यामुळे मासे हे भरपूर मस्त ताजे मासे माश्यांचे विविध प्रकार खायला मिळतात. माझी आजी ही मासे असो किंवा काहीही अतिशय उत्तम बनवते त्यात तिच्या हातची कालव आहा एकदम भारीच तिच्या कडून मीही शिकले कालव बनवायला म्हणून आज कालव सुख्खा ही पाककृती पोस्ट करत आहे. Shilpa Wani -
-
फ्राईड चिल्ली गार्लिक श्रिम्प (Fried Chilli Garlic Shrimp Recipe in Marathi)
नमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना....अहो खाल्लेच पाहिजे......तर,एवढं लांबलचक आणि इलायती नाव वाचून भुवया उंचावल्या ना....🙄..अहो काही नाही ओ अगदी साधी, सोप्पी, पटकन होणारी ही मस्त चटकदार डीश आहे.स्टार्टर म्हणून तर धम्माल आणणारी रेसिपी.😋😋😋😋विंग्लीश नाव दिलं की कसं एकदम असं Sophisticated वाटतं ना म्हणून आपलं......😉😉😉😉...कोळंबी तशी लहान-मोठे अगदी आवडीने खातात.मग ती रस्यात असो वा तळलेली......कोळंबी एक जलचर प्राणी आहे.त्याला वाळवुन सोडे बनवतात. हे गोड्या पाण्यात तसेच खाऱ्या पाण्यातही वाढतात.याचे उत्पादन मत्स्यशेतीत मोडते...चला तर पाहू ' देशी रेसिपी ला विदेशी खमंग ' आणणारी आपली आजची रेसिपी.Anuja P Jaybhaye
-
चीज ब्रेड बाॅल (cheese bread balls recipe in marathi)
#बटरचीजही रेसिपी मी "Hebbars Kitchen " मधून घेतली.पाहतानाच करायची इच्छा झाली. लाॅकडाऊन मध्ये जी घटक उपलब्ध होते त्यानूसार समायोजित करून ही रेसिपी मी केली.खूप स्वादिष्ट झाली. Pranjal Kotkar -
चटपटी फ्राईड इडली (fried idli recipe in marathi)
#SR स्टार्टर रेसिपी .. हल्ली कोणत्याही कार्यक्रमात , मूळ जेवणा पेक्षा स्टार्टर लोक जास्त आवडीने खातात . एखादा पदार्थाचं थोडसं स्वरूप बदललं कीं , तोच पदार्थ खावा खावासा वाटतो . त्यातलाच हा प्रकार ... अगदी झटपट अशीमस्त चटपटी फ्राईड इडली ..... Madhuri Shah -
फ्राईड इडली (Fried Idli Recipe In Marathi)
फ्राईड इडली ही पटकन होते व त्याबरोबर सॉस मी आणि खाल्ले की अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
मूग डाळीचे सांडगे (moong daliche sandge recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी आपल्या ग्रुप मधली आपली मैत्रीण"प्रीती साळवी जी " यांची आहे,,कूक स्नॅप साठी मला हो रेसिपी त्यांची आवडली...प्रयत्न केला प्रीती जी सारखी करण्याचा....धन्यवाद प्रीती जी ,,इतकी छान रेसिपी तुमची मी केली....खुप वर्षांनी मी हे सांडगे केले..याचा मला खूप आनंद होत आहे... Sonal Isal Kolhe -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #post3 #अमृतफळ #BhaikAnjaliह्या रेसिपी बद्दल मी पहिल्यांदाच ऐकले तेव्हा ही डिश काहीतरी वेगळीच आहे आणि आमच्या घरातल्यांनाही या बद्दल फारसं माहिती नव्हती. श्रावणी उपवासाचे काहीतरी गोड करायचं म्हणून हे अमृतफळे केले. तळलेले अमृतफळे मुलींना इतके आवडले की त्यांनी काही तसेच भजी म्हणून ठेवायला सांगितले. अंजली जी तुम्ही दिलेली ही अमृतफळ खूपच छान स्वादिष्ट रेसिपी आहे. आम्हा सर्वांना आवडली. Pranjal Kotkar -
बनाना मफिन्स (banana muffins recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील बनाना पदार्थ.रेसिपी - 5ही रेसिपी मी सोनाली बेलोसे यांची कूकस्नॅप केली.प्रमाण निम्मे घेतले आहे. तसेच मी भांड्यामध्ये हे बेक केले आहे. तसेच वरून चोकोचिप्स घातले आहे. हे बदल मी रेसिपीत केले आहे. मफिन्स खूप छान लागत होते. धन्यवाद सोनाली. Sujata Gengaje -
पालक कॉर्न पुलाव (palak corn pulao recipe in marathi)
#GA4#week8#पालककॉर्नपुलाव#पुलाव#sweetcornspinachpulavगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये पुलाव/pulav हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.पालक कॉर्न पुलाव टेस्टी आणि हेल्दी पण जे लोक पालक ची भाजी खात नाही त्यांना पालक खाता येईल असा हा पुलाव परफेक्ट ऑप्शन आहे.पालक कॉर्नचे कॉम्बिनेशन हे खूप जबरदस्त आहे.आता हिवाळ्याचे दिवस आहे हिरव्या भाज्या खूप छान मार्केटमध्ये मिळत आहे कॉर्न आपल्याला नेहमीच मार्केटला मिळतो. रात्रीच्या जेवणासाठी खूप छान असा हा पदार्थ आहे. आता थोडी स्मार्ट कुकिंग बद्दल सांगते पुलावसाठी जी ग्रेव्ही बनवली आहे ती ग्रेव्ही मी सकाळच्या नाश्त्यासाठी पण ठेवली आहे त्या पासून नवीन पदार्थ बनवू. Chetana Bhojak -
इन्स्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15भारताबाहेर असल्याने व चकलीचा सोऱ्या येथे उपलब्ध नसल्याने चकली कशी करावी हा प्रश्नच होता माझ्यापुढे; पण अंकिता मॅडमनी मला हा भारी उपाय सुचवला व मी चकली करू शकले. धन्यवाद cookpad या थीम बद्दल व अंकिता मॅडम तुम्ही सुचवलेल्या उपायांबद्दल! Archana Joshi -
Prawns (कोळंबी कोळीवाडा) (kodambi kodivada recipe in marathi)
#GA4#week19 की वर्ड prawnsPrawns(कोळंबी कोळीवाडा ) करत आहे. समुद्र किनाऱ्याची कोंकण आणि मुंबईची ही लोकप्रिय रेसीपी आहे. कोळंबी ला तव्या वर फ्राय करून कोळंबी कोळीवाडा करत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. rucha dachewar -
मायक्रोनी अँड चीझी (macroni ani cheese recipe in marathi)
#GA4#week5#Italian#cooksnap Amazing lady Grace यांची रेसिपी मी cooksnap केली आहे. त्यांच्यापेक्षा माझी पद्धत थोडी वेगळी आहे. पण मायक्रोनी अँड चीझी ही रेसीपी खूप छान आहे. Vrunda Shende -
फुलकोबी भजे (fulkobi bhaje recipe in marathi)
#GA4 #week24कीवर्ड Caulifower घेउन ही स्टार्टर रेसिपी केली आहे.. Devyani Pande -
मेयोनेज फ्राईड इडली (mayonnaise fried idli recipe in marathi)
#GA4#week9#friedगोल्डन अप्रोन मधील fried वर्ड वापरून मी मेयोनेज फ्राईड इडली बनविली. Deepa Gad -
झणझणीत सुकट (Sukat recipe in marathi)
#cooksnapआज मी, Prajkta Patil यांची झणझणीत सुकट ही रेसिपी थोडासा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुकट खूप छान झाली आहे.मी ही सुकट ,बटाटा आणि कैरी घालून केली आहे...😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी फ्राईड चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#rbr#शेजवानफ्राईडराईस#chineseरक्षाबंधन स्पेशल रेसिपी साठी मी फ्राईड राईस ही रेसिपी माझ्या लहान भावाला आणि माझ्या लहान बहिणीला डेडिकेट करते हे दोघे नेहमी माझे मनोबल वाढवत असतात Piyush sharma@cook_27129920Misal k sharma @cook_26593013माझ्या कुकिंग आवडीमुळे मी सोशल मीडियावर जिथे मी ॲक्टिव असते तिथे माझे भाऊ आणि बहीण मला फॉलो करत असतात कुकपॅड वरही त्यानी मला फॉलो केले आहे फक्त माझ्या कुकिंग च्या पॅशन मुळे म्हणजे मला असे सांगत येईल माजे भाऊ बहिण नेहमीच माझ्याबरोबर आहेमी जिथे असेल ते माझ्या बरोबर आहे असे मला ही नेहमी वाटत राहते😍😊 अजून आपल्या बहिणीला काय हवे आपल्या पाठीशी आपले भाऊ/ बहिण आहेमाझ्या केलेल्या कामांची पावती आणि कौतुक भरभरून करतात😍❤️लहानपणापासूनच माझ्या लहान भावाला तिखट चमचमीत नाश्त्याचे प्रकार खाण्याचे प्रकार आवडतातएकही गोडाचा पदार्थ आवडीने खात नाही किंवा तोंडात अहि टाकत नाही तर गोडाचा कोणत्याच पदार्थात त्याला रसच नाही कितीही बळजबरी पणा केला तरी तो गोडाचा पदार्थ चाखत नाही त्याला नेहमी चटपटीत तिखट जेवण आवडते त्याला माझ्या हातचा फ्राईड राईस हा पदार्थ केव्हाही कधीही द्या तो आवडीने खातो तो येणार असला तर माझी ही तयारी असतेच पण त्याला कितीही घाई राहिली वेळ नसला तरी मी हा डब्यातून भरून त्याला देते मलाही त्याच्यासाठी पदार्थ तयार करायला खूप आवडतेगावाकडे गेली तर फ्राईड राईस त्याला बनवून देतेच माझ्या हातचे असे बरेच चमचमीत तिखट पदार्थ त्याला खायला आवडतात. Chetana Bhojak -
"गार्लिक बटर स्टीर फ्राय प्रॉन्स" (garlic butter stir fry prawns recipe in marathi)
#GA4#week19#keyword_prawns"गार्लिक बटर स्टीर फ्राय प्रॉन्स" एकदम झटपट होणारा स्टार्टर मेनू... जो नेहमी माझ्या घरी बनतो..👌👌 Shital Siddhesh Raut -
स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)
#GA4 #week11 #Sprouts #Green onionsक्रॉसवर्ड पझल मधील 'Sprouts' आणि 'GreenOnions' हे कीवर्ड्स सिलेक्ट करून मी स्प्राऊट फ्राईड राईसची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#Ga4#Week7 ही रेसिपी मुलीनी बनवलीय. मी घरी नसतांना तिला काहीतरी नाश्त्याकरीता हवे होते. सकाळचा भात शिल्लक होता. मग तयार केलाय तिने फ्राईड राईस. Pritibala Shyamkuwar Borkar -
फ्राईड चिकन (Fried chicken Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी फ्राईड चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#GA4 #week18 #fishकोलंबी मसाला ही डिश चविष्ट आणि अगदी झटपट होणारी आहे. Ujwala Rangnekar -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13860285
टिप्पण्या (2)