पारंपारिक पद्धतीने बोंबलाची पोंतेडी (bomblachi potendi recipe in marathi)

पारंपारिक पद्धतीने बोंबलाची पोतेंडी
साहित्य:-केळफुल ,कांदा ,मिरच्या ,कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट,मीठ,मसाला,हळद,
अर्धा वाटी तांदळाचे पिठ,एक वाटी चण्याचे पीठ, एक चमचा गरम मसाला ,ओले बोंबील.
कृती:- सर्वप्रथम केळफुल घेऊन ते साफ करून घ्यायचं .त्या बोंडाला साफ करताना एक मध्ये दांडी असते आणि एक पापुद्रा असतो तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर ते बारीक कापुन घ्यायच. स्वच्छ पाण्याने धुऊन, त्यामध्ये बारीक कांदा कापून ,दोन मिरच्या बारीक कापून ,त्यामध्ये बारीक कोथिंबीर कापून ,त्यानंतर आलं लसूण पेस्ट, एक चमचा चविनुसार मीठ, दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,अर्धा वाटी तांदळाचे पिठ,एक वाटी चण्याचे पीठ, एक चमचा गरम मसाला आणि त्यामध्ये ओले बोंबील साफ करून स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक कट करून मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मिश्रण एकत्र करून गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर मध्ये तीन चमचे तेल टाकून भाकरी करून घ्यावी. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटाने ती भाकरी उलटी करून घ्यावी पुन्हा दहा मिनिटे गॅसवर शिजवून देणे .दहा मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर भाकरी थंड झाल्यानंतर तिचे तुकडे पाडावेत. अशा प्रकारे आपली बोंबलाची पोंतेडी रेडी झाली.
#AV
धन्यवाद 🙏
पारंपारिक पद्धतीने बोंबलाची पोंतेडी (bomblachi potendi recipe in marathi)
पारंपारिक पद्धतीने बोंबलाची पोतेंडी
साहित्य:-केळफुल ,कांदा ,मिरच्या ,कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट,मीठ,मसाला,हळद,
अर्धा वाटी तांदळाचे पिठ,एक वाटी चण्याचे पीठ, एक चमचा गरम मसाला ,ओले बोंबील.
कृती:- सर्वप्रथम केळफुल घेऊन ते साफ करून घ्यायचं .त्या बोंडाला साफ करताना एक मध्ये दांडी असते आणि एक पापुद्रा असतो तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर ते बारीक कापुन घ्यायच. स्वच्छ पाण्याने धुऊन, त्यामध्ये बारीक कांदा कापून ,दोन मिरच्या बारीक कापून ,त्यामध्ये बारीक कोथिंबीर कापून ,त्यानंतर आलं लसूण पेस्ट, एक चमचा चविनुसार मीठ, दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,अर्धा वाटी तांदळाचे पिठ,एक वाटी चण्याचे पीठ, एक चमचा गरम मसाला आणि त्यामध्ये ओले बोंबील साफ करून स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक कट करून मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मिश्रण एकत्र करून गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर मध्ये तीन चमचे तेल टाकून भाकरी करून घ्यावी. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटाने ती भाकरी उलटी करून घ्यावी पुन्हा दहा मिनिटे गॅसवर शिजवून देणे .दहा मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर भाकरी थंड झाल्यानंतर तिचे तुकडे पाडावेत. अशा प्रकारे आपली बोंबलाची पोंतेडी रेडी झाली.
#AV
धन्यवाद 🙏
कुकिंग सूचना
- 1
केळफुल घेऊन ते साफ करून घ्यायचं
- 2
बारीक कांदा,मिरच्या, कोथिंबीर,आलं लसूण पेस्ट, मीठ, मसाला,हळद, तांदळाचे पिठ, चण्याचे पीठ, गरम मसाला,ओले बोंबील मिक्स करून घ्यायचे
- 3
तीन चमचे तेल टाकून भाकरी करून घ्यावी,दहा ते पंधरा मिनिटाने ती भाकरी उलटी करून घ्यावी
- 4
भाकरी थंड झाल्यानंतर तिचे तुकडे पाडावेत
- 5
पोंतेडी रेडी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण (Bomblanch kalvan Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील , आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण दाखवणार आहे. कृती:- त्यासाठी पाच ते सहा बोंबील घेऊन ते साफ करून घ्यायचे आणि त्याचे चार ते पाच तुकडे करायचे .त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन चमचे तेल, दोन चमचे वाडवळी मसाला किंवा घरचा मसाला,एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण पेस्ट त्यामध्ये टोमॅटो एक किसून घालायचा, त्यामध्ये चिंचेचा कोळ अर्धा वाटी आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ हे सर्व बोंबला मध्ये एकत्र करून चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तुमच्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे रस्सा वाढवायचा आणि पाच मिनिटानंतर गॅसवर भाजी ठेवून एक ऊकळा घेणे वरून थोडी कोथिंबीर बारीक कापून घालणे .झटपट बोंबलाचा रस्सा रेडी....#AV धन्यवाद 🙏 Ashwini Patil -
पारंपारिक पद्धतीने कोलंबी आणि पाण्यातला आंबा भाजी
पारंपारिक पद्धतीने कोलंबी आणि पाण्यातला आंबा ह्याची भाजी दाखवणार आहे .साहित्य:- वर्षभर भरलेला आपण पाण्यातला आंबा ,एक खाडीची कोलंबी ,आलं लसूण मिरची कोथिंबीर यांचे वाटण तीन चमचे आणि मसाला दोन चमचे, हळद एक चमचा ,मीठ चवीनुसार, दोन पळी तेल.कृती :- सर्वप्रथम कोलंबी साफ करून तेलावर तळायची. त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा, एक मोठा टोमॅटो बारिक कापून घालायचं ,ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटण, मसाला, हळद ,चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. एक बटाट्याच्या बारीक काप करून त्या भाजीत घालाव्यात ,त्या भाजी मध्ये थोडे पाणी घालून बटाटा शिजवून आणि कोळंबी शिजवुन घ्यावी .बटाटा शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये पाण्यातला आंबा बारीक कापून घालावा भाजी शिजून द्यावी. त्यानंतर आपल्या घरात जशी माणसं असेतील ,त्याप्रमाणे भाजीत रस्सा ठेवावा. रशाला अर्धा चमचा तांदळाचं पीठ लावून घ्यावं आणि भाजी मिक्स करून घ्यावी .एक ऊकळा भाजीचा घ्यावा .सुंदर अशी आपली खाडीत कोलंबी आणि पाण्यातला आंब्याची भाजी रेडी 🙏🏻#AV Hinal Patil -
पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची मुटकी (Tandalachya Pithache Mutke Recipe in Marathi)
पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची मुटकीसाहित्य :- तांदळाचं जाडसर पीठ, कोथिंबीर, मिरची, सोललेले वाल, बारीक कापलेला कांदा, नारळ खऊन घेतलेला ,मीठ ,तेल, हळद , जीरे , एक पेला तांदळाचे पीठ आणि दोन पेले पाणी .कृती :- सर्वप्रथम तेलावर फोडणी देण्यासाठी एक चमचा जीरे तीन ते चार मिरच्या बारीक कापून एक कांदा बारीक कापून, एक छोटी वाटी कोथिंबीर ,बारीक कापून अर्धा वाटी नारळ खीचून, मीठ, हळद ,एक चमचा छोटी वाटी वाल सोलले हे सगळं तेलावर फोडणी द्यायचं. त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकून ऊकळुन घ्यायचं थोडे वाल शिजत आले की त्यामध्ये एक पेला तांदळाचे पीठ टाकायचं आणि उकडून घ्यायचं. उकडून झाल्यानंतर पीठ मळून हाताच्या मुठीने मुटके वाळायचे त्यानंतर पुन्हा उकडीच्या करंडयात दहा मिनिटांसाठी उकडून घ्यायचे खूप सुंदर अशी मुटकी आपली रेडी.Ashwini Mahesh Patil धन्यवाद Ashwini Patil -
खाडीची कोलंबी आणि शिंद / वास्ता / बांबु (Bambu Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील, मी आज तुम्हाला खाडीची कोलंबी आणि शिन म्हणजेच बांबुची भाजी दाखवणार आहे .साहित्य:- खाडीची कोलंबी एक वाटी, शिंद म्हणजेच वास्ता, दोन पळी तेल ,दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण वाटण टोमॅटो ,बटाटा, कांदा, चिंचेचा कोळ अर्धा वाटी.कृती:- सर्व प्रथम कोलंबी तेलावर टाकून थोडी शिजविल्यावर कांदा घालून तोही परतवायचा. त्यानंतर वाटण ,मसाला ,हळद ,चवीनुसार मीठ हे घालून परतवायचा. मग बटाटा , शिंद घालून सगळं मिक्स करायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडा पाणी घालून भाजी शिजवून घेणे. बटाटा शिजल्यानंतर चिंचेचा कोळ घालावा. त्यानंतर दहा मिनिटं ऊकळा घ्यावा. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी .अशाप्रकारे शींद आणि कोळंबीची भाजी रेडी .#AVधन्यवाद. Ashwini Patil -
फिश करी(माशाचे कालवण) (Fish Curry Recipe in Marathi)
मासे शिजवण्यापूर्वी व्यवस्थित साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.इथे मी करी साठी चिंचेचा वापर केलाय. Prajakta Patil -
बाफळ्या आणि लिंबाची कढी (baflaya and lemon curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#sunday_फिशकरीपारंपरिक ओले बोंबील घालून केेलेली बाफळ्या आणि लिंबाची कढी"पारंपरिक ओले बोंबील घालून केेलेली बाफळ्या आणि लिंबाची कढी" गरमागरम भात आणि ही कढी असली की दुसरं काहीच नको.... अप्रतिम अशी ही कढी नक्कि करून पहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
झटकेपट तुप अंड भाजी (Toop Anda Bhaji Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील . तुम्हाला झटकेपट तुप अंड भाजी दाखवणार आहे .कृती:- पाच ते सहा अंडी उकडून घेणे .त्यानंतर त्याची साल काढून ती बारीक कापून घेणे . एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालून त्यामध्ये फोडणीसाठी तीन चमचे काळी मिरी पावडर ,दोन चमचे जिरा पावडर ,चवीनुसार मीठ हे सर्व फोडणीवर घालने, मग त्यामध्ये उकडलेलीअंडी बारीक कट करून घालने. पाच मिनिटांसाठी शिजवून द्यायचं. पातेल्यावर झाकण ठेवू नये .चमच्याने परतवत राहायचं वरून बारीक कोथिंबीर कापून घालने. आपली रेडी झाली तूप आणि अंड भाजी .#AVधन्यवाद 🙏 Ashwini Patil -
बारीक मेथी ची भाजी (Barik Methichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 बारीक मेथी ही रेती मध्ये उगवतात. तिला मात्र खूप पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. रेती राहता कामा नये. SHAILAJA BANERJEE -
भरलेला पापलेट (Bharlela Paplet Recipe in Marathi)
साहित्य:- एक मोठा पापलेट साफ करून घ्यायचे. पापलेट च्या वरच्या भागाने राऊंड मध्ये दोन्ही साईडने गोल असं कट करून घ्यायचा आहे .त्यानंतर मसाला, थोडसं मीठ आणि त्याला थोडसं दोन तीन थेंब पाणी टाकून मिक्स करायचे आहे आणि आपण राऊंड कट केला आहे त्याला मसाल्याचा हात लावून घ्यायचा आहे. त्यानंतर वाटणा मध्ये कोथिंबीर, मिरची ,आलं, थोडस लसणाच्या चार ते पाच पाकळ्या ,एक चमचा लिंबू चा रस ,नारळ खऊन घ्यायचा आहे हे वाटण तेलावर फोडणी द्यायचं थोडं थंड झाल्यानंतर पापलेट मध्ये भरायचा आहे.पापलेट भरून झाल्यानंतर ते तांदळाच पीठ लावून तव्यावर फ्राय करायचं.#AV#cfAshwini Mahesh Patil: धन्यवाद Ashwini Patil -
बोंबील चिली (bombil chilli recipe in marathi)
अस्थिमत्स्य वर्गाच्या सायनोडोंटिडी कुलातील एक मासा. भारतात तो बोंबील या नावाने ओळखतात. बोंबील माशाचे शास्त्रीय नाव हार्पोडॉन नेहेरियस आहे. ते सामान्यपणे उथळ समुद्रात राहतात. भारतापासून चीनपर्यंतच्या नदीमुखांत किंवा किनाऱ्याजवळील समुद्रांत ते आढळतात. मुंबई किनाऱ्याजवळील समुद्रात व बंगालच्या उपसागरात ते मुबलक प्रमाणात दिसून येतात. मुंबईलगत ते मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे त्यांना ‘बॉम्बे डक’ हे नाव पडले आहे. तर चला वेळ न वाया घालवता आपण बोंबील चिली कसे बनवायचे ते पाहू. Mrs. Snehal Rohidas Rawool -
"मेथी बोंबील मसाला" (methi bombil masala recipe in marathi)
#GA4#week19#keyword_मेथी"मेथी बोंबील मसाला"एक पारंपरिक मस्त चमचमीत रेसिपी... Shital Siddhesh Raut -
कैरी बोबींल बटाटा (kairi bombil batata recipe in marathi)
आमच्याकडे सुके बोंबील म्हटलं की ,सर्वांचेच आवडते.कधी मासे मिळाले नाही की ,सुके मासे घरी असले की मदतीला धावून येतात.तांदळाच्या भाकरी सोबत कैरी बोंबील बटाटा भारी लागतो...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
आज बर्याच दिवसांनी घरी सुके बोंबील आणि बटाट्याचे कालवण करण्याचा योग आला.आजची संघ्याकाळ मस्त झणझणीत तरीदार कालवण व तांदळाची भाकरी. Nilan Raje -
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
क्रिस्पी बोंबील फ्राय (crispy bombil fry recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमालवणी जत्रा म्हटली की माश्यांचे विविध प्रकार स्टार्टरचे स्टाॅल म्हणून पाहायला मिळतात .या जत्रेत फिशचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठीलोकांची खूप गर्दी पाहायला मिळते.आमच्या येथे मालवणी जत्रा भरते तेव्हा मी बोंबील फ्राय ,जवळा वडे ,कोंबडी वडे आवर्जून खाते...😋😋अशीच एक मालवणी जत्रेतील माझे आवडते बोंबील क्रिस्पी फ्रायची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
बारीक मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
या मेथीला समुद्री मेथी असेही म्हणतात. ही भाजी रुचकर तसेच पौष्टिक आहे. या भाजीमध्ये माती आणि रेती कोवळ्या मुळांमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे ही भाजी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आशा मानोजी -
मुगाच्या डाळीची सुरळीची वडी (moongachya dalichi suralichi vadi recipe in marathi)
मूगाच्या डाळीच्या पिठाची सुरळीची वडी किंवा खांडवी.साहित्य-१०० ग्राम दही,१००मि.ली पाणी किंवा २००मि.ली. ताक,१००ग्राम मूगडाळ दळून आणून त्याचं पिठ,दोन चमचे हिरवी मिरची व आल्याचा ठेचा,एक चमचा हळद,चवीपुरते मीठ,चिमूटभर हिंग इ.बेसन ऐवजी मूगडाळीची पचायला हलकी अशी सुरळीचीवडी अप्रतिम झाली. आयुष्यात पहिल्यांदाच बनवली परंतु उत्तम झाली. jayuu Patil -
गव्हाच्या पिठाचा पिझ्झा (gavachya pitha cha pizza recipe in marathi)
एक कप गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला दोन चमचे दही घातले बारीक चिरून कांदा टोमॅटो सिमला मिरची घातली या सर्वांचा एक गोळा बनवून घेणे आणि पिझ्झा प्रमाणे थापून थोडीशी जाडसर पोळी लाटून ते कट करून ते तळून घेतले Deepali Surve -
झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय (kodambi rasa ani bombil fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Fish # झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय# लता धानापुने -
सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा (sukhya bombil cha rassa recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन#Week3 "सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा"सुक्या बोंबील ची चटणी ही छान होते..पण रस्सा लयच भारी.. आमच्या कडे नाॅनव्हेज खाणाऱ्यांमध्ये बाळंतीण बाईला सर्रास हा बोंबील रस्सा आणि भाकरी कुस्करून जेवायला देतात...हो पण तिखट कमी असते त्यात... आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी मेथीची पातळ भाजी असते.कारण या दोन्ही पदार्थांमुळे दुध वाढीस उपयोग होतो..पण मी आज मात्र आमच्यासाठी झणझणीत रस्सा बनवला आहे.चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #बुधवार_भेंडी मसाला या पद्धतीने बनवलेला भेंडी मसाला खुप आवडतो.. बारीक कापून भेंडीची भाजी नेहमीच खातो...पण असा भेंडी मसाला खाल्ला तर नेहमीच बनवावे स वाटेल.. लता धानापुने -
सुकी करंदी / सुकट रस्सा (suki karandi recipe in marathi)
... १ - दीड वाटी करंदी आदल्या रात्री साफ करून ठेवली. करंदी साफ करताना डोळे - तोंड - शेपटी काढून टाकायची. डोक्याकडचा भाग तसाच ठेवायचा, त्यातच खरी चव असते. मग ही साफ केलेली करंदी २-३ वेळा पाण्यातून काढायची. रेती कचरा धुवून निघतो. पाणी काढून निथळत ठेवायची.... सुप्रिया घुडे -
मिक्स डाळ तांदूळ चिला (mix dal tandul chilla recipe in marathi)
#GA4 #week22 यामधील चिला हा किवर्ड वापरून बनवला आहे हा डाळ तांदूळ चिला.यासाठी ४ वाटी तांदूळ ला त्याच वाटीच्या मापाने २ वाटी चनादाळ, १ वाटी मुगदाळ व १ वाटी उडीद डाळ याप्रमाणे बारीक दळून आणलेले पीठ मी वापरले आहे. Shital Ingale Pardhe -
सूका बोंबील तवा फ्राय
#सिफूड#fishfryफिश फ्राय म्हंटलं तर सर्वात सोप म्हणजे बोंबील फ्राय। पण तेवढा च teaty देखील। म्हणून च आम्हा सगक्यांला बोंबील त्यात पण सुके बोंबील सर्वात जास्त आवडतात। झट पट रेडी आणि रेस्टी सुद्धा। Sarita Harpale -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#week 2#आमच्या गावाला हा पदार्थ भाकरी सोबत सकाळी न्याहारी ला करतात .अर्थात भाकरी म्हणजे तांदूळ पिठाचे दुध व तुप घालून केलेले घावन.आम्ही त्यास भाकरी म्हणतो. Hema Wane -
पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
"पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी"सप्तमी किंवा अष्टमीच्या दिवशी गव्हाच्या पिठाचे दागिने आणि कडकनी बनवली जातात.. मी पण सप्तमी ला च दरवर्षी बनवते..पण यावर्षी अष्टमीला बनवले आहेत.. फुलोरा म्हणजेच देवीसाठी मंगळसूत्र,नथ, बांगड्या,जोडवी, अंगठी,साडी, चोळीचा आणि,वेणी, फणी,आरसा,हळदी कुंकवाचा करंडा,पान, सुपारी, फुले,कडकनी आणि पीठाचा दिवा असे सगळे बनवायचे असते..ते मी सगळे बनवले आहे.. गव्हाचे पीठ, मैदा, रवा मिक्स करून ही काहीजण बनवतात.. किंवा फक्त मैदा किंवा फक्त गव्हाचे पीठ चे पण बनवु शकता.. किंवा गव्हाचे पीठ आणि मैदा एक एक वाटी घेऊन त्यात पाव कप बारीक रवा घालून करु शकतो.. पण मी फक्त गव्हाच्या पिठाचे च बनवते.. कारण आमच्या कडे पारंपारिक पद्धत आहे.. लता धानापुने -
मसाला स्टफ भाजी भाकरी (Masala Stuff Bhaji Bhakri Recipe In Marathi)
#मसाला स्टफ भाजी भाकरी.... आपण भाकरी नेहमीच बनवतो .....वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी बनवतो......मी आज मेथी भाजी मध्ये तिखट, मीठ, मसाला टाकून कच्चा खुडा बनवला आणि तो भाकरीच्या पिठात मध्यें स्टफ केला ....म्हणजे स्टफ भाजी भाकरी खूप छान लागते गरम-गरम अगदी वरून तेल मीठ कांदा ठेचा सोबत घेऊन नुसतेच खाल्ली तरी छान लागते.... Varsha Deshpande -
नारळाच्या दुधातील प्रॉन्स मसाला (prawns masala recipe in marathi)
#GA4#week19 नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील वर्ड वापरून मी आज नारळाच्या दुधातील प्रॉन्स मसाला ही रेसिपी शेअर करतेयामध्ये हा मसाला पाणी न घालता फक्त नारळाच्या दूधामध्ये आपल्याला शिजवुन घ्यायचा आहे त्यामुळे हा प्रॉन्स मसाला खूप छान लागतो. ही रेसिपी नक्की ट्राय करा 🙏🥰Dipali Kathare
-
क्रिस्पी काॅर्नस् (Crispy Corns recipe in marathi)
एक दिवस फ्रिज साफ करताना अचानक आ ठवले कि अरे...... आपल्याकडे तर मक्याचे दाणे आहेत..... चला तर मग काहीतरी मस्त.... नवीन आणि कुरकुरीत बनवावे..... आणि ही रेसीपी तयार केली.अतिशय झटपट, सोप्पी आणि चटकदार पोटभरी....? 👌👍👍🥰🥰 Supriya Vartak Mohite -
चिकन सीख कबाब (chicken seekh kabab recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week - 1#चिकन सीख कबाब ही तनया यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली. खूप छान झालेली.मी थोडीशी कसुरी मेथी घातली. आलं-लसूण, कोथिंबीर, पुदीना यांची एकत्रित पेस्ट करून घेतली. तसेच चिकन मसाला ही घातला आहे. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या