भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#भेंडीची भाजी
सर्वांची आवडती भेंडी जरा वेगळी करून बघितली.वेगळेपणा खूप आवडला सर्वांना.

भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

#भेंडीची भाजी
सर्वांची आवडती भेंडी जरा वेगळी करून बघितली.वेगळेपणा खूप आवडला सर्वांना.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 250 ग्रामकोवळी भेंडी
  2. 1 टेबलस्पूनतीळ
  3. 1 टेबलस्पूनखोबरे किस
  4. 1 टेबलस्पूनधणेपूड
  5. 1/2 टेबलस्पूनआमचूर पावडर
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. 6लसूण पाकळ्या
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1/2 टीस्पूनमोहरी
  13. मीठ स्वादनुसार

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम भेंड्या धुवून कोरड्या करून घ्या.आता या उभ्या कापून घ्या.

  2. 2

    मिक्सर पॉट मध्ये लसूण खोबरा कीस तीळ व धणे पावडर एकत्र करून घ्या.

  3. 3

    आता गॅस वर एका पॅन मध्ये तेल टाका.त्यात मोहरी व हिंग घाला.नंतर हळद घाला आता भेंड्या घाला.

  4. 4

    आता यात बारीक केलेला मसाला घाला मीठ घाला.चांगले परतून घ्या.आता यात आमचूर पावडर घाला.मिक्स करा.थोडा वेळ परतून घ्या तिखट घाला. कोथिंबीर व वरून तीळ घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes