व्हेजिटेबल बिर्याणी इन कोकोनट मिल्क (vegetable biryani in coconut milk recipe in marathi)

Rajashri Deodhar @RBD12072012
व्हेजिटेबल बिर्याणी इन कोकोनट मिल्क (vegetable biryani in coconut milk recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बासमती तांदूळामध्ये पाणी घालून ठेवावे भाज्या चिरून घ्या कुकरमध्ये तेल आणि 1 टेबलस्पून तूप घालून गरम करून त्यात जीरे तमालपत्र दालचिनी तुकडा लवंग काळी मिरी वेलची चक्रफूल घालून परतावे
- 2
आता यात आलं लसूण पेस्ट आणि भाज्या घालून परतावे त्यानंतर काजू हिंग हळद गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट मीठ आणि दही घालून एकत्र करावे बारीक गॅसवर 3-4 मिनिटे परतून घ्यावे त्यात बासमती तांदूळ चिरलेली कोथिंबीर आणि पुदीना घालून एकत्र करावे.
- 3
नारळाचे दूध गरम पाणी घालून एक उकळी आल्यावर त्यात केशर काड्या आणि 1 टेबलस्पून तूप घालून एकत्र करून 2 शिट्टी झाल्यावर गॅस बंद करावा
- 4
कुकर गार झाल्यावर तयार नारळ दूधातील व्हेज बिर्याणी सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
आलू बिर्याणी (aloo biryani recipe in marathi)
#GA4 #Week16Biryani या क्लूनुसार मी आलू बिर्याणी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
बिर्याणी मसाला (biryani masala recipe in marathi)
#GA4 #Week16Biryani या क्लूनुसार मी बिर्याणी मसाला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक#बिर्याणी व्हेजिटेबल बिर्याणी Sapna Telkar -
शाही मखाणा मशरूम करी (saahi makhana mushroom recipe in marathi)
#GA4 #week13Makhna Chilli Mushroom या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. शाही मखाणा मशरूम करी यात मी टोमॅटो वापरलेला नाही कारण मला भाजीचा रंग पांढरा हवा होता. Rajashri Deodhar -
चीझी व्हेजिटेबल क्वेस्डिला (Cheesy Vegetable Quesadilla recipe
#GA4 #week21Mexican या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.Quesadilla बनविण्यासाठी मी पालक टाॅटिला वापरले आहेत. Rajashri Deodhar -
पनीर सिझलर /व्हेज सिझलर (veg sizzler recipe in marathi)
#GA4 #Week18Sizzler Sizzler,French beans या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
इन्स्टंट व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आज मी कुकर मध्ये बनवली आहे झटपट आणि लहान मुलं पण खाऊ शकतील अशा पद्धतीने मी आज बनवली आहे. बासमती तांदूळ हे पचायला बरेच लहान मुलांना जड जातात पण कुकरमध्ये शिजवली असतात एकदम छान शिजले जातात आणि लहान मुलं पण आवडीने खातात.. Gital Haria -
चिया सीड पुडीग (chia seeds puding Recipe in Marathi)
#GA4 #Week14Coconut milk या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.चिया सीडमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.चिया सीडमध्ये Omega-3 Fatty Acids जास्त प्रमाणात असतात...ही रेसिपी खूप सोपी आहे. Rajashri Deodhar -
शेवगा वांगी बटाटा रस्सा भाजी (shevga vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#GA4 #Week25 DRUMSTICKS या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.ही भाजी कुकरमध्ये अगदी पटकन शिजून तयार होते. Rajashri Deodhar -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #week26 PANI PURI या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
प्रोटीन विटामिन खिचडी (khichdi recipe in marathi)
#GA4 #week7Khichadi,buttermilk, टोमॅटो या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #Week17Shahi paneer या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आणि ती पण कोळस्याचा स्मोकी फ्लेवर दिलेली पनीर बिर्याणी फारच छान लागते 😋 Rajashri Deodhar -
व्हेगन गहू पिठाचा केक (Vegan Wheat flour cake recipe in marathi)
#GA4 #Week14Wheat cake Coconut milk या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहेगव्हाचा केक मायक्रोवेवमध्ये 1 मिनिटात बेक होतो तसेच हा केक एगलेस आहे.. Rajashri Deodhar -
-
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br बिर्याणी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर रंगीबेरंगी बिर्याणी दिसते . त्यात रंगीबेरंगी भाज्या, केशर, बिर्याणी मसाला असल्याने खूपच टेस्टी, यमी, यमी लागते. मी येथे व्हेज बिर्याणी तयार केली आहे. चला तर कशी तयार करायची ते पाहूयात. Mangal Shah -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणी आमची आवडती बिर्याणी आहे. हेल्दी आहे अतिशय. खरे करायला वेळ लागतो तितकीच यम्मी व टेस्टी ही लागते. मग एन्जॉय करूया ही बिर्याणी. Sanhita Kand -
चीज गार्लिक राईस(Cheese garlic Rice recipe in marathii)
#GA4 #Week17Cheese या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
रोस्टेड व्हेजिटेबल सूप (Roasted vegetables Soup recipe in marathi)
#GA4 #Week20Soup , Garlic bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. हे सूप एकदम साधे सोपे पण अतिशय हेल्दी आहे.मी यात माझ्या आवडीप्रमाणे आणि ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून मी हे सूप केले आहे तसेच मी यात काॅनफ्लोर मैदा वापरला नाही. Rajashri Deodhar -
व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
व्हेज बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे . बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी. Riya Vidyadhar Gharkar -
स्वीटकॉर्न लेयर पुलाव (sweetcorn layer pulao recipe in marathi)
#GA4 #week8 Sweetcorn Pulao Milk या क्लूनुसार मी स्वीटकॉर्न लेयर पुलाव केला आहे. Rajashri Deodhar -
चेट्टीनाड व्हेजिटेबल बिर्याणी (Chettinad vegetable biryani recipe in marathi)
#GA4#week23#चेट्टीनाड#बिर्याणीतामिळनाडूतील एक भाग आहे त्याचे नाव चिट्ठीनाड आहे त्या कम्युनिटीच्या खाद्य संस्कृतीत हा मसाल्याचा प्रकार आहे फ्रेश मसाला वापरून पदार्थ बनवण्याची पद्धत आहे त्यात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारात ते मसाले वापरून पदार्थ तयार केले जातात. मलाही या विषई काही जास्त माहित नव्हते जेव्हा हे नाव वाचले तेव्हा सर्च करून त्याचे वाचन केले तेव्हा कळले पहिल्यांदा तर असे वाटले की नॉनव्हेज आहे म्हणजे आपल्याला काहीच बनवता येणार नाही पण जरा अजून सर्च केले तर लक्षात आले की व्हेज मध्ये ही बनवता येते मग रेसिपी तयार करायला घेतलीकीवर्ड मुळे एक नवीन रेसिपी ही कळली बनवण्याची पद्धतही कळले कूकपॅड मुळे नविन काही शिकायला मिळाले चेट्टीनाड व्हेजिटेबल बिर्याणी वन पॉट मिल् तयार केली बरोबर अपलम पापड तळून सर्व केले. Chetana Bhojak -
-
फरसबी मशरूम करी (mushroom curry recipe in marathi)
#GA4 #Week18French beans या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
चिज पिझ्झा स्लाईडर्स (Cheese Pizza sliders Recipe In Marathi)
#GA4 #week10Cheese Cauliflower या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
स्मोकी व्हेज बिर्याणी (Smoky veg biryani recipe in marathi)
#Cooksnap_Challenge#बिर्याणी_रेसिपी#स्मोकी_व्हेज_बिर्याणी बिर्याणी ..ती व्हेज असो वा नॉनव्हेज असो..प्रत्येक व्यक्तीला हमखास आवडतेच..बिर्याणी ही भारतीयांची खाद्यपरंपरा,खाद्यसंस्कृती म्हणायला हरकत नाही.. बिर्याणी बहुतेकांच comfort food ..म्हणूनच तृप्ती ,आनंद, समाधानाचा अहसास देणारी ही स्वादिष्ट, चवदार, चविष्ट अशी बिर्याणी ..तिचा चवीचवीनेच आस्वाद घ्यायला हवा ....😍 यातूनच बिर्याणींचे विविध प्रकार ..तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आल्या तरी पण end product असलेली, दम देऊन शिजवलेली बिर्याणी केवळ अफलातून....!!! आज माझी मैत्रीण @GZ4447 शोभा देशमुख हिची स्मोकी व्हेज बिर्याणी या cooksnap challenge च्या निमित्ताने मी केली..शोभा,केवळ अप्रतिम असेच म्हणावे लागेल या बिर्याणीबद्दल..😋..अतिशय चवदार झाली होती ही बिर्याणी..खूप आवडली सगळ्यांना..Thank you so much dear for this super delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
#brबिर्याणी संपूर्ण लोकप्रिय आहे भारतीय उपखंडात , तसेच अफगाणिस्तान , इराण आणि इराक यासारख्या भागांतही ही तयार केली जाते . तांदूळ, भाज्या आणि मसाले असणारी बिर्याणीची एक हंडी स्वत: मध्ये एक संपूर्ण जेवण आहे. मग ते औपचारिक मेळावा असो किंवा मित्रांमधील अनौपचारिक भेट असो, बिर्याणी पुरेशी आहे. या पारंपारिक डिशचा प्रत्येक चमचा सुगंधित मसाले आणि समृद्ध स्वादांसह वापरला जातो. Sapna Sawaji -
सोया-व्हिजिटेबल दम बिर्याणी(soya-vegetable dum biryani recipe in marathi)
#biryani आज मस्त बिर्याणी केली आहे. नैहमीपेक्षा वेगळी,सपारसी,लिज्जतदार चला चला पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे,, पटापट खाऊ या.......... Shital Patil -
हैद्राबादी चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज माझी हैद्राबादी चिकन बिर्याणी हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14249182
टिप्पण्या (4)