डाळ वांग (daal vang recipe in marathi)

#cf डाळ वांग अशी रेसीपी आहे की जी आपण पोळी किंवा भाकरी सोबत खाऊ शकतो.
डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf डाळ वांग अशी रेसीपी आहे की जी आपण पोळी किंवा भाकरी सोबत खाऊ शकतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम वांगे स्वच्छ धुवून चिरून मिठाच्या पाण्यात ठेवावे. म्हणजे वांगी काळी पडणार नाही.नंतर डाळ धुवून घ्यावी. त्यामध्ये थोडी हळद, हिंग आणि चिरलेली वांगी घालून कुकरमध्ये मध्यम आचेवर ३/४ शिटी कराव्या.
- 2
नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरे घालावे.जीरे छान फुलून आले कि त्या मध्ये कडीपत्ता ची पाने घालावी.नंतर कांदा घालावा.कांदा परतून घेऊन त्यामध्ये टोमॅटो टाकावा. टोमॅटो नरम झाल्यावर आलं लसूण पेस्ट तेलात चांगली परतून घ्यावी.
- 3
नंतर त्यामध्ये लाल तिखट,हळद,मीठ, धने पूड, गोडा मसालाआणि शिजवून घेतलेली डाळ, वांग टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालावे.
- 4
नंतर त्यामध्ये गरम मसाला, ओल्या नारळाचा चव,गुळ घालून चांगले मिक्स करून उकळून घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वऱ्हाडी डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf#वर्हाडी डाळ वांगआमच्या कडे डाळ वांग सर्वांना खूप आवडते मग भाजी अथवा वरणा ची पण गरज नसते. Rohini Deshkar -
-
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf डाळ वांग पटकन व झटपट लवकर होणारी रेसिपी आहे डाळ वांग आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं वांग्याची भाजी भरलं वांग खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हे असं हलक फुलक डाळ वांग नक्की करून व खाऊन बघा 😀मी आज डाळ वांग भातासोबत सर्व्ह केलेडेकोरेट साठी मी भाताची छोटी छोटी बदकाचे पिल्ले केली कशी वाटली ते नक्की सांगा😊😛 Sapna Sawaji -
विदर्भ स्टाईल डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf#डाळवांगपालक डाळ भाजी, डाळ वांग ,हिरव्या पाले भाज्यांमध्ये डाळ टाकून आपण तयार करतो ज्यामुळे आपल्याला एकाच पदार्थ पासून प्रोटीन ,मिनरल्स ,विटामिन्स मिळतात. अशा प्रकारच्या रस्सा भाज्या वन पॉट मील असतात एकदा तयार केले की पोळी, भाकरी, भाताबरोबर छान लागते . माझे सासर विदर्भ चे असल्यामुळे विदर्भाचे बरेच पदार्थ खाल्लेली आहे आणि बनवलेले ही आहे डाळवांगे हा पदार्थ खाण्यात आलेला आहे. जो टेस्ट मी खाल्ला आहे तोच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.मला असे वाटते की भाजी जास्त घोटलेली नसावी आपल्याला डाळीचा ही आनंद आणि भाजीचा ही आनंद घेता यायला पाहिजे प्रत्येक बाईट मध्ये वांग्याचा टेस्ट डाळी बरोबर यायला पाहिजे. म्हणजे ओवर कुक नकोडाळ आणि भाजी दोन्हींचा टेस्ट बरोबर यायला हवारेसिपी तून बघूया कशी झाली डाळ वांगे Chetana Bhojak -
डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf #cooksnep करी स्पेशल रेसिपीसाठी मी माधुरी शहा मॅडम ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाली भाजी. मी प्रमाण वाढवले आहे. मी 1-2 मसाले बदलले आहे. Sujata Gengaje -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल डाळ वांगनावीन्यपूर्ण खाद्य संस्कृती ने नटलेला हा महाराष्ट्र आहे यातील खान्देश म्हंटला की हिरवी वांगी डोळ्यासमोर येतात अतिशय चविष्ट असतात या वांग्याना खूप चव असते...भाजी मध्ये पण खूप प्रकार असतात.घोटलेले वांग्याची भाजी,भरीत,डाळ वांग,मसाले वांगी ही खूप प्रसिद्ध आहेत...चला तर रेसिपी पाहुयात.... Shweta Khode Thengadi -
वांग बटाटा (vang batata recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडील प्रसिद्ध अशी खास करून खान्देशात वांग हे खूप प्रसिध्द आहे त्यातलाच एक प्रकार म्हणजे वांग बटाटा Priti Kolte -
डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cooksnapमी सपना सावजी मॅडम ची डाळ वांग रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली.अगदी थोडेफार बदल केलेत, घरी सगळ्यांनाच खूप आवडली. Preeti V. Salvi -
डाळ वांग (Dal vang recipe in marathi)
जी नेहमीच आमटी करतो त्यामध्ये वांगी घालून केली किती डाळ वांग होतो पण ते अतिशय टेस्टी व छान वाटत Charusheela Prabhu -
डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)
वांगी आमटी मध्ये घालून डाळ वांग केलं जातं ते अतिशय टेस्टी लागतात Charusheela Prabhu -
-
झनझनीत डाळ वांग रस्सा (Dal Vang Rassa Recipe In Marathi)
#GR2 गावाकडे भाज्या मिळण्याचे प्रमाण खूप कमी असल्याकारणाने साठवणीच्या भाज्यांनी मध्ये बटाटा वांग यांचा मोठ्या प्रमाणात साठा घरात केला जातो डाळ वांग हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणे गावाकडे बनवला जातो नुसत्या लसणाच्या फोडणी देऊनही हे वांगे इतके सुंदर लागते त्याला चुलीवरची एक वेगळीच चव येते आज आपण डाळ वांग्याचा झणझणीत रस्सा बनवणार आहोत Supriya Devkar -
भरल वांग
आम्हा व्हेजीटेरीयन लोकांसाठी ही एक टांग की मुर्गी तेवढीच प्रिय जीतकी नाँनव्हेजीटीरीयन लोकांना दो टांग की मुर्गी😊 मस्त झणझणीत भरल वांग#lockdownrecipe Anjali Muley Panse -
मसाला वांग बटाटा (VANG BATATA BHAJI RECIPE IN MARATHI)
भाकरी असली की मला काही ठरावीक भाज्या खायला आवडतात त्यातलं मसाला वांग एक.Sadhana chavan
-
डाळ पालक (Dal palak recipe in marathi)
#डाळपालकपोळी भाकरी भात तसेच टिफिन साठी डाळ पालक रेसिपी Sushma pedgaonkar -
वांग बटाटा भाजी (Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
भाजीला काही नसेल तेव्हा आपण हमखास वांगे, बटाट्याची भाजी करतो. तसेच लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रम असेल त्यावेळेला ही भाजी केली जाते.मी ही भाजी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. Sujata Gengaje -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
थंडीत च्या दिवसात गरमा गरम डाळ 🍆 खाण्याची वेगळीच मजा. SONALI SURYAWANSHI -
डाळ खिचडा (daal khichdi recipe in marathi)
#kr# डाळ खिचडास्पेशली हि खिचडी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते ..माझ्या मिस्टराना मुलांना मला डाळ खिचडी खुप आवडते... हॉटेल मध्ये गेलो की डाळ खिचडी आमची फिक्स असते.. आज मी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये खिचडी बनवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात Supriya Devkar -
डाळ वांग (daal vanga recipe in marathi)
आज फ्रिज मधे आज वांगे दिसले... भाजी झाली होती आत्ता काही तरी भाजी ला पर्याय म्हणून हा साधा सरळ सोप्पं.... Devyani Pande -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा.. कोणत्याही ऋतू मध्ये, गरमागरम वडे , सोबत हिरवी मिरची आणि चटणी म्हटले, की तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा..असे हे वडे, मी आज, तुरीची आणि मसुरीची डाळ वापरून केले आहे... Varsha Ingole Bele -
डाळ पालक (daal palak recipe in marathi)
डाळ-पालक स्वादाला जितकी चविष्ट असते तितकीच ती आरोग्यासाठीही लाभदायक मानली जाते. डाळ व पालकामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडंट्स असतात. डाळ-पालकमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते व कोणत्याही गंभीर संक्रमणाला लढा देण्यास शरीराला मदत मिळाल्यामुळे आपण आजारी पडत नाही. पालकमध्ये व्हिटॅमिन 'ई' मोठ्या प्रमाणात आढळते व व्हिटॅमिन 'ई' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लाभदायक असते.जिभेचे चोचले पुरवणार्या या पदार्थाची खासियत हीच आहे की, शिजवल्यानंतर भाजीतील पोषक तत्व सुरक्षित राहतात. Prachi Phadke Puranik -
डाळ वांगा (dal vanga recipe in marathi)
#cfडाळ वांगा ही रस भाजी म्हणजे झटपट आयत्या वेळी होणारी आणि वरण व भाजी याला एक उत्तम पर्याय म्हणूनच माझ्या घरी ही रस भाजी आवडते .त्यात मी मिश्र डाळींचा वापर या रस भाजी साठी करते त्यामुळे ५ डाळीतील पोषणतत्व मिळतात.तसेच ही रस भाजी भाकरी, चपाती, भात सगळ्या सोबत खाऊ शकता. Pooja Katake Vyas -
मटकीच्या डाळीचा झणझणीत डाळ कांदा (matkichya dalicha dal kanda recipe in marathi)
#cpm3चण्याच्या डाळीचा डाळ कांदा आपण बनवतोच ,पण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा पण एकदम टेस्टी लागतो.मी त्यात टोमॅटो पण घातला आहे त्याऐवजी आमचूर पावडर पण मस्त लागते.गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत झणझणीत डाळ कांदा म्हणजे जणू मेजवानीच... Preeti V. Salvi -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून येथे मी मसाला भेंडी बनवली आहे. ही मसाला भेंडी गरम गरम वरण भाता सोबत चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खूपच सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पाटवडीचा रस्सा (Patwadicha Rassa Recipe In Marathi)
#BPRबेसन,चना डाळ रेसिपी.भाजीला काही नसेल किंवा चमचमीत खावेसे वाटते. त्यावेळेला ही भाजी आपण करू शकतो.झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. Sujata Gengaje -
ढाबा स्टाइल चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8ढाबा स्टाइल चिकन करी बनवणे अगदी सोपी आहे. अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी ही चिकन ग्रेव्ही तयार होते. ही ग्रेव्ही तुह्मी भात, भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. Poonam Pandav -
-
भरलं वांग(बेंगन मसाला ) (Bharla vanga recipe in marathi)
वांग्याची भाजी आपण अनेक प्रकारे करतो.आज मी मसाला वांग म्हणजेच बैंगन मसाला केले आहे. Sujata Gengaje
More Recipes
- अंडा करी (anda curry recipe in marathi)
- व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
- बाॅम्बे कराची ऑरेंज हलवा (bombay karachi orange halwa recipe in marathi)
- देसी मॅकरोनी पास्ता (desi macroni pasta recipe in marathi)
टिप्पण्या