पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची मुटकी (Tandalachya Pithache Mutke Recipe in Marathi)

Ashwini Patil
Ashwini Patil @cook_29151043
Palghar

पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची मुटकी

साहित्य :- तांदळाचं जाडसर पीठ, कोथिंबीर, मिरची, सोललेले वाल, बारीक कापलेला कांदा, नारळ खऊन घेतलेला ,मीठ ,तेल, हळद , जीरे , एक पेला तांदळाचे पीठ आणि दोन पेले पाणी .

कृती :- सर्वप्रथम तेलावर फोडणी देण्यासाठी एक चमचा जीरे तीन ते चार मिरच्या बारीक कापून एक कांदा बारीक कापून, एक छोटी वाटी कोथिंबीर ,बारीक कापून अर्धा वाटी नारळ खीचून, मीठ, हळद ,एक चमचा छोटी वाटी वाल सोलले हे सगळं तेलावर फोडणी द्यायचं. त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकून ऊकळुन घ्यायचं थोडे वाल शिजत आले की त्यामध्ये एक पेला तांदळाचे पीठ टाकायचं आणि उकडून घ्यायचं.
उकडून झाल्यानंतर पीठ मळून हाताच्या मुठीने मुटके वाळायचे त्यानंतर पुन्हा उकडीच्या करंडयात दहा मिनिटांसाठी उकडून घ्यायचे खूप सुंदर अशी मुटकी आपली रेडी.

Ashwini Mahesh Patil धन्यवाद

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमतांदळाचं जाडसर पीठ
  2. 1 वाटीसोललेले वाल
  3. 1बारीक कापूनकांदा
  4. 1/2 वाटीनारळ (खीचून)
  5. 1छोटी वाटी कोथिंबीर
  6. मीठ,तेल, हळद, जीरे , मिरची
  7. 2 पेलेपाणी

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    तेलावर फोडणी - जीरे, मिरची, कोथिंबीर, वाल,कांदा,मीठ,हळद

  2. 2

    2 पेले पाणी ऊकळुन झाल्यानंतर तांदळाचे पीठ टाकून उकडून घ्यायचं

  3. 3

    उकडून झाल्यानंतर हाताच्या मुठीने मुटके वाळायचे

  4. 4

    उकडीच्या करंडयात दहा मिनिटांसाठी उकडून

  5. 5

    खूप सुंदर मुटकी रेडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Patil
Ashwini Patil @cook_29151043
रोजी
Palghar
To more Subscribe our channel Patilskitchen&vlog ....all about Food,Travel,Explore....
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes