पाणी पुरी (pani puri recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पुरीचे साहित्य काढून घेतले.कांदा,चने, बटाटे, सांबार,शेव,
- 2
नंतर कणीक,रवा, चिमूटभर मीठ टाकून मिक्स करून अर्ध वाटी पाणी घालून भिजवून घेतले.दहा मिनीटे झाकुन ठेवले.
- 3
चिंचेची चटणी:-
थोडीशी चिंच,गुळ भिजत घालून ठेवले नंतर चांगले मॅश करून चाळणीने चाळून घेतले नंतर त्यात तिखट मीठ घालून मिक्स करून घेतले. - 4
पुदिना चटणी:-
थोडेसे पुदिना पाने, लसुण,जीरे, लिंबाचा रस, सांबार, हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले - 5
पाणी पुरी ची कणीक मळून पोळी लाटून त्याचे छोटे-छोटे गोळे कापून घेतले.
- 6
नंतर काटन कापडावर ठेवून झाकुन ठेवले.नंतर कढयीत तेल गरम करून पुरी लालसर तळून घेतली.
- 7
पाणी पुरी तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #week26 PANI PURI या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #week26पझल मधील पाणी पुरी हा शब्द. आमच्या कडे सर्वांना खूप आवडते. मी घरीच बनवते.मी हिरवे मूगच वापरते.चिंचेची चटणी व हिरवी चटणी मी घरीच करते.यांची रेसिपी मी माझ्या 1-2 रेसिपी मध्ये दिली आहे. Sujata Gengaje -
-
चटपटीत गुपचूप(पाणी पुरी)(Pani Puri Recipe In Marathi)
#SCR#चाट/स्ट्रीट फूड रेसिपीज चॅलेंज 😋😋चटपटीत गुपचूप,भेळ, सर्वजण आवडीने खातात म्हणून मी आज पाचक चटपटीत गुपचूप करण्याचा बेत केला Madhuri Watekar -
पाणी पूरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #week26पाणी पूरीहा शब्द ऐकून कोणाच्या तोंडाला पाणी सुटले नाही असे होत नाही. चटपटीत पानीपूरीला कोणी गोलगप्पे म्हणत कोणी गुपचूप. पण ती अनेक प्रकारचे मसाले घालून बनवलेली असते. Supriya Devkar -
-
-
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्र स्ट्रीट फूडपाणी पुरी सर्वांची आवडती. मुंबईतली पाणी पुरी लई भारी. मुंबईत गल्लो गल्ली पाणी पुरी, भेळ पुरी, दही पुरी अशा वेगवेगळ्या चाट च्या गाड्या असतात.त्यातली आमच्या सर्वांची आवडती पाणीपुरी. Shama Mangale -
-
-
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4#week26पाणीपुरी म्हटले की सगळ्यांची फेव्हरेट असते. यम्मी अशी एव्हरग्रीन डिश पाणीपुरी आज बनवली आहे.. Gital Haria -
पौष्टिक चणा भेळ (paushtik chana bhel recipe in marathi)
#GA4 #week26#keyword - Bhel Rupali Atre - deshpande -
-
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#फॅमिली .... आज पाणी पुरी घरी बनवायची माझी पहिलीच वेळ आहे, माझ्या नवर्याच नि मुलाच ८ दिवसा आधीपासूनच पाणी पुरी बनवन गं, बनवन गं चालले होते, तर मग आज मला माझ्या फॅमिली ला त्याच्या आवडीचं पाणीपुरी बनवुन खाऊ घालण्याचा आनंद मिळाला, आम्हा सर्वांना पाणी पुरी खुप आवडते या लाँकडाऊन मुळे पाणी पुरी बाहेर मिळने कठीण च आहे, तर सर्वाने सद्या घरी च बनवून खायला पाहीजे म्हणून मी ही रेसीपी शेअर करण्याचे ठरविले Jyotshna Vishal Khadatkar -
पौष्टिक भेळ (Healthy Bhel) (paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26Keyword - bhel Ranjana Balaji mali -
-
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#KS8 थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रगजबजलेल्या मुंबईत अनेक "स्ट्रीट फूड" लोकप्रिय आहेत. त्यातलीच सर्वांची आवडती "पाणी - पुरी ". "पाणी- पुरी" म्हटले की, स्ट्रीटवरील भैयाचीच पाणीपुरी खाण्याचा मोह आवरत नाही. त्यातल्यात्यात मुंबई च्या चौपाटीवर जाऊन खाण्यात तर काय औरच मज्जा.. 🥰 तर लोकप्रिय अशी "पाणी -पुरी" घरी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. लॉकडाऊन च्या काळात "स्ट्रीट फूड रेसिपी घरी करून बघण्यात व खाण्यात खूपच मज्जा आली. तर बघूया! "पाणीपुरी"रेसिपी.😋 Manisha Satish Dubal -
पाणी पुरी (Pani Puri Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट स्टाइल फूड रेसिपीटेस्टी-टेस्टी पाणी पुरी । Sushma Sachin Sharma -
बिस्कीट चाट (biscuit chat recipe in marathi)
#GA4 #week6 #cooksnap #sujatagengajeChatPost 1 स्मिता जाधव -
-
-
शेव बटाटा पुरी (sev batata puri recipe in marathi)
#CDYचटपटीत डिश माझ्या मुलाच्या आवडीची,खास त्यांच्यासाठी.झटपट वेगल्या पद्धतीनेपण टेस्टी होते.सगळं एक केल्याने चव एकसारखी व छान येते वेळ वाचून पटकन चविष्ट होते Charusheela Prabhu -
-
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#पाणीपुरीपाणी पुरी म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.तर अशी ही चटपटीत पाणीपुरीची रेसिपी..... Supriya Thengadi -
-
दहीपुरी (dahi puri recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड#दही पुरीस्ट्रीट फूड मधील एक फेमस फूड म्हणजे दहीपुरी चाट. आमच्याकडे सर्वांना ही चाट खूप आवडते. आज ही चाट केली आहे. चवीबद्दल तर बोलायला असतो तो सर्वांनाच माहित आहे. अप्रतिम दही चाट. Rohini Deshkar -
-
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4#week26#panipuriपाणीपुरी कोणाला आवडणार नाही असं भारतात तरी कोणी सापडणार नाही. आमच्या घरी तरी पाणीपुरीचा एक सोहळाच असतो त्यादिवशी बाकी कोणतेही जेवण न बनवता फक्त पाणीपुरी बनवली जाते. दोन-तीन महिन्यांनी हा एक कार्यक्रम आमचा ठरलेलाच असतो. पाणीपुरी ची सर्व तयारी करून झाल्यावर घरातले सर्वजण आपल्या टेस्ट प्रमाणे पाणीपुरी तिखट गोड कशी हवी ती स्वतःची स्वतः बनवून खातात. पाणी पुरीची भाजी, पुदिना-कोथिंबीरीचे हिरवेगार पाणी, चिंच -खजुराची आंबट गोड पाणी याचं कॉम्बिनेशन एवढं मन तृप्त करणारे आहे की विचारता सोय नाही. ब्रम्हानंदी टाळी लागणे म्हणजे काय हे पाणी पुरी खाल्ल्यावरच समजते तर अशा या पाणीपुरी ची टेस्ट तुम्हीही नक्की घेऊन बघा चला तर मग बघुया सोप्यात सोपी पाणीपुरी घरी कशा पद्धतीने बनवायची😋 Vandana Shelar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14726875
टिप्पण्या