व्हेजिटेबल कोरमा (vegetable kurma recipe in marathi)

व्हेजिटेबल कोरमा (vegetable kurma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम फुलगोभी, मटार, बटाट्याचे काप, गाजर चे काप एका भांड्यात घालून त्यात थोडे पाणी टाकून कुकर मध्ये ठेवून एक शिट्टी काढून घ्यावी.
- 2
नंतर एका मिक्सरच्या भांड्यात सुक्या खोबऱ्याचा कीस घेऊन त्यात दोन सुक्या लाल मिरच्या दोन मिरी दोन लवंगा दालचिनी तुकडे टाकून त्यात थोडे पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यावे.
- 3
आता एका कढईमध्ये तेल तापवून त्यात दोन मिरी दोन लवंगा दालचिनीचा तुकडा टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून मिक्स करावे आता त्यात वाटलेले वाटण घालावे आणि मिक्स करावे चांगले परतून घ्यावे.
- 4
आता हे मिश्रण तेल सोडायला लागले की त्यात हळद, तिखट, धने पूड, गरम मसाला टाकुन मिक्स करावे आणि थोडे पाणी टाकून मसाला चांगला शिजू द्यावा.
- 5
आता त्यात शिजवून घेतलेल्या भाज्या घालाव्या आणि मिक्स करावे व मीठ घालून परतून घ्यावे आता छान मिक्स झाले कि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी.
- 6
नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून ग्रेव्ही तयार करून घ्यावी आणि झाकण ठेवून शिजू द्यावे. ग्रेव्ही चांगले थिंक झाली की त्यात कोथिंबीर टाकून व्हेजिटेबल कोर्मा चपाती किंवा भातासोबत खाण्यास द्यावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू पालक कोफ्ता करी (aloo kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#Kofta हा क्लू घेऊन मी आलू पालक कोफ्ता करी केली आहे. Archana Gajbhiye -
व्हेजिटेबल कोर्मा (vegetable kurma recipe in marathi)
#week26#korma#vegeteblekorma#GA4गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये kormaहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. कोरमा या नावातच नॉनव्हेज आहे नॉनव्हेज पासून कोरमा तयार होतेमुगलांच्या खाद्यसंस्कृतीअली ही डिश आहे भारतातच तयार झालेली आहे. पण व्हेजिटेबल पासूनही कोरमा तयार करता येतो. काही मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुपात भाजून खोबरे आणि क्रीम, दही क्रिमी ग्रेव्ही ने ही भाजी तयार होते. भारतात लग्नसमारंभात नॉर्थ आणि साऊथ साईडला बऱ्याच समारंभांमध्ये ही भाजी तयार केली जाते. तसेच आपण हॉटेल रेस्टॉरंट मध्ये अशा प्रकारच्या भाज्या ऑर्डर करतो.याची पिवळसर रंगाची क्रिमी किंवा वाईट बेस ग्रेव्ही अशी ग्रेव्ही असते ही भाजी पराठे ,पोळी, भात बरोबर छान लागते वन पॉट मिल अशी ही भाजी तयार होते . बऱ्याचदा भाज्या उकळून वापरल्या जातात पण मी या रेसिपी भाज्या फ्राय करून घेतल्या आहे त्यामुळे भाजी बराच वेळ टिकून राहते . दही टाकल्यामुळे भाजीला चव आणि भाजी अजून टिकून राहते , या भाजीचा घटक भाज्या, खोबरे, दही,क्रिम, मसाले हेच आहे. हे सगळे बरोबर मिक्स करून टेस्टी असा व्हेजिटेबल कोर्मा तयार होतोएक नवरत्न कुर्मा बर्याच लग्न कार्यात तयार केला जातो त्यात फळांचा उपयोग केला जातो ज्यामुळे भाजीला आंबट तिखट चव येते. तर बघूया रेसिपी 'व्हेजिटेबल कोर्मा ' Chetana Bhojak -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
हैद्राबादी व्हेज दालचा (hydrebadi veg dalcha recipe in marathi)
#GA4 #week13#keywordhyderabadiहैद्राबादी व्हेज दालचा हा व्हेज नाॅनव्हेज दोन्ही प्रकारात केला जातो. आज आपण व्हेज दालचा रेसिपी बघणार आहोत. ही हैद्राबादी authentic रेसिपी आहे 😊 जान्हवी आबनावे -
चेट्टीनाड व्हेजिटेबल बिर्याणी (Chettinad vegetable biryani recipe in marathi)
#GA4#week23#चेट्टीनाड#बिर्याणीतामिळनाडूतील एक भाग आहे त्याचे नाव चिट्ठीनाड आहे त्या कम्युनिटीच्या खाद्य संस्कृतीत हा मसाल्याचा प्रकार आहे फ्रेश मसाला वापरून पदार्थ बनवण्याची पद्धत आहे त्यात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारात ते मसाले वापरून पदार्थ तयार केले जातात. मलाही या विषई काही जास्त माहित नव्हते जेव्हा हे नाव वाचले तेव्हा सर्च करून त्याचे वाचन केले तेव्हा कळले पहिल्यांदा तर असे वाटले की नॉनव्हेज आहे म्हणजे आपल्याला काहीच बनवता येणार नाही पण जरा अजून सर्च केले तर लक्षात आले की व्हेज मध्ये ही बनवता येते मग रेसिपी तयार करायला घेतलीकीवर्ड मुळे एक नवीन रेसिपी ही कळली बनवण्याची पद्धतही कळले कूकपॅड मुळे नविन काही शिकायला मिळाले चेट्टीनाड व्हेजिटेबल बिर्याणी वन पॉट मिल् तयार केली बरोबर अपलम पापड तळून सर्व केले. Chetana Bhojak -
व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक#बिर्याणी व्हेजिटेबल बिर्याणी Sapna Telkar -
हैदराबादी व्हेज बिर्याणी (hydrebadi veg recipe in marathi)
#GA4 #Week13#Hydrabadi हा कीवर्ड घेऊन मी हैदराबादी व्हेज बिर्याणी केली. भरपूर भाज्या, मसाले असलेली हे बिर्याणी. Ashwinii Raut -
व्हेजिटेबल बिर्याणी इन कोकोनट मिल्क (vegetable biryani in coconut milk recipe in marathi)
#GA4 #Week14Coconut milk या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.ही व्हेजिटेबल बिर्याणी मी कुकरमध्ये केली आहे. Rajashri Deodhar -
चीझी व्हेज मोमोज (cheese veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर व्हेज मोमोज अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या पध्दतीने बनविला आहे . Arati Wani -
तवा पुलाव (tava pulav recipe in marathi)
#GA4 #Week19#Pulav हा कीवर्ड घेऊन मी तवा पुलाव बनविला आहे. Archana Gajbhiye -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4 #Week22#Chila हा कीवर्ड घेऊन मी हेल्दी ओट्स चिला बनविला आहे. Archana Gajbhiye -
होममेड मेयोनेज व्हेजिटेबल सॅन्डविच (mayonnaise vegetable sandwhich recipe in marathi)
#GA4 #week12 #मेयोनेजगोल्डन एप्रन 4 - आठवडा 12 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड मेयोनेजव्हेज सँडविच खाल्ल्यावर तुम्हाला योग्य ते न्यूट्रीशनही मिळते. त्यासोबत मेयोनेज घातल्यामुळे सँडविच हलके आणि रीफ्रेश असल्याने मुलंही आवडीने हे सँडविच खातात. Pranjal Kotkar -
गुळाचा चहा (guda cha chai recipe in marathi)
#GA4 #Week15 #Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गुळाचा चहा बनविला आहे. Dipali Pangre -
रताळे आणि गाजरचे सूप (ratade ani gajrache soup recipe in marathi)
#GA4 #Week20#soup हा कीवर्ड घेऊन मी रताळे आणि गाजरचे सूप बनविले आहे. हे सूप पौष्टिक आणि चवदार आहे. जेव्हा रात्रीचे जेवण घेण्याची इच्छा नसते तेव्हा हे सूप छान पर्याय आहे. हे सूप मी तेल न वापरता, मातीच्या भांड्यात बनविले आहे. Archana Gajbhiye -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा (sukhya bombil cha rassa recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन#Week3 "सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा"सुक्या बोंबील ची चटणी ही छान होते..पण रस्सा लयच भारी.. आमच्या कडे नाॅनव्हेज खाणाऱ्यांमध्ये बाळंतीण बाईला सर्रास हा बोंबील रस्सा आणि भाकरी कुस्करून जेवायला देतात...हो पण तिखट कमी असते त्यात... आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी मेथीची पातळ भाजी असते.कारण या दोन्ही पदार्थांमुळे दुध वाढीस उपयोग होतो..पण मी आज मात्र आमच्यासाठी झणझणीत रस्सा बनवला आहे.चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
व्हेजिटेबल पुलाव (vegetable pulav recipe in marathi)
#cpm4 व्हेजिटेबल पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. व्हेजिटेबल पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. सुप्रिया घुडे -
नुडल्स मॅनिया (noodles recipe in marathi)
#GA4 #week2नुडल्स हा क्लू घेऊन आज तयार केले व्हेज हक्का नुडल्स. Supriya Devkar -
लग्नाच्या पंगतीमधला चमचमीत व्हेज कोरमा (veg korma recipe in marathi)
#GA4#week26Keyword- korma'कोरमा' हा पदार्थ मुघल साम्राज्यतून आपल्यापर्यंत पोहचला.कोरमाच्या विविध प्रकार आहेत.यामधे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन प्रकार.नाॅनव्हेजपेक्षा मला व्हेज कोरमा खूप आवडतो...😋😋आता,व्हेज कोरमा मधे सुद्धा असंख्य प्रकार ,त्यातीलच माझा आवडता प्रकार म्हणजेच,लग्नाच्या पंगतीमधला व्हेज कोरमा ..😋😊चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेजिटेबल कुशन (vegetable cushion recipes in marathi)
#स्टफड स्टफ व्हेजिटेबल कुशन.....हा पदार्थ कुशन सारखा दिसतो म्हणून मी याला व्हेजिटेबल कुशन असे नाव दिले आहे . लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांना आवडतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा..... Aparna Nilesh -
व्हेजिटेबल पुलाव (Vegetable Pulao Recipe In Marathi)
#LCM1 अगदी कमी वेळात झटपट बनेल असा व्हेजिटेबल पुलाव लहान मुलांना व मोठ्या ना ही पसंद येतो. SHAILAJA BANERJEE -
पनीर कुर्मा करी (paneer kurma curry recipe in marathi)
#GA4 #Week26Korma या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. आंबट गोड मलाईदार पनीर कुर्मा करी मस्त तर होते तसेच पटकन तयार होते. Rajashri Deodhar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bread हा कीवर्ड घेऊन मी ब्रेड पकोडे बनविले आहे.. Dipali Pangre -
व्हेजीटेबल तेहरी(Vegetable Tehri Recipe In Marathi)
#MRमटार रेसीपी#व्हेजीटेबल तेहरी#तेहरीनॉर्थ इंडियन डिश आहे. त्यात जास्त करून भज्यां मध्ये फ्लॉवर, बटाटे, मटार चा वापर जास्त होताना दिसतो. ह्या प्रकारचा भात अगदी साधे घरघुती मसाले वापरून तयार केला जातो. Sampada Shrungarpure -
फ्लावर मसाला भाजी (cauliflower masala bhaaji recipe in marathi)
#GA4#week10-आज मी इथे गोल्डन ऍप्रन मधील फ्लावर हा शब्द घेऊन फ्लावर मसाला ही भाजी बनवली आहे. फ्लावर ची रेसिपी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला येते. फ्लावर हा पराठा साठी,भातामध्ये पण वापर करून रेसिपी बनवतात. Deepali Surve -
मेथी पुलाव (methi pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी व #पुलाव ह्या दोन्ही किवर्ड नुसार मी ही अनोखी *मेथी पुलाव* डिश बनवली. घरच्यांना अतिशय आवडली. खरोखर हा पुलाव अतिशय सुंदर होतो. जरूर ट्राय करा. मेथी मुलांच्या पोटात ह्यामुळे सहज जाईल. Sanhita Kand -
पालक मिक्स व्हेजिटेबल पुलाव (palak mix vegetable pulav recipe in marathi)
नेहमी नेहमी वरण-भात-भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला. त्यामुळे पालक मिक्स व्हेजिटेबल पौष्टिक पुलाव आज करण्याचे ठरवले rucha dachewar -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2 रायता... दही घालून केलेला एक चटपटीत जेवणाच्या ताटातील डाव्या बाजूचा एक प्रकार.. कांदा काकडी टोमॅटो बीट गाजर इत्यादी फळभाज्या घेऊन हा रायता कधी फक्त मीठ साखर घालून केला जातो.. तर कधी तुप जीरे याची फोडणी आणि सोबतीला शेंगदाणे कूट घालून करतात.. तर कधी सैंधव मीठ आणि मिरी पावडर,चाट मसाला घालून करतात.. तर कधी मिरची कोथिंबीर कढीपत्ता फोडणी घालून अधिक खमंग रायता केला जातो तर काही वेळेला घाईगडबड असेल तर फक्त लाल तिखट मीठ आणि साखर घालून केला जातो.. वेळ, काळ,मूड नुसार रायता कसा करायचा हे गृहिणी ठरवते..पण दर वेळेला तो छानच खमंग होतो..चला तर मग या झटपट रुचकर रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
खत खत रेसिपी (khatkhat recipe in marathi)
#Shravanqueenदिपाली मुंशी ताईंची रेसिपी अतिशय सुंदर व छान आणि हेल्दी आहे थँक्यू दीपालीताई Shilpa Limbkar -
व्हेजिटेबल डम्पलिंग (vegetable dumpling recipe in marathi)
#HLR "व्हेजिटेबल डम्पलिंग"मुलांच्या आवडीचे "व्हेजिटेबल डम्पलिंग" म्हणजे त्यांना सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र खाऊ घालण्याचे पौष्टिक असे रॉकेट सायन्स...😊😊 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या