फुलकोबी भात (foolkobi bhaat recipe in marathi)

फुलकोबी भात (foolkobi bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर टोमॅटो चिरून घेतले.फुलकोबी चे तुकडे करून घेतले.लाल मिरचीचे 2-2 तुकडे केलेत व लसूण कैचीने लांब कापून घेतला.गॕसवर कढई ठेऊन एक दिड ग्लास पाणी घेऊन त्यात 1/2 टिस्पून हळद व फुलकोबीचे तुकडे टाकले एक उकळीआल्यानंतर गॕस बंद केला.कढईतील पाणी फेकून दिले.फुलकोबी एका भांड्यात काढून घेतली
- 2
गॕसवर कढई ठेऊन कमी आचेवर 3 टेबलस्पून तूप टाकले. गरम झाल्यावर जिरेमोहरी टाकली.त्यात तेजपान काजू मिरची लसूण टाकला व परतून घेतले.हळद धने पावडर मसाला मीठ टाकून परतून घेतले.
- 3
काजू ब्राऊन झाल्यावर त्यात धुतलेले तांदूळ टाकले व परतून घेतले मग गाजर टोमॅटो टाकले.
- 4
त्यावर कोबीचे तुकडे टाकले व चांगल्या प्रकारे परतून आवश्यक तेवढे पाणी घालून वरून कोथिंबीर टाकली व फिरवून घेतले झाकण ठेऊन कमी आचेवर शिजू दिले.
- 5
फुलकोबी भात तयार झाला.कोथिंबीर टाकली.एका पाॕटमध्ये काढून त्यावर खोबरा किस टाकून गरमगरम सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लसूण सूप भात (lasun soup bhaat recipe in marathi)
#GA4 #week24#लसूणनाॅनव्हेज सोबत हा भात अप्रतिम लागतो. लसूण भात हा छान मोकळा होतो तूपात बनवल्यामुळे. डाळ सोबत ही हा भात खूप छान लागतो. Supriya Devkar -
आंब्याची कढी (ambhyachi kadhi recipe in marathi)
#amr # उन्हाळा म्हटलं की जेवणात जर आंब्याची कढी असेल तर जेवणाची मजा वेगळीच.सध्या आंब्याचा मोसम आहे त्यामुळे हिरवी कच्ची आंबे मिळतात.जीभेची हौस पण पूर्ण होते. Dilip Bele -
-
डाळ -पालक व बघारा भात (daal palak ani bhagara bhaat recipe in marathi)
#GA4#week13मधे Tuvar हे key word वापरुन आज मी डाळ -पालक व बघारा भात बनविला आहे.पालक ला जास्त न शिजविता मस्त टेस्टी कसं बनविता येइल , हाच विचार करत होते तर सूचलं की ही डिश बनवायची.मग सोबत काही साधा सुध बनविने जर जमल नाही म्हणून मुघल style बघारा भात. Dr.HimaniKodape -
-
फुलकोबी-हिरवी मेथी भाजी (fulgobi methi bhaji recipe in marathi)
#पौष्टिक भाजी#हिरवी मेथी व फुलकोबी एकञित केलेली भाजी जीभेला वेगळी चव देते.जेवणात रंगत येते .आपण सुध्दा ही भाजी करून जेवणाचा आनंद घ्यावा . Dilip Bele -
मसाला आलु भात (masala bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week२ मधली 3री रेसिपी आहे ती म्हणजे मसाला भात (आलुभात), #गावाकडची गोष्ट सांगायची म्हटले की मला लगेचच माझ्या नवर् याची फर्माईश आठवली, ते नेहमीच मसाला भात (आलुभात) बनवायला सांगत असते, आणि माझी आई, आणि ताई त्याची ईच्छा पुर्ण करत असते फक्त आणि फक्त मसाला भात च नाही तर त्या सोबत कडी, वांग्याची भाजी आणि इ,पण लागत असे राञीच्या जेवनात गावात कडे जायच्या आधीच माझी आई हे सर्व पदार्थ बनवुन तयार ठेवतात, Jyotshna Vishal Khadatkar -
फुलकोबी ची भाजी रेसिपी (fulkobi chi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10# फुलकोबी भाजी रेसपी Prabha Shambharkar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#tmr#तीस मिनिट रेसिपी चॅलेंजहा भात पटकन झटपट होतो सर्व भाज्या चिरल्या पूर्वतयारी केली की पटकन कुकरला लावता येतो म्हणजे गर्मीत गॅस जवळ जास्त थांबायला नको चला तर मग बघुया झटपट मसाले भात Sapna Sawaji -
-
तोंडली भात (tondali bhaat in marathi)
#mfrभाताचे जवळजवळ सगळे प्रकार मला आवडतात.मसालेभात,वांगी भात,तोंडली भात,पुलाव ,बिर्याणी ,दही भात,वरण भात,सांबार भात....सगळेच😂.आज तोंडली भात रेसिपी शेअर करत आहे.गरमागरम तोंडली भात, वरून पेरलेले खोबरे,साजूक तुपाची धार,सोबत तक आणि पोह्याचा पापड...मग काय विचारता...स्वारी एकदम खुश😋😋😋😂👍 Preeti V. Salvi -
गोळा भात (gola bhaat recipe in marathi)
विदर्भ स्पेशल गोळा भात#KS3गोळा भात हा आमच्या विदर्भाचा एक प्रसिध्द पारंपारिक प्रकार आहे. यात विविध मसाले वापरून बेसन पिठाचे गोळे केले जातात व ते भाताबरोबर शिजवले जातात. खाताना गोळा भातावर फोडणी टाकतात व चुरून खातात. सोबत ताक किंवा कढी असते. तुम्हाला खिचडी किंवा वरण भाताचा कंटाळा आला असेल तर गोळा भात हा छान पर्याय आहे.गोळा भात हा खूप छान अप्रतिम असा लागतो एकदा तुम्ही करून व खाऊन नक्की बघा😀 Sapna Sawaji -
गाजराचा हलवा (gajarcha halwa recipe in marathi)
गाजराचा हलवा व त्यात ड्रायफ्रूट वाह खाण्याची मजा वेगळीच त्यात साजूक तुपाचा सुगंध . Dilip Bele -
सिंधी कढी भात (sindhi kadhi bhaat recipe in marathi)
#crसिंधी कढी भात हा खूप टेस्टी डिश आहे कढी मध्ये भरपूर व्हेजिटेबल्स टाकून कढी बनवली जाते चपाती सोबत पण आपण खाऊ शकतो आणि टेस्ला खूपच सुपर झाली आहे... चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GR मसाले भात नाव ऐकताच आठवण येते ती लग्नामध्यील पंक्तीची...... काजू भाज्या वापरुन केलेला चविष्ट भात आणि वरून घातलेली कोथिंबीर खोबरे आणि तूप घालून अहाहा काय सुंदर सुवास असतो या भाताला... आणि चव तर काय अप्रतिम.... मी आज हा मसालेभात लग्नामध्यील पंक्तीमध्ये असतो तसा करायचा प्रयत्न केला आहे पहा तुम्हाला कशी वाटते रेसिपी.... Rajashri Deodhar -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच जिरा राईस आणि दाल तडका हे समीकरण अगदी सगळ्यांच्या मनाला भावतं. तडका दिलेली पिवळीधमक डाळ आणि जिर्याची फोडणी घातलेला पांढराशुभ्र भात हे जर पानात असेल त्याचा आनंद काही वेगळाचं. साप्ताहिक प्लॅनर चॅलेंजमुळे हि रेसिपी करण्याची संधी मिळाली. Prachi Phadke Puranik -
फुलकोबी तुरीच्या दाण्याचा पुलाव : (fulgobi turichya danyacha cauliflower pulao recipe in marathi)
फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा स्वादिष्ट भात/कॉलीफ्लॉवर पुलाव :#कॉलीफ्लॉवर#GA4#week10वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊ या चमचमीत रुचकर ,स्वादिष्ट फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा रूचकर भात/ कॉलीफ्लॉवर पुलावची साधीसोपी रेसिपी. Swati Pote -
-
कोबी मटर भात (kobi mutter bhaat recipe in marathi)
#cauliflowerमस्त फूलकोबी आणि भरपूर मटर टाकुन केलेला भात त्यावर खोवलेले खोबरे,आणि साजुक तुपाची धार...आहा हा..मस्त च आणि सोबत गरम गरम कढी.,..थंडीच्या दिवसातली खरी मेजवानी.... Supriya Thengadi -
टोमॅटो भात (tomato bhat recipe in marathi)
#GA4 #week7पझल मधील टोमॅटो पदार्थ. ही रेसिपी माझ्या आईची आहे. मी अधून मधून हा भात करत असते.माझ्या मैत्रिणींना पण आवडतो.करायला सोप्पा आहे,नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच-मसाले भात-मटारचा सिझन आहे, बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून मी आज हा भात केला आहे. Shital Patil -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
वांग्याचे भरीत हिरव्या पातीच्या कांद्यासह ( wangyache bahrit hirwya patichya kandyasah recipe in mar
#GA4 #week11हिवाळ्यात वांग्याचे भरीत खाण्याची मजा वेगळीच .सोबत ज्वारी हुरडा पार्टी असेल तर हाहा. Dilip Bele -
चना चिवडा (chana chiwda recipe in marathi)
कुरकुरीत चिवडा असला की त्या सोबत तर्री वाला चना खाण्यात वेगळीच मजा असते.बा Archana bangare -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar -
मसाले भात (masala bhaat recipe in marathi)
#लंच #शुक्रवार #महाराष्ट्रातील पारंपरिक मसाले भात पुर्वी नेहमी लग्नसमारंभात केला जायचा हल्ली विसरलेत सर्व. Hema Wane -
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
तोंडली भात
भाताच्या अनेक प्रकारांपैकी मंगळागौरी दरम्यान बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे तोंडली भात...मस्त तोंडली भात त्यावर साजुक तुपाची धार ,कोथिंबीर खोबऱ्याची सजावट आणि सोबत गरमागरम कढी....आहे की नाही मस्त बेत.. Preeti V. Salvi -
मसालेभात (महाप्रसाद) (masale bhat recipe in marathi)
#KS6#जत्रेतील जेवणमहाप्रसाद किंवा भंडारा म्हणून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मसालेभात करतात. सोबत बुंदा आणि कढी असते. Priya Lekurwale -
वरण-भात (varan bhaat recipe in marathi)
वरण आणि भाताशिवाय महाराष्ट्रीयन जेवण पूर्णच होऊ शकत नाही. पांढराशुभ्र भात आणि पिवळेधमक वरण पाहूनच भूक चाळवते. आणि त्यावर घरचे लोनकढे साजूक तूप आणि लिंबाची फोड असेल तर त्याची बातच न्यारी. सोबत लिंबाचे आंबट गोड लोणचे , उडदाचा पापड , सोलापुरी शेंगदाणा चटणी पाहूनच मन तृप्त होते.#pcr Ashwini Anant Randive
More Recipes
टिप्पण्या (4)