व्हेजीटेबल तेहरी(Vegetable Tehri Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
व्हेजीटेबल तेहरी(Vegetable Tehri Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
भाज्या चिरुन घ्या. बासमती तांदूळ धून घ्या व 30 मिनिटे भिजवून ठेवा. फ्लॉवर चे तुरे मोठे घ्या. आणि बटाटा मोठे चौकोनी तुकडे करा.
- 2
कुकर मध्ये तेल तापत ठेवा. त्यात जीरे घाला 1 तमालपत्र आणि दालचिनी तुकडा घाला. आले लसुण पेस्ट घालावी. ती फ्राय झाल्यानंतर त्यात कांदा घाला आणि खमंग परतून घ्या. आता फ्लॉवर, बटाटा, मटार घाला. खडा मसाला पूड, लाल तिखट, मीठ चवीनुसार, गरम मसाला, लाल तिखट घालून मिक्स करावे. व तेल सुटे पर्यंत परतून घ्या.
- 3
त्यात बासमती तांदूळ घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्या. गरजेनुसार पाणी घालून घ्या.
- 4
पाण्याला उकळी आल्यावर कुकर चे झाकण लावून 2 शिट्ट्या करा. गॅस बंद करावा.
- 5
कुकर गार झाल्यावर व्हेजीटेबल तेहरी सर्व्ह करा.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झण झणीत - मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#लंच#मसालेभातआज मी बासमती तंदुळ वापरून मसाले भात केला आहे एक वेगळीच टेस्ट नेहमी पेक्षा. (नेहमी आपण रोजच्या वापरातला तांदूळ वापरतो.)थंडी चा सीझन मध्ये येणाऱ्या भाज्या वापरून केलेला मसाले भात, म्हणजे मेजवानी..... Sampada Shrungarpure -
मटार गाजर मसालेभात (Matar Gajar Masale Bhat Recipe In Marathi)
#MR ...हिवाळा म्हटला की हिरवेगार ताजे मटार डोळ्यासमोर दिसू लागतात. असे हे मटार वापरून मी आज केलेला आहे मटार गाजर मसाले भात. छान चविष्ट असा झटपट होणारा मसाले भात.. Varsha Ingole Bele -
पंजाबी मिक्स व्हेज मसाला (Punjabi Mix Veg Masala Recipe In Marathi)
#MRमटार रेसीपी#पंजाबी रेसीपी#मिक्स व्हेज#mix veg#पंजाबी Sampada Shrungarpure -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
मटार किंवा फिश रेसिपी कूकस्नॅप करायची होती.मी लता धानापुने यांची मटार भात ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
महाराष्ट्रीयन मसाले भात. (maharastrian masale bhaat recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच प्लॅनर ची पाचवी रेसिपी.. महाराष्ट्रातले लग्न म्हंटले की मसाले भात हमखास पाहायला मिळतो...असा हा स्वादिष्ट मसाले भात रेसिपी पाहा.. Megha Jamadade -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#week8#मटार भातहिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटार मिळतात मग पोहे असो की भात मटार घातले की चव आणखी वाढते...अश्याच चवीचा आनंद घेवूया या रेसिपी मधून.... Shweta Khode Thengadi -
पावटे भात (Pavte Bhat Recipe In Marathi)
#RRR सिझनल भाज्या वापरून अनेक रेसिपीज बनवतो भात हा पदार्थ आपण अनेक भाज्या वापरून बनवतो.सिझन ला मिळणारे मटार, पावटा,फ्लॉवर, गाजर इ चा वापर करुन छान भात बनतो. Supriya Devkar -
कुर्मा पूरी (kurma puri recipe in marathi)
#GA4 #week26लग्न समारंभात कुर्मा पूरी हा मेनू असतोच असतो सोबत गोड ही असते. कुर्मा हा बहुतांशी मटार, फ्लॉवर, बटाटे वापरून बनवीले जाते. Supriya Devkar -
-
मटार मसाले भात (mutter masala bhaat recipe in marathi)
#लंच#मसाले भातकुकरमध्ये झटपट होणारा असा हा मटार मसाले भात. Deepa Gad -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार भात अनेक तऱ्हेने बनवला जातो मग त्यात तो साधा पांढरा मटार भात असतो किंवा मटार मसालेभात. मटर भातामध्ये हे त खडा मसाला वापरून बनवला गेला तर तो खूप छान होतो. चला तर मग आज बनवूयात मटार भात Supriya Devkar -
मिक्स व्हेजिटेबल पुलाव (mix vegetable pulav recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड पुलावफ्रीज मध्ये काही भाज्या शिल्लक होत्या. त्यामध्ये गाजर,मटार,फ्लॉवर,बटाटे,सिमला मिरची टाकून मिक्स व्हेजिटेबल पुलाव केला. सर्व शिल्लक भाज्यांचा वापर पण झाला आणि एक नवीन रेसीपी पण तयार झाली. rucha dachewar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#WK8आज मी झटपट होणारा असा मटार भात केला. थंडीच्या दिवसात मस्त कोवळे मटार मिळतात. छान लागतो हा भात. kavita arekar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8.... मटार भात... ताजे मटार वापरून केलेला भात.. यम्मी.... झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 थंडी पडली की बाजारात मस्त हिरवेगार मटार येतात.मग काय आपल्या स्वयंपाकघरात मटारच्या विविध recipes सुरू... मटार पोहे,उपम्यात पोहे, मटार करंजी, मटार पॅटीस, मटार कचोरी , मटार पुलाव आणि बरेच काही .. भातात मटार घालून पुलाव,आणि तत्सम पदार्थ बनवतो त्या सर्वांना मिळून मटार भात म्हटल तरी चालेल की.आज मस्त मटार पुलाव. ... मटार भात केलाय..सोबत गरमागरम टोमॅटो सूप..आमच्या घरी हा बेत थंडीत होतोच होतो. Preeti V. Salvi -
ग्रीन मसाला(coriander) पुलाव (green masala pulav recipe in marathi)
#cpm4 पुलाव ही आमच्याकडे सर्वांना आवडणारी डिश.. जी खूप पटकन होते आणि ती करण्यासाठी फार काही सामग्री लागत नाही. घाईच्या वेळेत जेव्हा काही करायचे असते तेव्हा मी व्हेजिटेबल पुलाव बऱ्याच वेळा करते. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले करून मी पुलाव बनवत असते, आजचा पुलाव मी ग्रीन मसाल्यामध्ये केलेला आहे . पुलाव पटकन करण्यासाठी मी कुकर चा वापर केलेला आहे. ग्रीन मसाल्यामध्ये फक्त कोथिंबीर मी वापरली आहे जी आपल्या घरी नेहमी असते.Pradnya Purandare
-
चमचमीत फ्लॉवर बटाटा भात (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
#RR2राइस रेसीपी Sampada Shrungarpure -
मसाला दम आलू (Masala dum aloo recipe in marathi)
#MBR #दमआलू#मसालाबॉक्सआपले भारतीय जेवण हे मसाला शिवाय पूर्ण होतच नाही मसाला हा स्वयंपाकाचा सर्वात प्रमुख भाग आहेआपली खाद्यसंस्कृती ही मसालेदारच आहे कोणीच आळणी आणि फिक्कट जेवण जेवत नाही.जितके गाव जितके शहर जितकी राज्य त्या त्या प्रमाणे मसाले वापरले जातात जवळपास सगळ्याच खाद्यसंस्कृती मध्ये मसाले वापरून पदार्थ तयार केले जातातसगळ्यांना चमचमीत-झणझणीत, तरतरीत, मसालेदार जेवण आवडते. भारतीय जेवन बिना मसाले कल्पनाच करू शकत नाही. स्वयंपाक घरातल्या सर्वात मुख्य भाग मसाल्याचा डबा असतो. जो प्रत्येक घरात आपल्याला दिसेलच .मसाल्यांचा वापर करून दम आलू तयार केले आहे खडे मसाले, मसाला डब्याचे मसाले वापरू मसालेदार दम आलु तयार केले Chetana Bhojak -
फ्लॉवर पुलाव (cauliflower pulao recipe in marathi)
#GA4 #week10#Cauliflower#Cauliflower हा घटक ओळखून मटार, बटाटे घालून फ्लॉवरचा पुलाव करत आहे. लंच किंवा डिनर जेवणामध्ये लवकर होणारी एकमेव डिश म्हणजे पुलाव. पुलाव वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. आज मी फ्लॉवर हा घटक वापरून पुलाव करत आहे. rucha dachewar -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार भात ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मसाला भात (Masala Bhat Recipe In Marathi)
#RDRराईस/ डाळ रेसिपीज चॅलेंजलग्नाच्या पंगतीत हा मसाला भात बनवला जातो.याची चव अप्रतिम लागते. आशा मानोजी -
मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#MBR#मसालाखिचडी#मसालाबॉक्स मसाला खिचडी पटकन आणि झटपट होणारा मेनु रात्रीच्या जेवणात आवडीने खाल्ला जाणारा मसाला खिचडी हा प्रकार जास्तीत जास्त घरांमध्ये तयार होतोतांदूळ ,डाळ, भाज्या, खडे मसाले ,मसाला डब्याचे मसाले वापरून चविष्ट अशी मसाला खिचडी तयार केलीबघुया मसाला खिचडी रेसिपी Chetana Bhojak -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडी मध्ये ताजा मटार हा मार्केट मध्ये मुबलक प्रमाणात मिळतो. त्यात मी बनवलेला मटार भात हा माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडतो. म्हणून थंडीत मटार भात ही माझ्या किचन मध्ये जास्त वेळा बनणारी रेसिपी आहे.आणि होतेही झटपट. Poonam Pandav -
-
मेथी मटार पुलाव (methi, matar pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5मी 2 वर्षापूर्वी मान्सून सीजनला फिरायला गेले होते तेव्हा जास्त चहा ,भजी आणि कणीस खाल्लं त्यामुळे जेवण करायला जास्त भुक नव्हती मग काही तरी हलकं फुलकं असं पण हेल्दी म्हणून मी हा मेथी मटार पुलाव आर्डर केला मला खूप आवडला मग मी आता घरी नेहमी करू लागले. Rajashri Deodhar -
व्हेज कोल्हापूरी (veg kolhapuri recipe in marathi)
#GA4 #week24#Cauliflower (फ्लॉवर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Cauliflower. आज व्हेज कोल्हापुरी केली आहे. Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16787619
टिप्पण्या (9)