ऑरेंज बॉम्बे कराची हलवा (orange bombay karachi halwa recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4
#week26
ह्या week मधली की वर्ड orange ह्या वरुन ऑरेंज हलवा केला आहे.

ऑरेंज बॉम्बे कराची हलवा (orange bombay karachi halwa recipe in marathi)

#GA4
#week26
ह्या week मधली की वर्ड orange ह्या वरुन ऑरेंज हलवा केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
  1. 1/2 वाटीकॉर्नफ्लॉवर
  2. 1/2 वाटीऑरेंज ज्यूस
  3. 1 वाटीसाखर
  4. 1/2 वाटीपाणी
  5. 3 टेबल स्पूनतूप
  6. 2-3ऑरेंज कलर थेँब
  7. सजावटी साठी ड्राय फ्रूट

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    ऑरेंज चा ज्यूस काढून घेणे.

  2. 2

    ऑरेंज ज्यूस मधे कॉर्नफ्लॉवर टाकून पेस्ट करुण घेणे.

  3. 3

    साखरेत पाणी टाकून त्यात कॉर्नफ्लोअर ची पेस्ट टाकणं. मग त्यात कलर टाकणं एक सारखं हलवत राहणे.

  4. 4

    तूप व काजू चे तूकडे टाकने.

  5. 5

    घट गोळा झाला की डबा किँवा ट्रे मध्ये ओतणे. सेट झाल्यावर तुकडे करून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

Similar Recipes