पाणी पुरी (pani puri recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

#GA4
#week26
#पाणी पुरी
#Pani Puri

पाणी पुरी (pani puri recipe in marathi)

#GA4
#week26
#पाणी पुरी
#Pani Puri

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीखजूर
  2. 1/2 वाटीचिंच
  3. 1 टीस्पूनतिखट, मीठ
  4. रगडा साठी साहित्य :-
  5. 1/2 वाटीपिवळा वाटाणा
  6. 1/2 टीस्पूनहळद, मीठ
  7. किंवा बटाटा उकडून घ्या
  8. 1 वाटीताजी कोथिंबीर
  9. 1/3कोथिंबीर काड्या
  10. 1/2 वाटीपुदिना काड्या सहित
  11. 1 हिरवी मिरची
  12. 1 टीस्पूनजीर भाजून
  13. काळ मीठ, साधं मीठ
  14. (चिंच वेगळी भिजवून)चिंच पाणी
  15. थोडं लाल तिखट
  16. साधी पुरी, शेव, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला, शेवपुरी

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    प्रथम चिंच व खजूर 3-4 तास एकत्रित भिजवून घ्या व कुकर मध्ये चिंच, खजूर, तिखट, मीठ, पाणी टाकून 2 शिट्या करून घ्या.

  2. 2

    सर्व शिजल्यावर चाळून घ्या व गोड चटणी बनवा.

  3. 3

    कोथिंबीर व काड्या, पुदिना, हिरवी मिरच्या, जीर, सर्व छान बारीक दळून घ्या.दळताना बर्फ टाका म्हणजे पाणी हिरवेगार दिसेन.नंतर ते वाटणं एका गार पाण्यात ओता. व त्यात काळ मीठ, साधं मीठ, पाणी टाकून छान एकजीव करा.

  4. 4

    नंतर त्या पाण्यात भिजवून घेतलेली चिंच पाणी टाका.व सर्व मिश्रण छान एकजीव करा. थोडं पाणी टेस्ट करून पहा काही वाटल्यास मीठ, चिंच टाकू शकतात.

  5. 5

    हिरवी चटणी साठी फक्त कोथिंबीर, पुदिना, जीर, मीठ,हिरवी मिरची वाटून घ्या.

  6. 6

    कांदा बारीक चिरून घ्या, बटाटा चुंदा करून घ्या. वाटाणा स्मॅश करून घ्या. मग पाणी पुरी व शेवपुरी बनवून आपल्या कुटुंबासोबत पाणी पुरी शेवपुरी चा आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
रोजी
Mumbai

Similar Recipes