व्हेजिटेबल डम्पलिंग (vegetable dumpling recipe in marathi)

"व्हेजिटेबल डम्पलिंग"
मुलांच्या आवडीचे "व्हेजिटेबल डम्पलिंग" म्हणजे त्यांना सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र खाऊ घालण्याचे पौष्टिक असे रॉकेट सायन्स...😊😊
व्हेजिटेबल डम्पलिंग (vegetable dumpling recipe in marathi)
"व्हेजिटेबल डम्पलिंग"
मुलांच्या आवडीचे "व्हेजिटेबल डम्पलिंग" म्हणजे त्यांना सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र खाऊ घालण्याचे पौष्टिक असे रॉकेट सायन्स...😊😊
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी सर्व भाज्या स्वच्छ धुवून,पुसून, बारीक चिरून किंवा किसून घ्या, आणि एका सुती कपड्यात बांधून भाज्यांना सुटलेलं पाणी पिळून काढून टाका
- 2
आता एका पॅन मध्ये थोडं तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या
आता त्यात जीरे आणि मिरी पूड घालून घ्या - 3
भाज्या व चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करून घ्या,सारण तयार आहे, थंड होऊ द्या
- 4
आता एका परातीमध्ये मैदा, चवीनुसार मीठ आणि तेल घालून कणिक मळून घ्या, 10 मिनीटे झाकून ठेवा नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या
- 5
तयार गोळ्याची पारी लाटून घ्या आणि त्यात तयार सारण भरून घ्या, आणि पारीला डम्पलिंग चा शेप द्या
- 6
तुम्हाला जमेल तो आकार तुम्ही देऊ शकता, अगदीच नाही जमलं तर पॉकेट्स बनवा
- 7
एका बाजूला स्टीमर गरम करत ठेवा आणि काही डम्पलिंग वाफवून घ्या
- 8
आणि एका बाजूला तेल गरम करायला ठेवा, आणि काही डम्पलिंग डीप फ्राय करून घ्या
- 9
अशा प्रकारे आपले दोन्ही प्रकारचे डम्पलिंग तयार आहेत, स्टीम केलेले डम्पलिंग पौष्टिक प्रकारात मोडतात...
- 10
चटणी किंवा सॉस सोबत या "व्हेजिटेबल डम्पलिंग" चा नक्की आनंद घ्या...👍👍
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2#रेसिपीमॅगझिनजेवणाची लज्जत वाढविणारा थंडगार, संगळ्याना आवडणारा व्हेजिटेबल रायता... तसेही भाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, अॅटिआॅक्सिडेंटस चे प्रमाण हे विपुल प्रमाणात असतात. भाज्यांच्या याच गुणधर्मां मुळे आपण निरोगी राहू शकतो... किंबहुना आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी या भाज्यांची मदत होते..व्हेजिटेबल रायतून ह्याच भाज्या एकत्र पोटात जातात.. म्हणून जेवणात रोज रायत्याचा समावेश करावा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मिक्स व्हेजिटेबल पुलाव (mix vegetable pulav recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड पुलावफ्रीज मध्ये काही भाज्या शिल्लक होत्या. त्यामध्ये गाजर,मटार,फ्लॉवर,बटाटे,सिमला मिरची टाकून मिक्स व्हेजिटेबल पुलाव केला. सर्व शिल्लक भाज्यांचा वापर पण झाला आणि एक नवीन रेसीपी पण तयार झाली. rucha dachewar -
मिक्स व्हेजिटेबल क्लिअर सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#सूप रेसिपीज अचानक भूक लागली तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे झटपट बनणारे सूप . प्रोटीन आणि व्हिटॅमिन भरलेले हे सूप आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता.. Najnin Khan -
व्हेजिटेबल कुशन (vegetable cushion recipes in marathi)
#स्टफड स्टफ व्हेजिटेबल कुशन.....हा पदार्थ कुशन सारखा दिसतो म्हणून मी याला व्हेजिटेबल कुशन असे नाव दिले आहे . लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांना आवडतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा..... Aparna Nilesh -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2#रेसिपी_मॅगझीन#Week2 "व्हेजिटेबल रायता"आवडीच्या भाज्या,दही, कांदा टाॅमेटो कोथिंबीर सगळे पौष्टिक पदार्थ घालून बनवलेला हा कलरफुल रायता.अतिशय चविष्ट आणि सर्वगुणकारी.. बघुनच तोंडाला पाणी सुटेल, ज्याला आवडत नाही तोही थोडासा चाखल्याशिवाय राहणार नाही.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
व्हेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीकांदे पोहे नेहमीच खाण्यात येतात पण मी सर्व भाज्या वापरून टेस्टी व्हेजिटेबल पोहे तयार केले. Shubhangi Ghalsasi -
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan -
व्हेज फ्राइड राईस (Veg Fried Rice Recipe In Marathi)
#CHR #चायनिज रेसिपीस # व्हेज फ्राइडराईस करायला सोपा व टेस्टी सगळ्यांच्या आवडीचा चायनिज प्रकार त्या निमित्ताने सर्व भाज्या मुलांच्या पोटात जातात चला तर व्हेज फ्राइड राईसची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
"पौष्टिक व्हेजिटेबल वॉफेल" (Vegetable waffle Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStory" पौष्टिक व्हेजिटेबल वॉफेल " हल्ली मुलांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये एक अजून पदार्थ add झालाय तो म्हणजे वॉफेल. खरतर वॉफेल हा गोड पदार्थ, पण मी इथे savory आणि पौष्टिक वॉफेल बनवले आहेत. Now a days Waffles are very much liked by kids. It's actually a sweet dish. But I made it super healthy with vegitable. Shital Siddhesh Raut -
मिक्स व्हेजिटेबल सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#hs आता सर्व जण डाएट काॲनशियस आहेत मग तुमच्या करिता पण छान रेसिपी बनवत आहे ज्याने पोट सुद्धा भरेल आणि डाएट पण होईल....लहान मुलांना सुधा आवडेल सर्व भाज्या मुळे खूप हेल्दी आहे Smita Kiran Patil -
"हार्ट-बिट♥️मोमोस" (heart shape beet momos recipe in marathi)
#heart"हार्ट-बिट♥️मोमोस" प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असत.. अस कितीही म्हटलं तरी,मनातलं गुपित ओठावर आणण्याची किंवा व्यक्त करण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी शैली असते... कोणी प्रेम शब्दात व्यक्त करत.. तर कोणाला नजरेचा एक तिरचं पूरेसा असतो...😊😊 आणि कोणाला प्रेम व्यक्त करायला शब्दही अपुरे पडतात...😍😍 आपल्या जवळच्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या आवडीच्या गोष्टी करण्यातच मला आनंद मिळतो, आणि प्रेमाच्या एका खास क्षणासाठी फक्त 'वेलेन्टाइन डे' ची वाट का पहावी.... प्रेम करणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा "वेलेन्टाइन डे" असं माझं मत...☺️☺️ तेव्हा प्रेम साजरे करण्यासाठी आज मी बनवले आहेत, "हार्ट-बिट♥️मोमोस" ज्यात मी बिटरूट वापरून गुलाबीसर लाल रंग आणलाय..♥️♥️ Shital Siddhesh Raut -
मिक्स व्हेजिटेबल सॅलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मी नंदा बोडेकर मॅडम ने केलेले मिक्स व्हेजिटेबल सलाड ही रेसिपी कुक स्नॅप केली.झटपट ,रंगीबेरंगी आणि पौष्टिक सॅलाड सगळ्यांनाच आवडलं. गाजर पण घरात होतं म्हणून तेही वापरलं. Preeti V. Salvi -
ऑल इन वन व्हेजिटेबल मोमोज (vegetable momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरऑल इन वन व्हेजिटेबल मोमोज मोमोज सर्वांच्याच आवडीचे .. गरमागरम स्टीम्ड मोमोज ची मज्जा काही वेगळीच नाही का? पण मी आज हे गव्हाच्या पीठ वापरून आणि भरपूर भाज्या घालून केलाय. खूप मस्त आणि जे लहान मुलं भाज्यांना कंटाळा करतात त्याच्याकरिता तर एकदम मस्त पर्याय आहे . Monal Bhoyar -
मिक्स व्हेजिटेबल फ्रँकी (mix vegetable frankie recipe in marathi)
आपल्या मुलांनी सर्व भाज्या खाव्यात असे प्रत्येक आईला वाटते त्यामुळे च मी ही रेसिपी करते आणि ही रेसिपी माझ्या मुलांना नेहमी करते व मुले खूप आवडीने खातात.#WB5 Rupali Dalvi -
चीज ब्रेड रोल (cheese bread role recipe in marathi)
#बटरचीजलहान मुलांच्या आवडीचे चीज ब्रेड रोल. Vrunda Shende -
"पंजाबी समोसा" (punjabi samosa recipe in marathi)
#GA4#WEEK21#KEYWORD_समोसा"पंजाबी समोसा" माझ्या अहोंनी बनवलेले सामोसे...😊😊,जे हलवाई किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळणाऱ्या समोस्या पेक्षा भारी झालेले... खूप भारी असे हे पंजाबी समोसे माझ्या नवऱ्याच्या रेसिपी प्रमाणे...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
मिक्स व्हेजिटेबल सप्राउट डाएट भेळ
#होळीमिक्स व्हेजिटेबल स्प्राऊट भेळ मध्ये 15 प्रकारच्या मोड आलेल्या उसळ इन चा वापर केला आहे. आपण कदाचित एकाच वेळेस एवढ्या प्रकारच्या उसळी खात नाही डायट भेळेच्या निमित्ताने सगळ्या प्रकारच्या उसळी बीट काकडी गाजर कांदा टोमॅटो एकत्र येऊन भरपूर पौष्टिक मूल्य शरीराला मिळतात व्हेजिटेबल भेळ हा पोटभरीचा नाष्टा ठरू शकतो सर्व उसळी मोड आलेल्या आहे Shilpa Limbkar -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#mfrकोशिंबीर खाण्याचे असेही काही फायदे आहेत ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषक जीवनसत्त्वे मिळतात.बाहेरून जितका उकाडा आपल्याला जाणवत असतो, तितकीच उष्णता शरीराला आतून देखील जाणवत असते. अशा वेळी ही उष्णता कमी करण्यासाठी शरीरात खूप पाणी आणि शरीरातील उष्णता कमी करणारे पदार्थ, भाज्या, फळे जाणे गरजेचे असते. अशा वेळी सर्वात उत्तम अशी गोष्ट म्हणजे 'कोशिंबीर' (Salad). यामुळे शरीरात पाणीही भरपूर प्रमाणात जाते, शरीरातील हिटही कमी होते आणि सर्वात महत्त्वाचे अनेक पोषकतत्वे मिळतात.पाहूयात झटपट व्हेजिटेबल रायताची रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेजिटेबल मसाला खिचडी (vegetable masala khichdi recipe in marathi)
#pcr# व्हेजिटेबल मसाला खिचडीप्रेशर कुकर मध्ये झटपट होणारी भूक लागली ती पटकन होणारी पोटाची भूक मिटवणारी अशी यम्मी खिचडी तयार आहे.😋😊 Gital Haria -
ज्वारीचे नूडल्स (jowariche noddles recipe in marathi)
ज्वारीचे नूडल्स अतिशय पौष्टीक असे आहेत.त्यातून विविध प्रकारच्या भाज्या सुद्धा मुले आवडीने खातात.#mppदीपाली भणगे
-
शाकाहारी मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपोस्ट १मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. मी मोमोज बनवण्याचा कधी प्रयत्न नव्हता केला. पण कूकपॅडच्या थीम मुळे आज संधी मिळाली मोमोज बनवण्याचा. खूप छान झाले एकदम चविष्ट. शाकाहारी मोमोजची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
हेल्दी कॉर्न सूप (healthy corn soup recipe in marathi)
#HLRसर्वांना weight loss साठी असे कॉर्न सूप Anjita Mahajan -
व्हेजिटेबल ओ ग्राटीन (vegetable o gratin recipe in marathi)
#GA4#week18#vegetableaugratin#frenchbeansगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये frenchbeans हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली.व्हेजिटेबल ओ ग्राटीन कॉन्टिनेन्टल डिश आहे,व्हेजिटेबल ओ ग्राटीन ही रेसिपी बनवली. ही रेसिपी मूळची फ़्रेंच ची आहे ओ ग्राटीन (vegetable au gratin) म्हणजे एक पारंपारिक पद्धत असते बनवण्याची, एकदम क्रिमी आणि चिजी व्हाईट सॉस मध्ये बनवली जाते वरून ब्रेड क्रमस आणि भरपूर चीज क्रश करून टाकले जाते या पद्धतीलाच ओ ग्राटीन म्हणतात ही डिश लंच, डिनर, स्नॅक्स म्हणून ही सर्व केली जाते मेन कोर्स साठी एक हेवी अशी डिश आहे, खूप टेस्टी आणि क्रीमी लागते या डिश बरोबर गार्लिक ब्रेड ,बंन सर्व केले जाते आपल्या आवडीनिवडीनुसार व्हेजिटेबल्स सिलेक्ट करू शकतो, ग्रील, बेक करून हे डिश बनवली जाते लेयरिंग करून घेऊन वरून चीज बेक आणि ग्रील झाल्यावर डिश छान होते. प्रत्येक देशाची अशी पारंपारिक रेसिपी असते तशी ही त्यांची पारंपारिक रेसिपी आहे आपल्याकडे जसे बरेच भाज्या पारंपारिक पद्धतीने आपण बनवतो तशीच ही पण एक पद्धत आहे. आता रेसिपी बघूया Chetana Bhojak -
व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम (vegetable schezwan mini uttapam recipe in marathi)
#cooksnap#व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम#संस्कृती गावकर thanks for nice resipe dear 😍👌👍 nilam jadhav -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cook_along#camb#हक्कानुडल्सआज-काल प्रत्येक घरामध्ये नूडल्स बनविले जातात. घरातील लहानांपासून तर मोठ्यांना देखील या नुडल्स नी भुरळ घातलेली आहे.. चवीला रुचकर तर वाटतातच, पण त्यासोबत मुलांच्या पोटामध्ये नुडल्सच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या आपण त्यांना खाऊ घालू शकतो... त्यातलाच एक प्रकार म्हणजे हक्का नूडल्स... माझ्या मुलीच्या आवडीचे आणि अर्थातच माझ्या देखील...चला तर मग करुया *हक्का नूडल्स*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मिक्स व्हेजिटेबल सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#सूपही रेसिपी माझ्या आईची आहे त्यात मी थोडे फार बदल केले आहेत हे सूप वेट लॉससाठी खूप चांगले आहे यात सर्व मी भाज्यांचं समावेश आहे पण आपण आपल्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार भाज्या कमी-जास्त करू शकता. Rajashri Deodhar -
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
व्हेजिटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
सलाद मुलं आवडीने खातात तसेच भाज्या कोशिंबिरी खात नाही. कोशिंबिरीचे जागा वेगवेगळ्या प्रकारच्या सलाद नी घेतली आहे. Deepali dake Kulkarni
More Recipes
टिप्पण्या